Skip to content Skip to sidebar Skip to footer

पंतप्रधानांच्या आवाहनाला सेलेब्रिटिंचा प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांपर्यंत घरातील लाईट बंद करुन दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावण्याचं आवाहन केलं होतं.

कोरोनारुपी पसरलेला अंधःकार दूर करुन संपूर्ण देश पुन्हा नव्याने प्रकाशमान करावयाचा आहे, असं देशवासियांना सांगितलं होतं. पंतप्रधानांच्या या आवाहनाला सेलिब्रिटींनीही भरपूर प्रतिसाद दिला.

अक्षय कुमार ने पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला

https://www.instagram.com/p/B-mtx_uHUQF/?utm_source=ig_web_copy_link

माधुरी दीक्षित ने कुटुंबातील सदस्या सोबत पणत्या लावल्या. तिच्या इन्स्टग्राम अकाउंट वरून तिने तिच्या चाहत्यांना एक संदेशही दिला.

https://www.instagram.com/p/B-mvsK3nIXT/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांनी देखील. पणत्या लावल्याचा फोटो पोस्ट केला.

https://www.instagram.com/p/B-mvM4JpmRA/?utm_source=ig_web_copy_link

दिग्दर्शक करण जोहर यांनी देखील पणत्या, मेणबत्या लावून पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

https://www.instagram.com/p/B-msqGFJLOv/?utm_source=ig_web_copy_link

शिल्पा शिट्टी ने देखील पणत्या, मेणबत्या लावून पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.त्याचबरोबर तिने पंतप्रधान मोदी यांचे आभार देखील व्यक्त केले

https://www.instagram.com/p/B-mu4-6hNBV/?utm_source=ig_web_copy_link