Skip to content Skip to sidebar Skip to footer

संगीतप्रधान चित्रपटांच्या दुनियेतील गीत विरहित ‘कानून’ तर फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित धर्मपुत्र 

‘कानून’ हा चित्रपट उद्योगातील तिसरा गीत विरहित चित्रपट होता. संगीतप्रधान चित्रपटांच्या जमान्यात त्यांनी गीत विरहित चित्रपट काढण्याचा धाडसी निर्णय घेतला होता तर, धर्मपुत्रची कथा याच राजकीय युक्तिवादावर, फाळणीपूर्व काळावर आधारित होती.

Read more

एक हि रास्ता (१९५६)

एक  ही रास्ता निर्देशक – बी. आर. चोप्रा. संगीत- हेमंतकुमार. गीतकार- मजरूह सुलतानपुरी. कलाकार – अशोक कुमार, मीना कुमारी, सुनीलदत्त, जीवन, डेझी इराणी, पाहुणे कलाकार- कुमकुम, बेबी नाज समाजाचा उत्कर्ष साधायचा असेल तर विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले पाहिजे या विचाराने प्रेरित होऊन समाज प्रबोधन करण्यासाठी हाच सामजिक विषय निवडून पंडित मुखराम शर्मा यांच्या कथेवर चोप्रांनी…

Read more