Skip to content Skip to sidebar Skip to footer
dev anand, raj kapoor and dilip kumar

दिलीप-Raj Kapoor-देव या तिघांना घेऊन सिनेमा बनवण्याचा गोल्डीचा प्रोजेक्ट का फसला?

हिंदी सिनेमातील सदाबहार त्रिकूट दिलीप कुमार राज कपूर आणि देव आनंद  या तिघांनी पन्नास आणि साठ चे दशक आपल्या अभिनयाच्या जोरावर गाजवले. या तिघांनी एकत्र कधीच काम केले नाही. राजकपूर आणि दिलीप कुमार यांनी १९४९ सालच्या मेहबूब दिग्दर्शित ‘अंदाज’ या चित्रपटात एकत्र भूमिका केली होती. त्यानंतर पुन्हा ते कधीच एकत्र आले नाहीत. दिलीप कुमार आणि…

Read more

mehmood and tanuja

Manna Dey :‘आओ ट्विस्ट करे….’ गाण्याच्या मेकिंग चा भन्नाट किस्सा!

भारतीय चित्रपट संगीतामध्ये वेस्टर्न म्युझिक चा अंतर्भाव चाळीसच्या दशकापासूनच होत होता. परंतु मुख्य संगीत धारेत त्याचं प्रमाण खूप कमी होतं. सी रामचंद्र यांनी काही पाश्चात्त्य ट्युन्सला हिंदीमध्ये आणले होते. गोरे गोरे ओ बांके छोरे, इना मीना डिका, मेरी जान मेरी जान संडे के संडे... ओ पी नय्यर यांच्या संगीतात देखील  वेस्टर्न म्युझिकचा खरा प्रभाव दिसला.…

Read more

jeetendra and reena roy

Reena Roy ने साकारलेली जबरदस्त इच्छाधारी ‘नागीन’ आठवते का?

राजकुमार कोहली यांनी १९७६ साली एक मल्टीस्टारर सिनेमा दिग्दर्शित केला होता चित्रपटाचं नाव होतं ‘नागिन’.  या सिनेमांमध्ये तब्बल सहा नायक होते. इच्छाधारी नागिनची सूड कथा असं या चित्रपटाचे वर्णन करावे लागेल. १९५४ साली ‘नागिन’ नावाचा एक संगीतमय चित्रपट आला होता. प्रदीपकुमार आणि वैजयंतीमाला अभिनित या चित्रपटातील गाण्यांची जादू आज देखील अबाधित आहे. या म्युझिकली हिट…

Read more

sachin and pancham da

सचिनदा आणि Pancham Da : बाप से बेटा सवाई ?

प्रतिभावान आणि यशस्वी व्यक्तीच्या मुलामुलींचा संघर्ष हा अतिशय वेगळ्या प्रकारचा असतो कारण इथे त्यांना स्वतःची आयडेंटिटी सिद्ध करण्यासाठी जास्त झगडावे लागते. त्यामुळेच समाजात बऱ्याचदा प्रतिभावंतांच्या पुढच्या पिढीला गुणवत्ता असून देखील अपयशाचा सामना करावा लागतो. क्रिकेटमध्ये सुनील गावस्करचा मुलगा रोहन गावस्कर असेल ,अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन असेल, राजेंद्र कुमारचा मुलगा कुमार गौरव असेल किंवा…

Read more

kishore kumar with mohammad rafi

जेव्हा Kishore Kumar यांच्यासाठी म. रफींनी प्लेबॅक दिला!

पन्नास आणि साठच्या दशकामध्ये आपल्या गायकीपेक्षा अभिनयात रमलेल्या किशोर कुमार यांचा जलवा काही वेगळाच होता. या काळात त्याने पार्श्वगायन करताना केवळ स्वत: साठी आणि देव आनंद करीता प्लेबॅक दिला. अभिनयात जास्त व्यस्त असल्यामुळे पार्श्वगायनाकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. या काळात किशोर कुमार यांच्या  चित्रपटांना चांगले यश मिळत होते. अभिनेता म्हणून त्यांनी रसिकांवर मोठी छाप…

Read more

yash chopra and amitabh bachchan

जेव्हा अमिताभ बच्चन यांना अपयशाच्या गर्तेतून Yash Chopra यांनी बाहेर काढले!

नव्वदचे दशक अमिताभ बच्चन यांच्यासाठी मोठे चॅलेंजिंग होते. या दशकामध्ये त्यांना कधी नव्हे तो अपयशाचा सामना करावा लागला होता. हे अपयश फक्त सिनेमातलंच नव्हतं तर वैयक्तिक जीवनामध्ये देखील त्यांना त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीला आलेल्या आर्थिक नुकसानीमुळे आलेलो होतो अमिताभ बच्चन या नावाची जादू आता ओसरू लागली होती. अमिताभ कर्जाच्या विळख्यात खोल खोल रुतत चालले  होते.…

Read more

amitabh bachchan

Amitabh Bachchan यांच्या ‘या’ गाण्याला देशभर मोठा विरोध झाला होता!

ख्यातनाम प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला अमिताभ बच्चन यांचा ‘लावारिस’ हा सिनेमा 1981 सालच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. अमिताभच्या सक्सेसफुल करिअरमधील हा एक माइल स्टोन चित्रपट होता, या चित्रपटातील एका गाण्यामुळे मात्र प्रचंड मोठा वाद निर्माण झाला होता. काही सामाजिक संघटना चक्क कोर्टात गेल्या होत्या. अमिताभ बच्चन यांच्या पोस्टरवर काळे फासले जात होते. काही ठिकाणी…

Read more

entertainment news

हा Indian Cinema भारतातील पहिला बोलपट या सन्मानापासून का वंचित राहिला?

भारतात बोलपटाचे आगमन 1931 साली झाले. अर्देशर इराणी यांच्या इम्पेरियल पिक्चर्स बॅनरखाली बनवलेल्या ‘आलमआरा’ या चित्रपटाचे प्रदर्शन 14 मार्च 1931 या दिवशी मुंबईच्या मॅजेस्टिक या थिएटरमध्ये झालं आणि हा भारतातील पहिला बोलपट ठरला. पण हा सन्मान खरं तर मादन थिएटर कलकत्त्याच्या एका चित्रपटाला मिळाला हवा होता.कारण तो सिनेमा ‘आलमआरा’च्या आधी बनला होता. परंतु ओव्हर डिसिप्लिन पद्धतीने…

Read more

mahesh bhatt movies

‘आशिकी’ सिनेमा रिलीजच्यावेळी Mahesh Bhatt यांनी निर्मात्याला काय गॅरंटी दिली?

सध्या जगभर सर्वत्र जेन झी चा मोठा बोलवाला आहे. आपल्या शेजारच्या नेपाळमध्ये तर जेन झी च्या माध्यमातून सत्तांतर घडले.  भारतात देखील नव्वदच्या दशकात जन्माला आलेली पिढी आपली स्वतंत्र आवड आपले स्वतंत्र विचार आणि आपली स्वतंत्र ओळख ठेवणारी आहे. या दशकातील चित्रपट, गाणी आणि संगीत एकूणच आगळं वेगळं असं होतं. भारतीय चित्रपट संगीतातील स्वतःची वेगळी आयडेंटिटी…

Read more

amitabh bachchan and rajesh khanna

एकाच कथानकावरील Amitabh Bachchan आणि Rajesh Khanna यांच्या सिनेमांची टक्कर!

सुपरस्टार राजेश खन्ना यांचे सुपरस्टार पद अमिताभ बच्चन सत्तरच्या मध्यावर हासील केले. ‘जंजीर’ या चित्रपटाच्या नंतर अमिताभ बच्चन यांचा जलवा  सुरू झाला. राजेश खन्नाची  रोमँटिक इमेज मागे पडली आणि अमिताभच्या अँग्री यंग मॅन चा तरुणाईवर मोठा ठसा उमटला!  असं असलं तरी राजेश खन्ना हार म्हणायला तयार नव्हता. तो स्वतःला अजूनही सुपरस्टारच समजत होता आणि अमिताभ…

Read more