Skip to content Skip to sidebar Skip to footer
Prashant Damle

शैक्षणिक निधीसाठी प्रशांत दामले यांचा थेट अमेरिका दौरा

८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान ‘नियम व अटी लागू’ चे  प्रयोग तर ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचे प्रयोग अमेरिकेत होतील.

Read more

मीनाक्षीच्या आयुष्यात वेडा झाला होता हा प्रसिद्ध गायक… दिला होता पत्नीला घटस्फोट

मीनाक्षीची कारकीर्द घडवण्यात राजकुमार संतोषी यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी त्यांच्या घायल, दामिनी, घातक यासारख्या चित्रपटांमध्ये मीनाक्षीला संधी दिली होती. मीडिया रिपोर्टनुसार, राजकुमार संतोषी मीनाक्षी शेषाद्रीवर मनापासून प्रेम करत होते. त्यांनी मीनाक्षीसमोर आपले प्रेम व्यक्तही केले होते, परंतु मीनाक्षीने त्यांना नकार दिला. कारण याच दरम्यान ती दुसऱ्याच व्यक्तीच्या प्रेमात पडली होती.

Read more

हृता दुर्गुळे: अनन्या साकारताना शिकले ‘अशा’ गोष्टी ज्याची कधी कल्पनाच केली नव्हती..

फार कमी लोकांना माहिती असेल, पण हृताने ‘पुढचं पाऊल’ या स्टार प्रवाहावरील मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका पार पाडली होती. त्याच दरम्यान कास्टिंग डायरेक्टर रसिका देवधर त्यांच्या नवीन मालिकेसाठी एक नवा चेहरा शोधत असल्याचं तिला कळलं. यांनतर तिने ‘दुर्वा’ मालिकेसाठी ऑडिशन दिली आणि ती त्यातून तिची निवड झाली.

Read more

आर. माधवनचं काय आहे कोल्हापूर कनेक्शन?

शाळेत असताना फारशी प्रगती न दाखवू शकलेला मॅडी कोल्हापूरमध्ये आला तेव्हा मराठी भाषा किंवा संस्कृतीचा त्याला गंधही असण्याचं कारण नव्हतं. विश्वास नांगरे- पाटील नावाच्या त्याच्या रूमपार्टनरनं त्याला मराठी शिकवलं आणि त्यानं विश्वासचं इंग्रजी सुधारण्याचं काम आपल्याकडे घेतलं. शाळेत झालेल्या अधोगतीची सगळी कसर भरून काढायचा जणू निश्चय केल्याप्रमाणे त्यानं अभ्यासापासून सगळ्याच आघाड्यावर चमकण्याचा धडाका लावला.

Read more

तो चित्रपट स्वीकारला असता, तर अक्षयसमोर मोकळेपणाने वावरूच शकले नसते….

अक्षय आणि ट्विंकलचा सुखी संसार पाहून डिंपल आता चिंतामुक्त झाली आहे. पण एक गोष्ट मात्र डिंपल आवर्जून सांगते, ती म्हणजे एका चित्रपटाला दिलेल्या नकाराची. या नकारामुळेच ती आणि अक्षय एकमेकांसमोर बिनधास्त वावरू शकतात.

Read more

सलमानने विनंती करूनही ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचा शेवट भन्साळींनी बदलला नाही कारण… 

संजय लीला भन्साळी यांचा बालपणीचा काळ तसा कठीण होता. त्यांचे वडील प्रचंड दारू प्यायचे. त्यामुळे घरातलं वातावरणही सतत बिघडलेलं असायचं. वडिलांच्या दारूच्या नशेमुळे त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली. आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला. त्यांच्या आईने व बहिणीने कष्ट करून घर सावरलं.

Read more

आवर्जून पाहाव्यात अशा मराठीमधील ६ रोमँटिक वेबसीरिज

पावसाळ्यातल्या रोमँटिक वातावरणात घरात बसून विकेंड एन्जॉय कसा करायचा, हा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर, ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी तुमचा प्रश्न सोडवला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील या ६ रोमँटिक मराठी वेबसिरीज तुमचा कंटाळवाणा विकेंड सुसह्य करतील.

Read more

इंजिनिअर मुलांनी बनवला रोमँटिक चित्रपट, कोणतंही मोठं नाव नसताना चित्रपट झाला सुपरहिट!

चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम वासुदेव मेनन मेकॅनिकल इंजिनीअरिंग करत असतानाच त्यांना मनोरंजनची दुनिया खुणावत होती. त्यांनी शिक्षण तर पूर्ण केलं, पण करिअर मात्र मनोरंजनाच्या दुनियेत करायचं हा निर्णय पक्का होता. अर्थात त्यांच्या कुटूंबियांनीही त्यांना साथ दिली.आणि त्यांचा प्रवास सुरु झाला.

Read more