संकर्षण कऱ्हाडे या गुणी कवीने आपल्या कवितेतून मांडलेली वारकऱ्यांची व्यथा वाचून मन हेलावून गेलं आणि त्यानंतर आलेल्या “मायबापा विठ्ठला” या गाण्यामधील अजय अतुल यांच्या शब्द-स्वरांनी डोळ्यातलं पाणी नकळत गालांवर ओघळलं.
ऐश्वर्या राय! निळे डोळे, गोड चेहरा आणि तब्बल ५ फूट ७ इंच उंची असं आसमानी सौंदर्य लाभलेल्या ऐश्वर्याचा बॉलिवूड प्रवास अजिबात सोपा नव्हता.