अभिनयाचा बेताज बादशहा म्हणून देशभरात ख्याती मिळवलेल्या दिलीप कुमार यांची अशी झाली फजिती…
घाशीराम कोतवाल! नाटकाच्या रचनेत वेगळेपण होतं. नृत्य, संगीत यांचा उचित मेळ होता. रंगमंचावर एका रांगेत तालात झुलणारे कलाकार जणू एक मानवी पडदाच उभा करत. आणि त्यातून नाट्य उभं राही. हा अभिनव प्रयोग होता. नाटक अनोखं असलं तरी या नाटकालाही वादग्रस्ततेची झालर लागली.
गोविंदाग्रज या नावाने कविता लेखन, बाळकराम नावाने विनोदी लेखन करणाऱ्या, नाटककार राम गणेश गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त उजाळा देऊया काही आठवणींना…
असे झाले अरविंदचे.. अरुण दाते नामकरण
भारतीय सिनेमात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच हॉरर चित्रपट यशस्वी झाले आहेत. त्यातील हॉरर कॉमेडी वर्गातला भुलभुलैया (Bhool Bhulaiyaa) अनेकांचा आवडता चित्रपट. टिपीकल हिरो हिरोईन कथानक नसूनही त्यातल्या विविध पैलूंमुळे हा चित्रपट लक्षात राहतो. १९९३ सारी प्रदर्शित मल्याळम चित्रपट 'मनीचित्रथाजू'वरून भुलभुलैया प्रेरीत आहे. मनीचित्रासाठी प्रियदर्शन यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. मनीचित्रथाजूचं कथानक…
हिंदुस्तानी संगीत, नाट्यगीत, चित्रपट गीत, भावगीत असे विविध गीतप्रकार लीलया हाताळणारे गायक, अभिनेता डॉ. वसंतराव देशपांडे यांचा आज जन्मदिन.
रंगीला चित्रपटानंतर आमिरने पुरस्कार सोहळ्यांवर का टाकला बहिष्कार…?
आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेतून रंगमंचावर एंट्री घेणारे अनेक कलाकार आहेत. भविष्यातील यशापयशाची रिहर्सलच ही मंडळी नाट्यस्पर्धांतून करत असतात. अशाच नाट्यस्पर्धेचा हा किस्सा दिलीप प्रभावळकर यांनी अनुभवलेला.
मराठी संगीत रंगभूमी अनेक थोर गायकांनी आपल्या दमदार गायकीने समृद्ध केली आहे. मराठी संगीत रंगभूमीवरील संगीतसूर्य म्हणून ओळखले जाणारे मास्टर दीनानाथ मंगेशकर त्यापैकीच एक. आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया. गणेशभट्ट आणि येसुबाई अभिषेकी यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर (Master Dinanath Mangeshkar). दीनानाथांच्या लहानपणीच त्यांच्या आईने त्यांच्यातील गायन गुण हेरले होते. त्यांना…
…. या कारणासाठी शाहरूखने स्वतःला ‘फोर्थ इडियट’ म्हटले होते!