‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या बहुचर्चित वेबसीरिजचा पहिला आणि दुसरा भाग सिझन प्रचंड गाजला होता.
गौहर खानने 10 मे रोजी मुंबईतील एका रुग्णालयात आपल्या गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत एका वेगळ्या भूमिकेची एंट्री होणार आहे.
अनेक दिवसांपासून प्रेक्षक आदिपुरुष च्या ट्रेलरची वाट पाहत होते,अखेर 9 मे रोजी ही प्रतीक्षा संपली आणि सिनेमाचा ट्रेलर सर्वांसमोर दाखल झाला.
मनोरंजन सृष्टीत खऱ्या आयुष्यात नव्हे तर मालिकांमध्येही आता लग्नाचं वारे वाहताना दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'आई कुठे काय करते' या मालिकेत ईशा आणि अनीशचे लग्न हा चर्चेचा विषय बनला होता. आता अखेर या मालिकेत ईशा आणि अनीश चा साखरपुडा पार पडणार आहे. याच प्रसंगी मालिकेत मोठा ट्विस्ट सुद्धा येणार आहे, नुकताच आई कुठे…
मनोरंजन क्षेत्रात मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार म्हणजे ‘सांस्कृतिक कलादर्पण’ पुरस्कार.
बॉलिवुड अभिनेता 'सलमान खान'ला मेलद्वारे धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. मार्च महिन्यात गॅलेक्सी अपार्टमेंटच्या ईमेलमध्ये धमकीचा मेसेज आला होता आणि या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आला होता, आता या प्रकरणात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. सलमान खानला गेल्या काही काळापासून धमक्या मिळत होत्या,…
‘रावरंभा’ या सिनेमातून आपल्या समोर एक नवीन प्रेम कहाणी उलघडणार आहे.
दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपला विक्रम केला.
‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट 12 मे रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे.