Skip to content Skip to sidebar Skip to footer
Actress Usha Naik

‘जिवाची होतिया काहिली’ मालिकेत अभिनेत्री उषा नाईक यांची भद्राक्काच्या भूमिकेत एंट्री !

जिवाची होतिया काहिली’ मालिकेत भद्राक्काच्या भूमिकेत उषा नाईक या दमदार अभिनेत्रीला पाहता येणार आहेत.

Read more

Shweta Tiwari pregnancy

श्वेता तिवारीच्या दुसऱ्या गरोदरपणाची बातमी ऐकून पलकला बसला होता धक्का

'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी पलक तिवारीची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक होत असून पहिल्या चित्रपटात सलमान खान बरोबर झळकणे ही काही छोटी गोष्ट नाही. आता पलक एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान पलक ने केवळ आपल्या करिअरबद्दलच नाही तर तिच्या वैयक्तिक…

Read more

Actor Pravin tarde

अभिनेता प्रवीण तरडे यांनी सांगितला ‘बलोच’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा थरारक अनुभव 

सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या ‘बलोच’ चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे.

Read more

Shehnaaz Gill

बॉलीवुड मध्ये एंट्री करताच शेहनाज गिल ने घेतल नवं घर; अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव 

काही दिवसांपूर्वीच शेहनाज चा पहिला बॉलीवुड सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ रिलीज झाला.

Read more

A R Rahman Live Concert)

ए.आर.रेहमानची लाइव्ह कॉन्सर्ट पुणे पोलिसांनी मध्येच का थांबवली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण 

प्रसिद्ध गायक आणि प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या एका लाइव्ह इव्हेंटदरम्यान असं काही घडलं ज्याची त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती.

Read more

Musandi Marathi Movie

सामाजिक सत्य जगापुढे आणणाऱ्या ‘मुसंडी’ सिनेमाचा टीजर लॉन्च  

शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘मुसंडी’  या मराठी चित्रपटाचा जबरदस्त टीझर ‘महाराष्ट्र्र दिनाचं’ औचित्य साधत प्रदर्शित करण्यात आला आहे.

Read more

Kaun Banega Crorepati 15

‘कौन बनेगा करोडपति 15’ चे रजिस्ट्रेशन झाले सुरु; जाणून घ्या कसे कराल 

देशातील सर्वात लोकप्रिय गेम शो पैकी एक असलेल्या कौन बनेगा करोडपतीच्या 15 व्या सीझनसाठी नोंदणी शनिवारी सायंकाळपासून सुरू झाली आहे. स्वतः महानायक अमिताभ बच्चन यांनी याची घोषणा केली आहे. बिग-बी यांनी याबाबतचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर लिहिले की, केबीसी 15 साठी नोंदणी 29 एप्रिल रोजी रात्री…

Read more

Jiah Khan Case Verdict

Jiah Khan Case Verdict: जिया खान मृत्यू प्रकरणी सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता

दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल 'जिया खान'च्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला. जिया खान आत्महत्या प्रकरणात अभिनेता 'सूरज पांचोली'ची' न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जिया खान आत्महत्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोली मुख्य आरोपी होता. जिया खानने 3 जून 2013 च्या मध्यरात्री वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी जुहूयेथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती.जिया खानच्या…

Read more

Sara Ali Khan

लाखांची गाडी सोडून सारा अली खान ने केला चक्क मुंबई मेट्रोतून प्रवास !

साराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती लक्झरी कार सोडून चक्क मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करत आहे.

Read more