Skip to content Skip to sidebar Skip to footer
Emergency Movie Teaser

Emergency Movie Teaser: कंगना राणावतने लाँच केला ‘इमर्जन्सी’चा धमाकेदार टीझर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना  राणावतने तिच्या बहुप्रतीक्षित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा टीझर व्हिडिओ रिलीज केला आहे.

Read more

Ravrambha Marathi Movie

टुरिंग टॉकिज मध्ये झळकणार ‘रावरंभा’

फिरत्या चित्रपटगृहांचे स्वतंत्र असे मनोरंजन विश्व आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी प्रेक्षक या चित्रपटगृहांचे हक्काचे प्रेक्षक आहेत. ग्रामीण भागात मनोरंजनाचे हक्काचे साधन असलेल्या याच  टुरिंग टॉकीज मध्ये आता ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटाचा आस्वाद  प्रेक्षकांना घेता येणार आहे. टुरिंग टॉकिज म्हणजे तंबूतला सिनेमा. मुंबई- पुण्यासारख्या शहरात प्रदर्शित झाल्यानंतर अनेक महिन्यांनी टुरिंग टॉकीजकडे येणारा सिनेमा म्हणजे गावकऱ्यांना पर्वणीच. काळाच्या ओघात आता हा व्यवसाय मागे पडला असला…

Read more

Suhana Khan Property

सुहाना खान करणार शेती? २३ वर्षातच खरेदी केली करोडोंची जमीन 

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान देखील इतर स्टार किड्सप्रमाणे चर्चेत असते. गेल्या काही काळापासून सुहाना तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. झोया अख्तरच्या 'द आर्ची' या चित्रपटातून ती सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. दरम्यान, सुहानाने शेतीसाठी जमीन खरेदी केल्याचे वृत्त समोर आले आहे. शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खान आता शेती करण्याच्या…

Read more

Subhedar Marathi Movie

स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या शिलेदाराची यशोगाथा ‘सुभेदार’ लवकरच येणार भेटीला

हल्ली इतिहासकालीन सिनेमे सुद्धा खुप तयार होत असून प्रेक्षकांना सुद्धा असे सिनेमे पहायला आवडू लागले आहेत.

Read more

Hanuman Adipurush Dialogues

Adipurush मधील हनुमानाचे ‘ते’ डायलॉग बदलले; तिकिटांची किंमत ही केली कमी  

Adipurush चित्रपटातून आक्षेपार्ह संवाद काढून त्यांच्या जागी नवे संवाद डब करण्यात आले आहेत.

Read more

Bigg Boss OTT 2

Bigg Boss OTT 2: Puneet Superstar ने सलमानच्या गर्लफ्रेंड वर केले भाष्य; परत येण्याचे मागितले ‘एवढे’ पैसे 

बिग बॉस ओटीटी 2 च्या पहिल्याच दिवशी पुनीत सुपरस्टारला घराबाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. 'बिग बॉस'च्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धकाला शो सुरू झाल्यापासून १२ तासांच्या आत त्याच्या वाईट आणि विचित्र कृतीमुळे बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, आता त्याला पुन्हा घरी बोलावण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत, किंबहुना त्याची वेगळी स्टाईल तसेच सोशल मीडियावरील त्याची लोकप्रियता पाहता…

Read more

Adipurush Box Office Collection

Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ची जादू झाली कमी, पहा किती केली कमाई

प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर 'आदिपुरुष' सिनेमा ट्रेलर पासूनच खुप चर्चेत राहिला आणि रिलीज झाल्यानंतरही हा सिनेमा चांगल्या वाईट गोष्टींमुळे सतत चर्चेत आहे. त्यामुळे आदिपुरुष ची जादू बॉक्स ऑफिस वर किती चालणार याचकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे तर आता सिनेमाची पाचव्या दिवसाची कमाई समोर आली आहे. चित्रपटाची सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती,…

Read more

Divya Pugaonkar

प्रेक्षकांची लाडकी माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकरला मिळणार विठ्ठलाची साथ… 

 ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘माऊ’ नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

Tejaswini Pandit As Surpankha

‘आदिपुरुष’ मध्ये शूर्पणखाची भूमिका साकारणाऱ्या सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल ! 

रामायणातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे शूर्पणखा, जिचे नाक लक्ष्मणाने कापले होते. आदिपुरुष या चित्रपटातसुद्धा ही व्यक्तिरेखा दाखवण्यात आलेली आहे.

Read more

Saurabh Gokhale

अभिनेता सौरभ गोखले झळकणार ‘फौजी’च्या भूमिकेत  

आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर अभिनेता सौरभ गोखले यांनी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि जाहिरात विश्वात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Read more