Skip to content Skip to sidebar Skip to footer
swapnil joshi marathi natak

Swapnil Joshi ने करिअरमध्ये घेतला मोठा निर्णय; सोशल मिडियावर केली घोषणा

मराठी मालिका आणि चित्रपट विश्वातील चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी याने नुकतीच त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे... बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या स्वप्नीलने श्रीकृष्ण मालिकेतील श्रीकृष्ण असो किंवा 'दुनियादारी'मधील श्रेयस असो त्याने प्रत्येक भूमिका सुंदर वठवली... आता लवकरच स्वप्नील नव्या प्रोजेक्टमधून भेटायला येणार असून तो चक्क रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे.. स्वप्नील जोशी जवळपास दशकभरानंतर…

Read more

renuka shahane

आईच्या निखळ प्रेमाची भावना व्यक्त करणारे Uttar चित्रपटातील गाणं रिलीज

रेणूका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांची प्रमुख भूमिका असणारा उत्तर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... जगातील सर्वात सुरक्षित,निखळ, नि:स्वार्थ आणि कधीही न तुटणारे नाते म्हणजे ‘आई’. तिच्या उपस्थितीत मुलाला मिळणारा आधार, तिच्या डोळ्यात दिसणारी काळजी आणि तिच्या मिठीत सामावलेली शक्ती यांची तुलनाच होऊ शकत नाही. ‘उत्तर’ या चित्रपटात हे असेच नाते अतिशय संवेदनशीलपणे, वास्तववादी…

Read more

jaya bachchan and paparazzi

Jaya Bachchan यांना पापाराझींनी केलं Boycott; नेमकं प्रकरण काय?

सध्या जया बच्चन आणि पापाराझी यांच्यात चांगलीच जुंपलीये. कुठल्याही इवेंटला जया पापराझींना झापताना दिसतात. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी पापाराझींशी आपलं नातं शून्य असल्याचं म्हटलं. बरं इतक्यावरच न थांबता, त्यांनी 'घाणेरडे कपडे घालणारे' आणि 'मोबाईल हातात पकडून फिरणारी लोकं' असाही पापाराझींचा उल्लेख केला. जया बच्चन यांनी पापाराझींचा केलेला हा अपमान आता मात्रं त्यांना महागात पडणार असल्याचं…

Read more

he-man dharmendra

Dharmendra यांची पहिली जयंती ‘या’ खास जागी होणार साजरी; देओल कुटुंबाचा मोठा निर्णय

बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र (Dharmendra) यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं... त्यांच्या एक्झिटमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे... दु:खद बाब म्हणजे आपल्या लाडक्या धरमजींचं अंत्यदर्शनही त्यांच्या चाहत्यांना मिळालं नाही... देओल कुटुंबाने अत्यंत खासगी पद्धतीने त्यांचे अंत्यसंस्कार केले... आता ८ डिसेंबर रोजी धर्मेंद्र यांची जयंती असून देओल कुटुंबाने ती खास पद्धतीने…

Read more

mohammad aayub

Tere Ishq Mein : मोहम्मदची पत्नी आहे ‘ही’ मराठी अभिनेत्री; घरच्यांच्या विरोधामुळे गोव्याला गेलेले पळून

धनुष आणि क्रिती सेनॉन यांची प्रमुख भूमिका असणारा ‘तेरे इश्क में’ (Tere Ishq Mein)  चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे... दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘रांझना’ (Ranjhanaa) चित्रपटानंतर ही अनोखी लव्हस्टोरी त्यांनी प्रेक्षकांसमोर मांडली आहे... चित्रपटाचं कथानक, इंटेन्स लव्हस्टोरी आणि दोन्ही कलाकारांच्या दमदार अभिनय ही प्रेक्षकांसाठी पर्वणी होतीच; परंतु, चित्रपटात अभिनेता मोहम्मद झिशान अय्युब अर्थात…

Read more

sachin pilgoankar news

9व्या वर्षी पहिली गाडी घेतली; Sachin Pilgoankar यांचा आणखी एक किस्सा चर्चेत

सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) आणि त्यांचे किस्से सोशल मिडियावर चर्चेत असतात... आता महागुरुंनी एका मुलाखतीत वयाच्या ९व्या वर्षी पहिली कार खरेदी केल्याचं म्हटलंय... विशेष म्हणजे पिळगांवकरांनी हा किस्सा त्यांची मुलगी श्रियासमोर सांगितला होता.. आणि त्यांच्या या वक्तव्यावर तिच्या प्रतिक्रियेने लक्ष वेधलं होतं... काय म्हणालेयत पिळगांवकर चला जाणून घेऊयात... (Marathi Entertainment News) सचिन पिळगावकरांनी सिद्धार्थ अल्मबायनला…

Read more

priyanka chopra, alia bhatt and katrina kaif

प्रियांका-आलिया-कॅटरिनाच्या ‘Jee Le Zara’ चित्रपटाबदद्ल मोठी अपडेट; फरहान अख्तरनेच दिलं उत्तर…

काही चित्रपट अनाऊन्स होतात आणि बंद पडतात.. काही चित्रपटांचा मुहूर्त होतो, काही दिवस शुटींगही होतं पण काही कारणांमुळे प्रोजेक्ट बिघडतो.. असंच काहीसं फरहान अख्तरच्या (Farhan Akhtar) एका चित्रपटाचं झालं आहे की काय? असा प्रश्न लोकांना पडला होता... आणि तो चित्रपट म्हणजे प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची…

Read more

drishyam 3

Mohanlal यांच्या ‘या’ चित्रपटाने रिलीजआधीच कमावले ३५० कोटी!

रोमॅंटिक, हॉरर चित्रपटांपेक्षा अलीकडे प्रेक्षकांचा कल थ्रिलर, क्राईम थ्रिलर चित्रपटांकडे अधिक पाहायला मिळतोय... अशातच ‘दृश्यम’ (Drishyam) या साऊथ आणि त्याच्याच हिंदीतील रिमेकने तर प्रेक्षकांना वेडच लावलं... ‘कांतारा’, ‘कल्की’, ‘पुष्पा’, ‘केजीएफ’ अशा बऱ्याच साऊथ चित्रपटांना भरघोस प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींच्या पुढे कमाई होतेय.. (South Indian Films) अशातच काही ठराविक चित्रपटांच्या सीक्वेल्सची आपण आतुरतेने…

Read more

samantha ruth prabhu and raj nidimoru marriage

Samantha Ruth Prabhu- Raj Nidimoru यांचं ‘भूत शुद्धी विवाह’ पद्धतीने लग्न; काय असते ही परंपरा?

सोशल मिडिया उघडलं की लोकांच्या लग्नाचे-Engagementsचेच फोटो-व्हिडिओ आपल्याला दिसतात.. अशातच लग्नसराई आहे म्हटल्यावर बऱ्याच सेलिब्रिटींनीही नंबर लावलाय... बऱ्याच महिन्यांपासून ज्या कपलच्या रिलेशनबद्दल डाऊट होता त्या समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि राज निदिमोरु (Raj Nidimoru) यांनी १ डिसेंबर २०२५ला लग्न केलं... त्यांचं लग्न साध्या सुध्या पद्धतीने नाही तर 'भूत शुद्धी विवाह' या परंपरेनुसार…

Read more

marathi celebrity cricket league

डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर चषका’साठी

डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील तब्बल ८० हून अधिक लोकप्रिय कलावंत एका मैदानावर उतरणार असून दोन दिवस हा रोमांचक क्रिकेटचा संग्राम रंगणार आहे. मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग (MCCL) अंतर्गत आयोजित करण्यात आलेले हे सामने ६ आणि ७ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून या स्पर्धेचं आयोजन…

Read more