स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक पहिल्यांदाच ‘सुशीला-सुजीत’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र झळकणार आहेत…. नुकताच या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रसाद ओक आणि स्वप्नील यांनी चित्रपटाच्या स्पॉट दादाच्या हस्ते लाँच केला…. घराच्या बाल्कनीतून सुशीला आणि सुजित नेमकी का ओरडत आहेत याचा उलगडा १८ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे….
‘सुशीला-सुजीत’ च्या ट्रेलरमध्ये आई पोलिसांकडे जाते आणि आपला…
महेश मांजरेकर, रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ (Devmanus movie) ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. आता या चित्रपटातील पहिले गाणे 'पांडुरंग' (Panduranga) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. (Mahesh Manjarekar)
सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजात गायलेले, रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केलेले आणि प्रसाद मदपुवार यांनी…
ज्यांचा विनोदी अभिनय पाहून चार्लीन चॅप्लिनची आठवण येते अशे स्लॅपस्टिक कॉमेडीचे मराठी चित्रपटसृष्टीतील बादशाह म्हणजे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर… ४० वर्षांपेक्षा अधिक काळ विजय पाटकर यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी चित्रपटांमध्येही गालवला आहे…. विजय पाटकर(Vijay Patkar) यांना अनोख्या अंदाजासाठी प्रेक्षक त्यांना ओळखतात. ‘धमाल’, ‘चंगू मंगू’, ‘क्या कूल है हम’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘प्रेमाच झोलझाल’,…
ईदच्या निमित्ताने सलमान खानचा ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपट प्रदर्शित झाला आहे.. दरवर्षी ईदला प्रदर्शित होणाऱ्या सलमानचा (Salman Khan) चित्रपट त्याचे चाहते हिट करतातच.. पण यंदा सिकंदरच्या बाबतीत जरा गणित बिनसले आहे.. सिकंदरने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २६ कोटींची कमाई केली होती. खरं तर विकी कौशलच्या छावा चित्रपटालाही सिकंदर मागे टाकेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.. पण…
‘शिवराज अष्टक' नंतर आता संत साहित्याचे समृद्ध संचित घराघरांत पोहचावे यासाठी लेखक/ दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पाऊल उचलले आहे. नुकतीच त्यांनी एक खास पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. (Digpal lanjekar)
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी…
हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक म्हटलं की आधीच तीन खान डोळ्यांसमोर येतात.. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान… विविधांगी भूमिका किंवा वेगळे विषय हाताळणारे चित्रपट तिनही खान्सने केले खरे पण इतरही बरेच अभिनेते होते ज्यांनी बॉलिवूड इंडस्ट्री आपल्या अभिनयाने, अॅक्शनने तरुन ठेवली.. यातीलच एक नाव म्हणजे विशाल देवगण… कन्फ्यूज झालात? अहो म्हणजे आपला सिंघम किंवा विजय…
‘हेरा फेरी’ ते ‘भूल भूलैय्या’ असे अनेक आयकॉनिक चित्रपट प्रेक्षकांना देणारे दिग्दर्शक प्रियदर्शन पुन्हा एकदा राजू, श्याम आणि बाबू भैया हे त्रिकूट भेटीला घेऊन येत आहेत… २००० मध्ये आलेल्या ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) या चित्रपटाची चर्चा आज २५ वर्ष जाली तरी तितकीच केली जाते.. प्रत्येक डायलॉग्ज्स हे आयकॉनिक आहेत.. आणि आता पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी…
मराठी रंगभूमीवरील एक आगळावेगळा आणि मनाला भिडणारा प्रयोग, ‘पत्रापत्री’, आपला सुवर्ण सोहळा साजरा करत आहे! ‘पत्रापत्री’ नाटकाचा पहिला प्रयोग १७ मे २०२४ रोजी मुंबईच्या एनसीपीए येथे प्रतिष्ठित ‘प्रतिबिंब मराठी थिएटर फेस्टिव्हल’ अंतर्गत सादर करण्यात आला. तेव्हापासून या नाटकाने रसिकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. विशेषतः अमेरिकेतील १६ प्रयोगांच्या अत्यंत यशस्वी दौऱ्यानंतर, या नाटकाने…
'जुने ते सोने’ या उक्तीचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येत आहे. काही नाट्यकलाकृती कितीही जुन्या झाल्या तरी पुनःपुन्हा बघाव्याशा वाटतात. कदाचित म्हणूनच, रंगभूमीवर या जुन्या नाट्यकलाकृतींची नव्याने नांदी होऊ घातली आहे. काही नाटकांना पुनरुज्जीवित करण्याचे धाडस आजचे काही निर्माते करताना दिसत आहेत. ‘पुलं’च्या समर्थ लेखणीतून प्रकटलेलं ‘सुंदर मी होणार’ हे नाटक ‘पुलं’च्या स्मृतिदिनी आणि ज्येष्ठ…
मराठी चित्रपट गेल्या काही काळापासून विविध विषय प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत… सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट मराठीत फार पूर्वीपासून येत आहेतच पण त्यासोबतच आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर मराठीत करावा याचं हेतुने निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पुष्कर जोग (Pushkar Jog) आला होता… मराठीत अनेक नवे प्रयोग त्याने केले. आजवर हिंदीच्याही कोणत्या चित्रपटाचं ज्या परदेशातील लोकशनवर शूट झालं…