गेले अनेक वर्ष नित्यनियमाने सलमान खानला ईदच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना एक नवा चित्रपट भेट म्हणून देतोय.. यंदाही ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपट त्याने प्रेक्षकांसाठी आणला खरा पण खास प्रतिसाद चित्रपटाला मिळाला नाही असं दिसतंय.. ३० मार्च २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या सलमानच्या ‘सिकंदर’ची दोन दिवसांची बॉक्स ऑफिसवरील आकडेवारी समोर आली आहे.. जाणून घेऊयात दोन दिवसांत भाईजानच्या चित्रपटाने किती…
मराठी बिग बॉस ५ चा विजेता सूरज चव्हाण केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची चर्चा होतीच आणि आता चित्रपटात कोणते कलाकार असणार ते समोर आलं आहे.. (Suraj Chavan)
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे…
'कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है' हे वाक्य आपण बऱ्याचवेळा वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये ऐकतो… फिल्म इंडस्ट्रीत मात्र या वाक्याचा अर्थ फारच वेगळा आणि चुकीचा आहे… अभिनय क्षेत्रात काहीतरी करू पाहणाऱ्या किंवा देशाच्या कानाकोपऱ्यातून घरच्यांचा विरोध पत्करून शहरात अभिनेत्री होण्यासाठी आलेल्या अनेक मुलींकडे चित्रपटात तुला काम देतो असं सांगून चुकीच्या मागण्या केल्या जातात… असाच कास्टिंग…
अनेक वेब सीरीज आपल्याला आवडतात, पण त्यापैकी काही ठराविक सीरीज कायमच्या लक्षात राहतात. अशीच एक वेब सीरीज जिने गावातील लोकांच्या अडचणी, गावातील प्रमुखाची निवड, त्यासाठी केलं जाणारं राजकारण, मतदान अशा अनेक गोष्टींवर हसत-खेळत भाष्य केलं. ती वेब सीरीज म्हणजे ‘पंचायत/ या वेब सीरीजचे तिनही भाग प्रेक्षकांना फार आवडले. प्रत्येक भूमिकेने लोकांची मनं जिंकली. फुलेरा गावातील…
हॉरर-कॉमेडी आणि हॉरर-थ्रिलर चित्रपटांना सध्या प्रेक्षक अधिक पसंती देताना दिसत आहेत. मॅडॉक फिल्मच्या ‘स्त्री २’ आणि ‘भेडिया’, ‘मुंज्या’ या हॉरर-कॉमेडीमध्ये चित्रपटांनी प्रक्षकांना अक्षरश:वेड लावलं. या चित्रपटाच्या यशानंतर आता हॉरर-कॉमेडी युनिवर्समध्ये थामा हा चित्रपट लवकरच येणार असून यात आयुष्यमान खुराना आणि रश्मिका मंदाना दिसणार आहेत. अशातचं आता या दोघांसोबत हॉरर- कॉमेडीच्या युनिवर्समध्ये एका दमदार अभिनेत्याची एन्ट्री…
हिंदी चित्रपटसृष्टीत असे काही कलाकार आहेत ज्यांनी ३० वर्षांपेक्षा अधिक काळ चित्रपटसृष्टीत जरी घालवला असला तरीही त्यांचे हिट पेक्षा फ्लॉप चित्रपट अधिक आहेत. आणि असं असूनही त्यांचं स्टारडम कमी झालं नसून उलट ते अधिक वाढतच आहे… गेल्या काही वर्षात खरं तर तो अभिनेता त्याच्या चित्रपटांच्या सीक्वेल्सवरच नाव आणि पैसे कमवत आहे… कोण आहे तो कलाकार?…
गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी अभिनयासोबतच स्वत:चे स्वतंत्र व्यवसायही सुरु केले आहेत. काही कलाकारांनी हॉटेल काढलं आहे तर काही कलाकारांचं कपड्याचे व्यवसाय आहेत. अशाच एका मराठी अभिनेत्रीने अभिनयापाठोपाठ प्रोडक्शन हाऊस सुरु केलं आहे.. कोण आहे ही अभिनेत्री पाहूयात… (Marathi actress turns businesswomen)
आत्तापर्यंत मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री अक्षया देवधर, श्रेया बुगडे, मृणाल दुसानिस, प्राजक्ता माळी,…
आजवर मराठी चित्रपटांमध्ये विविध विषय हे हाताळले गेले आहेत. आता लवकरच तीन मित्रांची धमाल गोष्ट असलेला 'आंबट शौकीन' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. या चित्रपटात पूजा सावंत, प्रार्थना बेहरे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. वैयक्तिक जीवनात पूजा (Pooja Sawant) आणि प्रार्थना (Prarthana Behre) एकमेकांच्या…
ईदच्या निमित्ताने सलमान खान याचा ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटअखेर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अॅव्हान्स बुकिंगमध्ये सिकंदरने कमाई करण्यास सुरुवात केली होती. आणि आता प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाने किती कमाई केली जाणून घेऊयात… २०२५ वर्षाची सुरुवात विकी कौशलच्या ‘छावा’’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार केली होती. पण ‘छावा’ला ओपनिंगमध्ये मागे टाकण्यास सलमानचा ‘सिकंदर’ काही अंशी मागे…
हिंदी चित्रपटसृष्टीसाठी २०२३ हे वर्ष फारच कमालीचे गेलं… ‘पठाण’, ‘जवान’, ‘गदर २’ आणि ‘अॅनिमल’ या चार चित्रपटांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत बॉक्स ऑफिसवर प्रत्येक चित्रपटाने ५०० कोटींच्या पुढचा टप्पा गाठला होता. या चित्रपटांव्यतिरिक्त ‘टायगर ३’, डंकी, ‘१२ वी फेल’, ‘ओएमजी २’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. .. मात्र, २०२३च्या मानाने २०२४ हे वर्ष हिंदी…