Skip to content Skip to sidebar Skip to footer
Disha vakani

Disha Vakani : अखेर ‘तारक मेहता….’ मधील दयाबेनचा शोध संपला!

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta ka ooltah chashma) मालिका दयाबेन आणि जेठालाल यांचायशिवाय कल्पना करणं अवघडचं आहे. आजही प्रेक्षक आवडीने युट्यूबवर जुने एपिसोड आवडीने पाहतात. मात्र, दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वकानीच्या एक्झिटनंत काहीसा मालिकेचा घसरलेला टीआरपी जेठालाल ने आपल्या खांद्यावर टिकवून ठेवला दया मालिकेत नसूनही तिच्या असण्याचा भास मालिकेतील प्रत्येक कलाकाराने करवून दिला.…

Read more

ananya pandey

Ananya Pandey : अक्षय कुमरच्या ‘केसरी २’ मधील अनन्याचा लूक व्हायरल

यंदाचं वर्ष हे अक्षय कुमारचं आहे असं दिसतंय. गेल्या काही वर्षात कथानकाच्याबाबतीत अक्षय कुमारने वेगवेगळे प्रयोग केले खरे पण ते फारसे यशस्वी झाले नाही. अक्षयचे विनोदी आणि अॅक्शन चित्रपट प्रेक्षकांना फार आवडतात. त्यामुळे जानेवारी २०२५ मध्ये आलेला ‘स्काय फोर्स’ प्रेक्षकांनी आवडीने पाहिला. आता लवकरच तो ‘केसरी २’ (Kesari 2) चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटात…

Read more

Ashok saraf

Ashok Saraf : “सुंदर आणि नाजुक अशी कॉमेडी असली पाहिजे”

आत्ताच्या काळात कोणत्याही व्यक्तीवर, घटनेवर विनोद केला तर नक्कीच महागात पडू शकतं. कधी कुणाच्या भावना दुखावतील याचा काही नेम नाही. पण, एक काळ मराठी चित्रपटसृष्टीत केवळ विनोदी कलाकारांनी आपल्या निखळ विनोदामुळे गाजवला होता. यात दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांसारख्या दिग्गजांनी आपल्या निखळ विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता मात्र तसं चित्र…

Read more

Shreyas talpade

Shreyas Talpade : “फसवणुकीचे आरोप खोटे आणि…”, टीमकडून स्पष्टीकरण

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणारा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सध्या अडचणीत सापडला आहे. गावकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा श्रेयसवर आरोप केल्याची बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील ग्रामस्थांना गुंतवणुकीवर दुप्पट करून देण्याची योजना सांगण्यात आली होती. मात्र, ग्रामस्थांकडून पैसे घेऊन कंपनीचे एजंट लोक अचानक गायब झाल्यानंतर लोकांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी श्रेयसचं नाव…

Read more

Chhatrapati Shivaji maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवराय साकारलेल्या ’या’ अभिनेत्यांना पूजतात!

‘छावा’ (Chhaava) चित्रपटामुळे सध्या पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपटाची लाट प्रामुख्याने बॉलिवूडमध्ये येईल असं वाटतंय… छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) अक्षरश: छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जगला आहे… देशातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षक विकीच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत… कारण ऐतिहासिक काळातील व्यक्तिरेखेची भूमिका साकारणं सोप्पं नाही, त्याचं व्यक्तिमत्व आत्मसात…

Read more

Sikandar

Sikandar : सलमानच्या सिकंदरने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली बक्कळ कमाई!

सलमान खान आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा ‘सिकंदर’ (Sikandar चित्रपट ईदच्या निमित्ताने देशभरात प्रदर्शित होणार आहे. बऱ्याच काळापासून प्रेक्षक सलमानच्या या चित्रपटाची वाट पाहात आहेत. त्यातच रश्मिका आणि त्याची केमिस्ट्री पाहण्याची देखणी उत्सुकता दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र, सलमानने यंदा रिस्क घेत चित्रपट रविवारी प्रदर्शित करण्याचा घेतलेला निर्णय बॉक्स ऑफिसवर कमाई करुन देईल का?…

Read more

Jr ntr

Jr. NTR : जपानी फॅन RRR पाहून शिकली तेलुगू भाषा!

तेलुगू सुपरस्टार ज्युनिअर एन.टी.आर (Jr.NTR) चे चाहते केवळ दाक्षिणात्यच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीसह परदेशातही आहेत. एन.टी.आरच्या आर.आर.आर (RRR) चित्रपटाने तर जपानमध्ये धुमाकूळ घातला होता.  काही महिन्यांपूर्वी त्याचा ‘देवारा - पार्ट १’ (Devara - Part 1) हा चित्रपटआला होता ज्यात त्याच्यासोबत जान्हवी कपूर आणि श्रुती मराठे दिसल्या होत्या. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या तो जपानमध्ये फिरत आहे. जपानमधील…

Read more

krrish 4

Krrish 4 : ह्रतिक रोशनने हाती घेतली दिग्दर्शनाची धुरा!

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय सुपरहिरो ‘क्रिश’चे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चाहते आहेत. कोई मिल गया या चित्रपटापासून सुरु झालेला प्रवास आता ‘क्रिश ४’ पर्यंत येऊन ठेपला आहे. ह्रितिक रोशन याची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन मात्र राकेश रोशन करणार नाही आहेत. अशातच आता ‘क्रिश ४’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. (Rakesh Roshan) राकेश…

Read more

Raid 2

Raid 2 : “मै पांडव नहीं पुरी महाभारत हुं”, रेड २ चा टिझर रिलीज

अजय देवगण याचा २०१८ मध्ये गाजलेला ‘रेड’ (Raid) चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता पुन्हा एकदा इन्कम टॅक्स ऑफिसवर अमेय पटनाईक आणखी एक रेड मारण्यास सज्ज झाला आहे. सहा वर्षांनी ‘रेड २’ भेटायला येणार असून चित्रपटातील प्रत्येक कलाकारांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. नुकताच ‘रेड २’ (Raid 2) चा टिझर प्रदर्शित झाला असून रितेश देशमुख याची…

Read more

Laxmikant berde

Laxmikant Berde : “बारामतीचे आहात म्हणून खुर्चीचा मोह”, बेर्डेंचं ‘ते’ अॅडिशन

“मी आलो.. मी पाहिलं… मी जिंकून घेतलं सारं…” हे गाणं एकाच कलाकारासाठी आहे आणि ते म्हणजे विनोदाचे बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde)…. त्यांच्या जाण्यामुळे इंडस्ट्री आणि त्यातही विनोदी चित्रपटसृष्टी खरंच पोरकी झाली… अशोक सराफ (Ashok Saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळीने दिलेले अप्रितम विनोद आजही तितकेच ताजेतवाने वाटतात. “७० रुपये वारले.. किंवा धनंजय माने इथेच…

Read more