Skip to content Skip to sidebar Skip to footer
Salman khan

Salman Khan:‘प्रत्येक हाड २-३ वेळा मोडलं’, सलमान सांगितला अनुभव

अभिनेता सलमान खान (Salman Khan) ईदच्या निमित्ताने यावर्षीही आपल्या चाहत्यांसाठी अॅक्शन आणि मनोरंजनाने भरपूर भरलेला नवा कोरा चित्रपट घेऊन येत आहे. ‘सिकंदर’ (Sikandar) या चित्रपटातून तो आपल्या भेटीला येणार असून त्यांच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे. रविवार ३० मार्च २०२५  रोजी ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित 'सिकंदर' प्रदर्शित होणार असून चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरु झालं आहे. विकी कौशलच्या…

Read more

Shreyas talpade

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेवर पैशांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल

अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) त्याच्या चित्रपट, मालिकांमुळे चर्चत आहेच पण सध्या तो एका मोठ्या अडचणीत अडकला आहे. श्रेयस तळपदेसह १५ जणांवर उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा श्रेयस्कर आरोप करण्यात आला आहे.‘द लोनी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ (LUCC) या चिटफंड कंपनीच्या नावाखाली ग्रामीण…

Read more

Kareena kapoor

Kareena Kapoor : बेबोला करायचं होतं ‘या’ राजकीय नेत्याला डेट!

किती अभिनेत्री आल्या आणि किती गेल्या तरी कपूर कुटुंबातील करिश्मा (Karishma Kapoor) आणि करिना (Kareena Kapoor) लोकांचे लक्ष वेधून घेणारचं… बेबो अर्थात करिना कपूर हिने सर्वच सुपरहिट चित्रपट जरी दिले नसले तरी तिची स्टाईल आणि अभिनय कायमच प्रेक्षकांना भावला…गेल्या अनेक दिवसांपूासून चर्चेत आहे… आधी घरात चोरी, सैफ अली खानवर 9Saif Ali Khan) झालेल्या हल्ल्यामुळे आणि…

Read more

Amir Khan : बॉलिवूडचा तीन खान एकत्र चित्रपटात दिसणार?

बॉलिवूड इंडस्ट्री तीन खान्समुळे फार ओळखली जाते. सलमान खान (Salman khan), शाहरुख खान आणि आमिर खान. प्रत्येक खान त्यांचे चित्रपट, वैयक्तिक जीवन यामुळे कायम चर्चेत असतात. सलमान खान आणि आमिर खानने एकत्र काम केलं आहे, शाहरुख आणि सलमानने पण एकत्र काम केलं आहे. पण आत्तापर्यंत तिघांच्याही ३० वर्षांपेक्षा अधिक काळात तीन खान एकत्र दिसले नाहीत…

Read more

Neha Kakkar : ३ तास कॉन्सर्टला उशीरा पोहोचण्याचं दिलं स्पष्टीकरण

गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) सध्या चांगलीच चर्चेत आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या कॉन्सर्टमला तीन तास उशीरा पोहोचल्यामुळे नेहाला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. उपस्थित लोकांनी नेहाला चांगलेच. खडे बोल सुनावत हे इंडिया नाही ऑस्ट्रेलिया आहे असं म्हणत निघून जा असं देखील म्हटलं. लोकांचा रोष पाहून नेहा चक्क स्टेजवरचं रडाला लागली. आता या सगळ्या रडगाण्यानंतर नेहाने ३ तास…

Read more

Karishma kapoor

Karisma Kapoor : बबिता कपूरमुळे करिश्मा कपूरच्या पायाला झालेली दुखापत?

हिंदी चित्रपटसृष्टीतील कपूर कुटुंबाची मोठी मुलगी करिश्मा कपूर (Karishma Kapoor) हिने आपल्या नृत्य, अभिनय आणि सौंदर्याने इंडस्ट्रीमध्ये आपलं अनोख स्थान निर्माण केलं. अनेक दिग्गज कलाकारांनी करिश्माने कौतुक करत ती कपूर कुटुंबातील मुलगी असूनही तिने कधीच मोठेपणाचा बडेजाव दाखवला नाही. प्रत्येक चित्रपटासाठी तिने मेहनत केली. आजवर तिने तिच्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केले. तिची प्रत्येक…

Read more

Salman khan

Salman Khan : “जितकं आयुष्य आहे…”; बिश्नोई गॅंगच्या धमक्यांवर सोडलं मौन

ईदच्या निमित्ताने सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांना ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटाची ट्रीट यंदाही मिळणार आहे. ३० मार्च २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटात सलमान सोबत नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) झळकणार आहे. सध्या. सलमान चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून त्याने एका मुलाखतीमध्ये त्याला सतत मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांवर भाष्य पहिल्यांदाच केलं आहे. “अल्लाहने…

Read more

Santosh movie

Santosh Movie: ऑस्कर स्पर्धेतील ‘या’ चित्रपटावर भारतातच प्रदर्शनाला नकार!

भारतातून आजवर अनेक चित्रपट प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवले गेले. मात्र, अपेक्षित यश तिथे न मिळाल्यामुळे प्रत्येक भारतीय चित्रपट मेकर्स आणि प्रेक्षकांचाही हिरमोड झालाच. अशातच अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हिने दखील भारतीय चित्रपटांना ऑस्करमध्ये बऱ्याचदा डावललं गेलं आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे चर्चेत असणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा अधोरेखित झाला. पण आता युनायटेड किंग्डमकडून भारतीय…

Read more

Akshay khanna

Akshay Khanna : “तर मला इंडस्ट्रीला रामराम करायला आवडेल”

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava movie) चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्यामुळे छावा चर्चेत आहेच पण त्यातही अभिनेता अक्षय खन्ना (AKshay Khanna) याने साकारलेल्या औरंगजेबामुळेही चित्रपटाबद्दल बरंच बोललं जात आहे. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा असूनही स्टारकिड अक्षय खन्ना फारसे लाईमलाईटमध्ये दिसले नाहीत. यावर स्वत: अक्षय यांनी भाष्य…

Read more

Bollywood villians

Bollywood Villians : हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉप खलनायिका!

कुठल्याही चित्रपटात जितका हिरो महत्वाचा असतो तितकाच खलनायकही महत्वाचा असतो. खलनायकाशिवाय हिरोचं महत्व फारसं जाणवत नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता खलनायक हा विषय सुरुच आहे आणि जर का विचारलं बॉलिवूडमधील चॉप खलनायकांची नावं सांगा तर अर्थात अमजद खान, अमरिश पुरी, गुलशन ग्रोव्हर, प्राण या पुरुष खलनायकांचीच नावं तुम्ही घ्याल. पण तुम्हाला माहित…

Read more