Skip to content Skip to sidebar Skip to footer
Ott movie release

Ott Movie Release : या आठवड्यात कोणत्या कलाकृती येणार भेटीला?

चित्रपटगृहात एकाहून एक दर्जेदार चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. पण काही वेळा धकाधकीच्या जीवनात प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहतायेत नसतील तर ओटीटी वाहिन्यांचा ऑप्शनही आहे. विनोदी, अॅक्शन, हॉरर, हॉरर-कॉमेडी, थ्रिलर अशा वेगवेगळ्या पठडीतील आणि भाषेतील चित्रपट उपलब्ध आहेत. दर आठवड्याला नवे चित्रपट, सीरीज ओटीटीवर रिलीज होत असतात.…

Read more

Prateik Smita patil

Prateik Smita Patil : आता बब्बर नाही ‘प्रतीक स्मिता पाटील’ म्हणायचं!

रंगाने काळ्या सावळ्या पण सौंदर्य हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉपच्या अभिनेत्रीलाही मागे टाकेल असं होतं. चित्रपटृष्टीत केवळ १२ वर्ष काम करुन आजन्म आपली ओळख अजरामर करत प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी आपली छाप उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. स्मिता पाटील यांचं करिअर जितकं कौतुकास्पद होतं तितकचं त्यांच्या वैयक्तिक जीवनात अनेक वादळं होती. राज बब्बर यांच्यासोबत रिलेशन आणि त्यानंतर त्यांच्यासोबत…

Read more

Prakash raj

Prakash Raj : ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू ते दत्तक घेतलेले गाव, जाणून घ्या प्रकाश यांच्याबद्दल…..

‘जयकांत शिक्रे…’ नाव उच्चारलं तरी या व्यक्तीचा तिरस्कार वाटतो आणि रागही येतो. एखादा कलाकार जेव्हा खलनायक साकारतो त्यावेळी प्रेक्षकांना त्याचा मनापासून राग आला तर समजायचं पठ्ठ्याने उत्तम काम केलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्यांनी खलनायक साकारले आणि त्यापैकी एक म्हणजे प्रकाश राज (Prakash Raj). दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी पाठोपाठ हिंदीतही आपलं नाव आणि आपला दरारा निर्माण करणाऱ्या…

Read more

Chhaava movie

Chhaava Movie : विकी कौशलचा ‘छावा’ संसदेत दाखवला जाणार 

विकी कौशलच्या ‘छावा’ (Chhaava movie) चित्रपटाने सध्या प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाने ५५० कोटींचा टप्पा पार केला असून लवकरच हा चित्रपट ६०० कोटींपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टतही धुमाकूळ घालत आहे. आता लवकरच या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग संसदेत होणार आहे. कधी जाणून घ्या……

Read more

Nushrratt Bharucha

Chhorii 2 : थरकाप उडवणारा नुसरतच्या छोरी २ चा टीझर रिलीज

विशाल फुरीया दिग्दर्शित ‘छोरी’ (Chhorii) हा चित्रपट २०२१ मध्ये प्रचंड गाजला होता. अभिनेत्री नुशरत भरुचा हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या या हॉरर थ्रिलर चित्रपटाचा आता दुसरा भाग लवकरच येणार असून थरकाप उडवणारा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘छोरी २’ (Chhorii 2) चित्रपटाचा भयावह टीझर समोर आला असून सीक्वेलमध्ये अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) महत्वाच्या भूमिकेत…

Read more

Raid 2 : “नया शहर और नई रेड…”; अजय देवगण पुन्हा ‘रेड’ मारणार!

अजय देवगण (Ajay Devgan) एकीकडे ‘गोलमाल’ सारखे विनोदी चित्रपट करतोय तर दुसरीकडे ‘दृश्यम’ किंवा ‘भोला’ सारखे कंटेन्ट बेस्ड चित्रपट करुन प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतोय. याच पठडीतील २०१८ मध्ये त्याचा ‘रेड’ चित्रपट प्रचंड गाजला. एका रिअल इन्कम टॅक्स ऑफिसरची सत्य कथा चित्रपटात दाखवली गेली होती. बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांचं उत्तुंग प्रेम मिळवणाऱ्या रेड चित्रपटाचा सीक्वेल ‘रेड २’…

Read more

Emraan hashmi

Emraan Hashmi : इम्रानचा ‘आवारापन २’ लवकरच येतोय….

बॉलिवूडमधील सिरीयल किसर बॉय इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) याच्या वाढदिवशी त्याने चाहत्यांना एक नवी भेट दिली आहे. आजवर इम्रानने ज्या ज्या चित्रपटात कामं केली त्यापैकी काही चित्रपट तुफान गाजले पण सगळ्याच चित्रपटांतील गाणी ऑल टाईम ब्लॉकबस्टर ठरली. इम्रानचे बरेच असे चित्रपट आहेत ज्याचे खरं तर सीक्वेल्स यायला हवे. आणि प्रेक्षकांच्या या मागणीचा मान ठेवत इम्रानने…

Read more

Deepika padukone

Deepika Padukone : “Oscars मध्ये भारतीय चित्रपटांना वगळण्याची ही पहिली वेळ नाही”

हिंदी चित्रपटटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचं नाव उज्वल करत आहे. नुकतंच तिने ऑस्कर पुरस्कारांवर भाष्य केलं असून भारतीय चित्रपटांचा ऑस्करमध्ये वारंवार होणाऱ्या पराभावावर तिने नाराजी व्यक्त केली आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांच्या यादीत किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ (Laapata Ladies) हा चित्रपट भारताकडून अधिकृतरित्या पाठवण्यात आला होता. पण यंदाही पुन्हा भारत ऑस्करच्या…

Read more

Kkhh

KKHH : जावेद अख्तर यांनी शाहरुखच्या चित्रपटाची गाणी लिहण्यास का दिला होता नकार?

“प्यार दोस्ती है…” किंवा “कुछ कुछ होता है राहूल तुम नहीं समझोगे…”, आज जरी हे डायलॉग जरा आऊटडेटेड किंवा चिझी वाटले तरी एक काळ होता जेव्हा प्रत्येक तरुणांच्या ओठांवर या चित्रपटाचे डायलॉग्ज होते. अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. ‘कुछ कुछ होता है’ (Kuch Kuch Hota Hai) या चित्रपटाची यंग जनरेशनमध्ये चांगलीच लोकप्रियता होती. चित्रपटातील राहूलचा (Shah…

Read more

Upendra Limaye : प्रेम, विश्वासघात अन् जिद्द; ‘माझी प्रारतना’चा टीझर रिलीज

मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही काळात विविध विषयांवर आधारित चित्रपट येत आहेत. सामाजिक, भयपट, रोमॅंटिक, कॉमेडी अशा विविध पठडीतील चित्रपट मेकर्स प्रेक्षकांच्या स्वाधीन करत आहेत. आता  'माझी प्रारतना' हा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेम म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला, पण सर्वांना प्रेम सहज मिळत नाही. अशीच एक अभूतपूर्व प्रेमकथा 'माझी प्रारतना'मध्ये प्रेक्षकांना अनुभवायला…

Read more