छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ (Chhaava movie) हा ऐतिहासिक चित्रपट सध्या प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला आहे. विकी कौशल (Vicky Kaushal) याने साकारलेले शंभुराजे प्रेक्षकांना भावलेच पण या चित्रपटात इतर मराठी कलाकारांनी साकारलेल्या भूमिका आवडल्याही आणि काहींना प्रेक्षकांनी शिव्या-श्रापही दिले. त्यातीलच कान्होजींच्या भुमिकेत असणाऱ्या सुव्रत जोशी (Suvrat joshi) याला त्याच्या भूमिकेवरुन लोकांनी ट्रोल करत खडे…
मराठी चित्रपटसृष्टीत टेक्नोलॉजीचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर दिग्दर्शक महेश कोठारे यांनी केला. अगदी परदेशात जाऊन त्यांच्या कला शिकून ‘झपाटलेला’ किंवा ‘थरथराट’ या चित्रपटांमध्ये त्यांनी विविध प्रयोग केले आणि प्रेक्षकांना ते आवडलेही. गेल्या काही काळात अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर जोग देखील वेगवेगळे प्रयोग आपल्या मराठी चित्रपटांमध्ये करताना दिसत आहे. AI Technology वर भाष्य करणारा पहिला चित्रपट त्याने मराठीत आणला…
सलमान खान आणि ईद हे समीकरण घट्ट जुळलं आहे. इतकंच नाही तर ईदच्या दिवशी चाहत्यांना खात्री असते की सलमान धमाकेदार चित्रपट घेऊन येणारच. आणि ठरल्याप्रमाणे यंदाही सिकंदर हा चित्रपट सलमान खान (Salman khan) घेऊन येत असून रश्मिकासोबत ऑन स्क्रिन एक नवी केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सलमान खानचा चित्रपट म्हटलं की तो हमखास १०० कोटी…
सध्या सर्वत्र केवळ दोनचं चित्रपटांची चर्चा आहे एक म्हणजे सलमान खानचा (Salman Khan) ‘सिकंदर’ आणि दुसरा विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘छावा’. थिएटरमध्ये ३० मार्चला ‘सिकंदर’ दहाडण्यासाठी येणार आहे तर विकीचा ‘छावा’ १४ फेब्रुवारीपासून थिएटर चांगलाच गाजवत आहे. दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर ‘छावा’च्या कमाईचा आकडा वाढत आहे. विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचे लोकांनी कौतुक केलंच…
बॉलिवूडचा ‘सिरीयल किसर’ अशी ओळख निर्माण करणारा इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) याचा आज (२४ मार्च) वाढदिवस. २००३ मध्ये ‘फुटपाथ’ या चित्रपटापासून इम्रानने अभिनयाची कारकिर्द सुरु केली. आजवर त्याने बरेच चित्रपट केले पण ते कर्मशिअली चालले नाहीत हे जितकं सत्य असलं तितकंच हे देखील सत्य आहे की त्याच्या प्रत्येक चित्रपटातील गाणी आजही प्रत्येकाच्या तोंडावर पाठ आहेत.…
हिंदी चित्रपटसृष्टीचा भाईजान अर्थात सगळ्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) ईदच्या निमित्ताने पुन्हा एकदा चाहत्यांसाठी नवा कोरा चित्रपट घेऊन आला आहे. बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर अखेर रिलीज झाला असून प्रेक्षकांचा ट्रेलरलाच कमाल प्रतिसाद मिळाला आहे. खरं तर ‘सिकंदर’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि सलमान खानची स्क्रिनवरील केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना…
प्रेक्षकांना सस्पेन्स, थ्रिलर, कोर्ट रूम ड्रामा असे चित्रपट फार आवडीने पाहायला आवडतात. आणि याच पठडीतील ‘जॉली एल.एल.बी’ (Jolly LLB) हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता ज्यात अर्शद वारसी (Arshad Warsi) आणि बोमन इराणी (Boman Irani) प्रमुख भूमिकेत होते. आता ‘जॉली एल.एल.बी ३’ (Jolly LLB 3) लवकरच भेटीला येणार असून यात अक्षय कुमार (Akshay Kumar)…
मनोरंजन विश्वातील अभ्यासू अभिनेत्री म्हणजे समिधा गुरु (Samidha Guru). अनेक कलाकृतींमधून आपला अभिनयाचे नाणं खणखणीत वाजवणारी ही अभिनेत्री आता नव्या भूमिकेसह रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘भूमिका’ या नवीन नाटकाच्या माध्यमातून अभिनेत्री समिधा गुरु ‘उल्का’ या एका महत्त्वाकांक्षी गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. क्षितीज पटवर्धन यांनी या नाटकाचे लेखन केले असून, चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत.…
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही गेले अनेक वर्ष काम करत असणारी सोनाली कुलर्णी म्हटलं की दिल चाहता है चित्रपट सर्वात आधी डोळ्यांसमोर उभा राहतो. आजवर अनेक चित्रपटांतून सातत्याने विविधांगी भूमिका प्रेक्षकांना देणाऱ्या सोनाली कुलकर्णी यांचं बालपण मात्र फारच हलाखीचं होतं. घराची आर्थिक परिस्थिती बिकट असूनही स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी राहात आज त्यांनी आपलं नाव इंडस्ट्रीमध्ये कमावलं आहे.…
किंग खानचे जगभरात चाहते आहेत. गेले अनेक वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीवर तो राज्य करतोय. बरं जितकी चर्चा शाहरुखच्या (Shah rukh Khan) चित्रपटांची असते तितकीच त्याच्या मन्नत या घराची असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून शाहरुख खानचं घर बघायला लोकं येतात. शाहरुखचं घर 'मन्नत' खूप आलिशान आहे. अशातच 'मन्नत'मध्ये शाहरुखने एक खास नियम केला आहे; तो म्हणजे घरात फोनवर बोलण्यास बंदी आहे.…