Skip to content Skip to sidebar Skip to footer
Rani mukherjee

Bollywood : डोळ्यांमुळे हॉस्पिटलमध्ये हरवलेली हरवलेली ‘ही’ अभिनेत्री!

आपल्या आवडत्या कलाकाराचा कोणता चित्रपट येतोय हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असतेच पण त्याहूनही जास्त त्यांच्या वैयक्तिक जीवनात काय सुरू आहे हे जाणून घ्यायला लोकांना अधिक आवडतं. बॉलिवूडचा एक काळ आपल्या अभिनय आणि सौंदर्याने गाजवणाऱ्या एका अभिनेत्रीचा मजेशीर किस्सा जाणून घेऊयात. ही अभिनेत्री ज्यावेळी जन्माला आली तेव्हा चक्क हॉस्पिटलमध्ये तिची दुसऱ्या नवजात बाळासोबत अदला बदली…

Read more

Kiara advani

Kiara Advani : सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली कियारा!

बॉलिवूडमध्ये सध्या आघाडी अभिनेत्रींच्या यादीत कियारा अडवाणी हिचं नाव सामील झालं आहे. एकीकडे तिच्या चित्रपटांची चर्चा सुरु असताना दुसरीकडे तिने आणि सिद्धार्थ मल्होत्राने आई-वडिल होणार असल्याची गुडन्यूज देत चाहत्यांना खुश केलं. अभिनयाच्या आत्तापर्यंतच्या कियाराच्या कारकिर्दीत तिने एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले. आणि आता इतर अभिनेत्रींना मागे टाकत कियारा सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री देखील बनली आहे.…

Read more

Doordarshan advertisements

Doordarshan : दुदर्शनवरील पहिली जाहिरात माहित आहे का?

मनोरंजनाच्या व्याख्या कळानुसार बदलत गेल्या. ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटांचा काळ हळूहळू रंगीत होऊ लागला. पुढे टी.व्हीची जागा काही अंशी मोबाईल फोनने घेतली. त्यानंतर आल्या असंख्य ओटीटी वाहिन्या. आणि ओटीटीच्या जंजाळात कुटुंबासोबत एकत्र बसून टी.व्ही वर लागणारे जुने चित्रपट पाहण्याचा तो काळ आणि ती वेळही निघून गेली. (Doordarshan) एक काळ असा होता जेव्हा प्रेक्षक टीव्हीवर दाखवल्या…

Read more

Santosh juvekar

Santosh Juvekar :  “तुमच्याकडे इतका वेळ..”, संतोषच्या मदतीला आली अभिनेत्री

विकी कौशलच्या ‘छावा’ (Chhaava) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान राडाच केला आहे. ५५० कोटींच्या पुढे कमाई करत या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. जितकी चर्चा ‘छावा’ या चित्रपटाची झाली तितकीच चर्चा या चित्रपटात रायाची भूमिका साकारलेल्या संतोष जुवेकर याच्या एका विधानाची झाली. मुघलांच्या भूमिका साकारणाऱ्या कोणत्याच कलाकारांशी आणि औरंगजेबाच्या भूमिकेत असणाऱ्या अक्षय खन्नासोबतही बोललो…

Read more

Friday release

Friday release : मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मनोरंजनाचा तडका!

मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात थिएटर आणि ओटीटीवर अनेक नवे चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित झाले आहेत. नव्या चित्रपट आणि सीरीजसोबत जुन्या रि-रिलीज चित्रपटांचा ट्रेण्ड असूनही सुरु असून काही जुने गाजलेले चित्रपटही या आठवड्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. हॉलिवूड ते बॉलिवूडपर्यंत जाणून घेऊयात या शुक्रवारी रिलीज झालेल्या कलाकृतींची यादी.(Bollywood movie release) २१ मार्च रोजी हॉलिवूड चित्रपट ‘स्नो…

Read more

Neena kulkarni

Neena Kulkarni : ‘असेन मी… नसेन मी’ नाटकाच्या प्रयोगावेळी काय घडलं?

मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिकाविश्वात ४० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य घालवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीनीना कुळकर्णी (Neena Kulkarni) सध्या ‘असेन मी… नसेन मी…’ या नाटकात महत्वाची भूमिका साकारत आहेत. या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अचानक नीना कुळकर्णी जमिनीवर पडल्या आणि सगळ्यांच्या काळजाचा टोकाच चुकला. पण तब्येत ठिक नसतानाही त्यांनी नाटकाचा प्रयोग पुर्ण सादर केल्याची माहिती संदेश कुळकर्णी…

Read more

Celebrities names

Celebrities Names : बॉलिवूडच्या कलाकारांची खरी नावं माहित आहेत का?

शेक्सपिअरने “नावात काय आहे?” असं म्हटलं आहे. एकाअर्थाने ते खरंच आहे म्हणा; कारण व्यक्तीची ओळख त्याच्या नावाने नाही तर कर्तृत्वाने समाजापर्यंत पोहोचते. तसंच काहीसं बॉलिवूडच्या (Celebrities name) बाबतीत आहे. आत्तापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनय, नृत्य, सौंदर्य, दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या कलांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे आणि करत आहेत. पण काही कलाकारांची स्क्रिनवरील किंवा इंडस्ट्रीमधील नावं आणि…

Read more

Prasad oak

Prasad Oak: ‘सुशीला-सुजीत’मध्ये एक नाही ‘अनेक’ भूमिका साकारणार प्रसाद!

‘धर्मवीर’ या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारून प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारा अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) आता पुन्हा एकदा नवं अॅडव्हॅन्चर त्याच्या आगामी चित्रपटात करताना दिसणार आहे. ‘सुशीला-सुजीत’ या चित्रपटाचं तो दिग्दर्शन करणार असून याच चित्रपटात तो एक नाही तर अनेक भूमिका करताना दिसणार आहे. (Entertainment masala) एखादा कलाकार एखाद्या चित्रपटात फार फार तर दुहेरी भूमिका साकारताना…

Read more

Siddharth jadhav

Siddharth Jadhav : ४१ कोटींचा खरंच मालक आहे का सिद्ध्या?

लालबाग-परळमधील चाळ संस्कृतीत लहानाचा मोठा झालेला अभिनेता सिद्धार्थ जाधव याने खरंच केवळ आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीही काबीज केली. २००४ साली अगं बाई अरेच्चा या चित्रपटातून सिद्धार्थचा सुरु झालेला प्रवास अगदी रोहित शेट्टीच्या सिंबापर्यंत आला आहे. २० वर्षांपेक्षा अधिक काळ वर्ष नाट्य, चित्रपटसृष्टीत सातत्याने काम करणाऱ्या सिद्धार्थची संपत्ती किती कोटींच्या घरात…

Read more

Farida jalal

Farida Jalal : “भन्साळींनी दारुचा ग्लास हातात घ्यायला सांगितला आणि…”

‘कभी खुशी कभी गम’, ‘क्या केहना’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘कहो ना प्यार है’, ‘कुछ कुछ होता है’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये छोटेखानी पण प्रेक्षकांना कायमस्वरूपी लक्षात राहतील अशा भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल (Farida Jalal0 यांनी साकारल्या. चित्रपटसृष्टीचे वेगवेगळेप्रयोग पाहिलेल्या फरीदा जलाल अलीकडेच संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali) दिग्दर्शित 'हीरामंडी' (heeramandi) वेबसीरिजमध्ये दिसल्या…

Read more