Skip to content Skip to sidebar Skip to footer
Shashi kapoor

Shashi Kapoor : हिंदी ते इंग्रजी चित्रपटसृष्टीचा प्रवास करणारे शशी कपूर!

हिंदी चित्रपटसृष्टी म्हटलं की काही स्टार कुटुंबांची नावं नक्कीच येतात ती म्हणजे कपूर, बच्चन कुटुंब. ९० वर्षांपेक्षा अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत ज्या कुटुंबाने घालवलं त्या कुटुंबातील ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर (Shashi Kapoor) यांची आज (१८ मार्च) ८७ वी Birth Anniversary. शशी कपूर यांनी आपल्या अभिनय आणि देखण्या रुपाने वडिल पृथ्वीराज कपूर यांच्या अभिनयाची कारकिर्द सुरु…

Read more

Ashok saraf

Ashok Saraf : ३२ वर्षांनी ‘अशी ही जमवा जमवी’ मध्ये ‘हे’ तीन कलाकार एकत्र

महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf) ५० वर्षांपेक्षा अधिक काळ मराठी मनोरंजनसृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांशी हसवण्यासाठी ते सज्ज झाले असून लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अशी ही जमवा जमवी’ (Ashi hi jamva jamvi) या चित्रपटात ते अभिनेत्री वंदना गुप्तेंसोबत धमाल करताना दिसणार आहेत. अशोक सराफ यांचं विनोदाचं टायमिंग भन्नाट आहे आणि त्यात वंदना…

Read more

Monika dabade

Monika Dabade : ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने गोंडस कन्येला दिला जन्म!

प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमध्ये काय कथेचा काय ट्रॅक सुरु आहे आणि त्यांच्या आवडत्या कलाकरांच्या वैयक्तिक जीवनात काय सुरु आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता असते. अशीच आनंदाची बातमी मालिकाविश्वातून आली आहे. काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’  मधील अभिनेत्री मोनिका दबडे (Monika Dabade) हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती.…

Read more

Aishwerya rai

Aishwerya Rai : ९० च्या दशकातील मनिषा-ऐश्वर्याची गाजलेली कॅट फाईट!

बॉलिवूडमधील कॅटफाईट्सच्या काही नव्या नाहीत. रवीना टंडन-करिश्मा कपूर, बिपाशा बासू-करीना कपूर, श्रीदेवी-जया प्रदा अशा अनेक अभिनेत्रींचं एकमेकांशी पटत नव्हतं. त्यांच्या भांडणाचे अनेक किस्से आपल्याला माहित देखील असतील. पण, मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय (Aishwerya Rai) हिच्याबद्दल सलमान प्रकरणापलिकडे फारसं काही ऐकल्याचं आठवत नाही. तिच्याच बाबतीतला एक भन्नाट किस्सा जाणून घेऊयात. अभिनेत्री मनिषा कोईराला (Manisha Koirala) आणि…

Read more

Krrish 4

Krrish 4 : ह्रतिकच्या ‘क्रिश ४’ मधून राकेश रोशन यांनीच घेतली एक्झिट!

रोमॅंटिक, हॉरर, हॉरर-कॉमेडी, देशभक्ती अशा वेगवेगळ्या कॅटेगरीतील हिंदी चित्रपट गेले अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. याशिवाय, जसं हॉलिवूडकडे त्यांचे स्वत:चे सुपरहिरो आहेत; अगदी त्याचप्रमाणे हिंदीतही ‘क्रिश’च्या रुपात दिग्दर्शक राकेश रोशन यांनी लहान मुलांसाठी एक सुपरहिरो २००६ साली आणला. एकामागून एक या चित्रपटाचे सुपरहिट भाग झाल्यानंतर ‘क्रिश ४’ लवकरच भेटीला येणार आहे. मात्र, या चित्रपटाबद्दल…

Read more

Sagar karande

Sagar Karande : आता कधीच स्वारगेटे बाई ऑन स्क्रिन दिसणार नाही!

‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या विनोदी कार्यक्रमाने १० वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवलं. सुत्रसंचालक निलेश साबळे (Nilesh Sabale) ते प्रत्येक कलाकार यांनी आपल्या अभिनय आणि सादरीकरणातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. विविध विषयांवर सादर होणारी विनोदी प्रहसन जितकी गाजली;तितक्याच गाजल्या कार्यक्रमात पुरुषांनी साकारलेल्या स्त्रियांच्या भूमिका. भारत गणेशपुरे, भाऊ कदम (Bhau Kadam) आणि सागर…

Read more

Rd movie

RD Movie : थरारक ‘आरडी’चा दमदार ट्रेलर झाला रिलीज 

नव्या दमाचे कलाकार आणि थरारक कथानक असलेल्या ‘आरडी’ (RD Movie) चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. तारुण्याच्या काळात आकर्षण आणि उत्साहाच्या भरात काहीवेळा हातून चूका घडतात. अशा एखाद्या चुकीबद्दल माफी न मागितल्यास पुढे त्याचे विचित्र परिणामही होऊ शकतात. अशाच ध्यानी मनी सुद्धा नसलेल्या विचित्र परिणामांची थरारक गोष्ट 'आरडी' या चित्रपटात मांडण्यात आला आहे. प्रेमकथा, अॅक्शन,…

Read more

Amitabh bachchan

Amitabh Bachchan : कौन बनेगा करोडपतीच्या नव्या होस्टचं नाव आहे…

‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे समीकरण गेले अनेक वर्ष पक्क आहे. सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझन चे काही एपिसोड शूट करताना अमिताभ बच्चन भावूक झालेले दिसले. याशिवाय सोशल मिडीयावर अमिताभ बच्चन यांनी काही सूचक पोस्ट केल्यामुळे ‘कौन बनेगा करोडपती’चे पुढचे सीझन अमिताभ बच्चन होस्ट करणार नाहीत…

Read more

Marathi film

Marathi Film:‘सुधा – विजय १९४२’: प्रेम-स्वातंत्र्य संग्रामाची कहाणी लवकरच येणार

‘सैराट’ (Sairat) चित्रपटाचे दिग्दर्शिक नागराज मंजुळे यांचे भाऊ भूषण पोपटराव मंजुळे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. ’सुधा - विजय १९४२’ ह्या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट प्रस्तुती क्षेत्रात ते पाऊल टाकत असून या चित्रपटाचं टीजर पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं आहे. (Marathi film) ‘सुधा - विजय १९४२’ या शीर्षकावरूनच कळते की हा चित्रपट १९४२ सालात घडतो.…

Read more

Yere Yere paisa 3

Yere Yere Paisa 3 : ५ करोड आणि विनोदाचा ब्लास्ट, टीझरमध्ये आहे तरी काय?

संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच भेटीला येणार आहे. २०१८ मध्ये या ‘ये रे ये रे पैसा’ (Yere Yere Paisa) चित्रपट आला होता आणि त्याच्या दुसऱ्या भागानेही धमाल मनोरंजन आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. उमेश कामत, तेजस्विनी पंडित आणि सिद्धार्थ जाधव यांची प्रमुख भूमिका असणारा 'ये रे…

Read more