हिंदी चित्रपटसृष्टीत ३७ वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणारा मिस्टर परफेकश्ननिस्ट आमिर खान (Amir Khan) आज (१४ मार्च) त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. बालकलाकार म्हणून सुरु झालेला आमिर खानचा प्रवास निर्मात्यापर्यंत येऊन ठेपला आहे. १९७३ साली ‘यादों की बारात’ या चित्रपटात आमिरने भूमिका साकारली होती. पण १९८८ साली प्रमुख अभिनेता म्हणून ‘कयामत से कयामत…
अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी यांचं सूत दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे जुळलं. काही काळाने या दोघांनी लग्न केलं आणि आता दोघेही एकत्र मराठी नाट्यसृष्टीत काम करत आहेत. नुकताच सुव्रत जोशी ‘छावा’ चित्रपटात झळकला होता. मालिकेनंतर सखी गोखले (Sakhi Gokhale) आणि सुव्रत जोशी (Suvrat Joshi) यांनी ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे पहिलं एकत्र नाटक…
मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील स्पर्धक अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) अर्थात सगळ्यांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल हिने काहीदिवसांपूर्वीच संगीतकार कुणाल भगत (Kunal Bhagat) याच्यासोबत लग्नगाठ बांधली. कोकणात आल्या गावी मित्र परिवार आणि कुटुंबाच्या साक्षीने कुणाल आणि अंकिताच्या संसाराला सुरुवात झाली. यावेळी अंकिताचा मानलेला भाऊ धनंजय पोवार (Dhananjay Powar) म्हणजेच डीपी दादा देखील हजर होते. आणि…
“आला होळीचा सण लय भारी चल नाचूया…” होळीच्या सणाची वाट लहान मुलांसपासून ते अगदी वयोवृद्धापर्यं सगळेच पाहात असतात. होळीच्या रंगात रंगण्यासाठी आणि थकून पुरणपोळीवर ताव मारण्यासाठी आतुरतेने हा सम कधी येईल याची चर्चा असतेच. होळीचा दिवस आणि होळी स्पेशल खास चित्रपटातील गाणी कायमच ट्रेण्डींग असतात. होळीचा सण अनेक चित्रपटांमधूनही दाखवला जातो. होळीच्या निमित्ताने जाणून घेऊयात…
विकी कौशल (Vicky Kaushal) याची प्रमुख भूमिका असणारा छावा चित्रपट सध्या तुफान गाजतोय. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट असून या चित्रपटाने बाहुबली २, जवान, पठाण चित्रपटांचेही अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटात प्रत्येक कलाकारांनी त्यांची कामं उत्कृष्ट केली असून नकारात्मक भूमिका साकरणाऱ्या सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये (Sarang Sathye) यांच्या कामांचं…
हिंदी चित्रपटसृष्टीचा ३० वर्षांपेक्षा अधिक काळ गाजवणारा बादशाह अर्थात शाहरुख खान (Shahrukh Khan) याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘बाजीगर’, ‘डर’, ‘करण-अर्जून’, ‘अंजाम’ अशा प्रत्येक चित्रपटात त्याची एक वेगळीच बाजू कायम दिसली. मात्र, ‘देवदास’ हा २००२ साली आलेला चित्रपट त्याच्यासाठी विशेष ठरला. तुम्हाला माहित आहे का? शाहरुखच्या ‘देवदास’ या एक चित्रपटामुळे मुंबईत शेकडो लग्न रद्द…
काही चित्रपट कधीच काळबाह्य होत नाहीत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे 'जब वी मेट' (Jab We Met). इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला आणि आजही १८ वर्षांनी त्या चित्रपटाची कथा आपलीशी वाटते. करिना कपूर-खान आणि शाहिद कपूर यांची गीत आणि आदित्य ही पात्र आजचा प्रत्येक तरुण स्वत:मध्ये शोधत असेल हे नक्कीच. शाहिद-करिनाच्या (Shahid-Kareena)…
सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत जुने चित्रपट रि-रिलीज करण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. ‘तुंबाड’, ‘कहो ना प्यार है’, ‘रहना है तेरे दिल में’, ‘सनम तेरी कसम‘ असे अनेक जुने गाजलेले चित्रपट प्रेक्षकांच्या आग्रहामुळे रि-रिलीज करण्यात आले आणि विशेष म्हणजे या चित्रपटांनी आधीपेक्षा आता जास्त प्रतिसाद मिळवत बॉक्स ऑफिस कलेक्शनही केलं. याच रि-रिलीजच्या ट्रेण्डमध्ये आता मराठी चित्रपटसृष्टीही पहिलं पाऊल…
‘नॅशनल क्रश’ हा टॅग मिळवणारी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या टॉलिवूडच नाही तर बॉलिवूडपण गाजवतेय. एकामागून एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रश्मिकाच्या तीन चित्रपटांनी लागोपाठ ५०० कोटींचा बॉक्स ऑफिसवर टप्पा पार करत नवा इतिहास रचला. सध्या दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत रश्मिका ही केवळ एकच अभिनेत्री आहे जिच्या नावावर ५०० कोटी कमावणाऱ्या तीन चित्रपटांची नोंद आहे. लवकरच रश्मिका सलमानसोबत…
“रिश्ते मैं तो हम तुम्हारे बाप लगते है…” खरंच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकाराचे बाप आहेत अमिताभ बच्चन. ‘शोले’, ‘दीवार’, ‘शहनशाह’, ‘दोस्ताना’, ‘नसीब’, अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी साकारली भूमिका प्रेक्षकांच्या मनात अजरामर आहे. अॅंग्री यंग मॅन अशी ओळख मिळवणारे बिग बी जितके चांगले अभिनेते आहेत तितकेच चांगल ते सुत्रसंचालकही आहेत. २००० सालापासून सुरु असलेला ‘कौन बनेगा…