Skip to content Skip to sidebar Skip to footer
Vicky kaushal

Vicky Kaushal : ‘छावा ‘ओटीटीवर कुठे आणि कधी पाहाल?

‘स्त्री २’ (Stree 2) नंतर खरंच कोणत्या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं असेल तर तो आहे ‘छावा’. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची गौरवगाथा मांडण्यात आली आहे. विकी कौशल अक्षरशः छत्रपती संभाजी महाराजांच जीवन जगला आहे असं नक्कीच म्हणावं लागेल. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने २५ दिवसात बॉक्स ऑफिसवर…

Read more

Javed akhtar

Javed Akhtar : “हिंदी प्रेक्षकांचा चित्रपटाशी संबंध…”; जावेद स्पष्टच म्हणाले

थ्रिलर, अॅक्शन, रोमॅंटिक-कॉमेडी या पठडीतील चित्रपट अलीकडे प्रेक्षकांना पाहायला फार आवडतात. पण बॉलिवूड सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचीच कुठेतरी नक्कल करत असल्यामुळे प्रेक्षकांचा कल दाक्षिणात्य चित्रपट पाहण्याकडे अधिक वळला आहे. परिणामी एखादा सुपरस्टार नसूनही बऱ्याच साऊथ फिल्म्स ५०० कोटींच्या पुढे कमाई करतात. यावरच दिग्दर्शक जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि अभिनेता आमिर खान यांनी त्यांची मतं मांडली आहेत.…

Read more

Govinda

Govinda : “जेम्स कॅमरॉनच्या चित्रपटाला ‘अवतार’ नाव मीच दिलं”

Govinda विरारच्या मुलाने अभिनय आणि आपल्या नृत्याच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं. काही दिवसांपासून तर तो त्याच्या कामाव्यतिरिक्त वैयक्तिक जीवनामुळे अधिक चर्चेत आहे. ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. जेम्स कॅमरॉन यांच्या Avatar चित्रपटाचं नाव गोविंदा यांनी सूचवल्याचं त्यांनी म्हटलं असून मुख्य भूमिका देखील ऑफर केल्याचं म्हटलं…

Read more

Vicky kaushal

Vicky Kaushal : ‘छावा’तील ‘तो’ थरारक सीन मराठमोळ्या मुलीवर झालाय चित्रित!

Vicky Kaushal च्या ‘छावा’ चित्रपटाने प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवत बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा गल्ला पार करत नवा इतिहास रचला आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेला ‘छावा’(Chhaava) आजवरच्या सुपरहिट ठरलेल्या अनेक हिंदी चित्रपटांचा रेकॉर्ड मोड़ून काढत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची कथा दाखवण्यात आली. त्यामुळे साहजिकच यात खूप…

Read more

Deepika padukone

Deepika Padukone : पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाचा जलवा!

‘आखों में तेरी अजब सी अजब सी अदाऐं है…’ खरंच बॉलिवूडमध्ये कुणीही गॉदफादर नसताना २००७ मध्ये ओम शांती ओम या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी दीपिका पादूकोण (Deepika Padukone) सध्या संपूर्ण इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने एका गोंडस लेक दुआ हिला जन्म दिला. एकीकडे Motherhood सेलिब्रेट करत असताना दुसरीकडे दीपिकाने पुन्हा एकदा काम…

Read more

Manoj Bajpayee

Manoj Bajpayee : फॅमेली मॅनमध्ये ‘छावा’तील कलाकार असता श्रीकांत तिवारी

‘सत्या’, ‘घात’, ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’, ‘पिंजर’, ‘जोरम’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी ‘द फॅमेली मॅन’ (The Family Man) या हे सीरीजमध्ये अप्रतिम श्रीकांत तिवारी साकारला. प्रेक्षकांना त्यांची ही भूमिका प्रचंड आवडली. इतकंच नाही तर या सीरीजवर बरेच मीम्सदेखील तयार झाले. पण तुम्हाला ऐकून धक्का बसेल की श्रीकांत तिवारी साकारण्यासाठी मेकर्सची…

Read more

Suyash tilak

Suyash Tilak : “कास्टिंग करताना फॉलोवर्स बघण्याचा पायंडा पडत असेल तर…”

मराठी चित्रपट असो किंवा मालिका सोशल मीडिया इनफ्ल्युएन्सर किंवा कंटेन्ट क्रिएटर यांना अभिनयाच्या या क्षेत्रात नव्या संधी दिल्या जात आहेत. याशिवाय, सोशल मिडियावर किती फॉलोवर्स आहेत यावरही अनेक कलाकारांचे अस्तित्व किंवा त्यांच्या परफॉर्मन्सची कुवत तपासली जात आहे; जे अतिशय चुकीचं आहे. मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) याने कास्टिंगबद्दल भयाण वास्तव सांगत असताना कास्टिंगचा…

Read more

Ashok saraf

Ashok Saraf : “आजही लक्ष्यावर केलेला ‘तो’ चित्रपट मी नाकारल्या खंत…”

ठराविक चित्रपट किंवा कॅरेक्टर हाच कलाकार करु शकतो अशी कल्पना आपण करतो. उदाहरणार्थ खलनायकाच्या भूमिकेत Nilu Phule, कुलदीप पवार, सदाशिव अमरापूरकर किंवा नागेश भोसले यांनाच आपण इॅमेजिन करतो. तसंच, विनोदी चित्रपटांचा काळ म्हटलं की समोर येतात दोन चेहरे लक्ष्मीकांत बेर्डे आणि Ashok Saraf. या दोघांनी ५० पेक्षा अधिक चित्रपटात एकत्र काम करुन प्रत्येक चित्रपट हिट दिला…

Read more

Digpal lanjekar

Digpal Lanjekar: ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ टीमसोबत आळंदी दुमदुमली

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा विडा हाती घेऊन ‘शिवराज अष्टक’ ही संकल्पना दिग्दर्शक Digpal Lanjekar यांनी मराठी चित्रपटसृष्टीत रुजवली आणि त्यानुसार एकामागून एक ऐतिहासिक चित्रपट भेटीला आणले. आता त्यानंतर संत मुक्ताई यांचे जीवन मोठ्या पडद्यावर लवकरच लांजेकर घेऊन येणार आहेत. संत मुक्ताईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’…

Read more

Ashok saraf

Ashok Saraf : “हा लक्ष्या अशोक शिवाय अपूर्णच राहिल”!

“तुटेल का रे वादा यारा नाय नाय नाय, ही दोस्ती तुटायची नाय…” खरंच मराठी चित्रपटसृष्टीत दोन मित्रांची जोडी ज्यांनी विनोदीपंटांचा एक अजरामर नजराणा प्रेक्षकांना देऊन ठेवला असे दोन ज्येष्ठ कलाकार म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. खरंच या दोघांना ५० पेक्षा अधिक चित्रपटात एकत्र पाहिल्यानंतर लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर प्रेक्षकांनाच काय Ashok Saraf यांनाही एकट्याने काम करणं…

Read more