Skip to content Skip to sidebar Skip to footer
prasad oak

Prasad Oak : “क्षेत्र कोणतंही असो…”; लेकासाठी मंजिरी ओकची खास पोस्ट

मराठी नाट्य, मालिका आणि चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारणारा दिग्दर्शक-अभिनेता प्रसाद ओक अनेक वर्ष मनोरंजसृष्टीत काम करत आहे. शिवाय, त्याची बायको मंजिरी ओक हिने देखील नवऱ्याच्या साथीने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं. तर आपल्या आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून प्रसाद-मंजिरीचा मुलगा मयंक देखील आता दिग्दर्शन क्षेत्रात आला असून नुकतंच त्याने एका एकांकिकेचं दिग्दर्शन केलं आहे. याबद्दल मंजिरी ओकने…

Read more

Vicky kaushal

Vicky Kaushal : दक्षिण भारतातही ‘छावा’ चित्रपटाची हवा!

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ५०० कोटीं क्लबमध्ये एन्ट्री केली असून अनेक हिंदी चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडीत काढून छावा लवकरच ६०० कोटींचा पल्ला गाठेल असं दिसून येत आहे. हिंदीत मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून छावा चित्रपट तेलुगू भाषेत ७…

Read more

Sairat

Sairat : १०० कोटींचा इतिहास रचणारा मराठी चित्रपट होणार रि-रिलीज!

सध्या बॉलिवूडमध्ये रि-रिलीज चित्रपटांचा नवा ट्रेण्ड सुरु आहे. ९०चं दशक गाजवलेले अनेक सुपरहिट चित्रपट सध्या रि-रिलीज करुन पुन्हा एकदा प्रेक्षकांनाही हिंदी चित्रपट पाहण्यासाठी आकर्षित केले जात आहे. आता या ट्रेण्डमध्ये मराठी चित्रपटसृष्टीनेही सहभाग घेतला असून नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ (Sairat) हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केला जाणार आहे. ‘सैराट’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचत १००…

Read more

Amir khan

Amir Khan : मुन्नाभाईतून संजयला रिप्लेस करणार होता आमिर खान?

‘रंग दे बसंती’, ‘अंदाज अपना अपना’, ‘राजा हिंदुस्थानी’, ’दंगल’, ‘पीके’ अशा अनेक चित्रपटातून आयकॉनिक भूमिका साकारणाऱ्या Mr Perfectionist आमिर खान याला बॉलिवूड इंडस्ट्रीत ३७ वर्ष पुर्ण झाली. बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी नाही तर प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी कंटेन्ट बेस्ड़ चित्रपट करणाऱ्या आमिर खानने नुकताच ‘आमिर खान : सिनेमा का जादुगार फिल्म फेस्टिवल’ लॉंच केला. इतकी वर्ष…

Read more

IIFA awards 2025

IIFA Awards 2025 :‘अमर सिंह चमकिला’ ‘पंचायत ३’ने गाजवला सोहळा!

जयपूरमध्ये संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री IIFA Awards 2025 साठी एकत्र पोहोचली होती. करीना कपूर-खान, शाहरुख खान, रेखा, माधुरी दिक्षीत, कार्तिक आर्यन अशा अनेक दिग्गज कलाकारांनी आयफा पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावत ग्लॅमर अधिक वाढवलं. एकीकडे भारताने २०२५ची चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्याचा आनंद सगळे साजरा करत होते; तर दुसरीकडे कलाविश्वातूनही वर्षभर केलेल्या कामाची पोचपावती IIFA पुरस्कारांमधून कलाकारांना मिळत होती. जाणून घेऊयात…

Read more

Jaya bachchan

Jaya Bachchan : ‘स्थळ’ चं कौतुक करत जया बच्चन म्हणाल्या, “असे चित्रपट….”

४८व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट आशिया पॅसिफिक चित्रपटासाठीचा NETPAC (Network For The Promotion of Asian Cinema) हा पुरस्कार जिंकणारा ‘स्थळ’(Sthal Movie)  चित्रपट ७ मार्च २०२५ रोजी प्रदर्शित झाला. सचिन पिळगांवकर यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी कौतुक केले आहे. “हा खरा चित्रपट आहे” असं म्हणत त्यांनी सचिन पिळगांवकर आणि मराठी…

Read more

Fashion movie

Fashion Movie : ‘फॅशन’ चित्रपटाचा तो सीन पॅरिसमध्ये शूट होणार होता, पण….

स्त्री पात्र केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाची कथा मांडणारे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या जीवनातील माईलस्टोन चित्रपट म्हणजे फॅशन. १७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट फॅशन आणि मॉडेलिंग इंडस्ट्रीबद्दल अगदी खोलवर जाऊन भाष्य करतो. आज ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फॅशन हा चित्रपट रि-रिलीज करण्यात आला. जाणून घेऊयात चित्रपटाबद्दल…(Fashion Movie) ‘फॅशन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मधुर भांडारकर…

Read more

Indian cinema

Indian Cinema : शुटींगसाठी लागली २३ वर्ष; वर्ल्ड रेकॉर्ड आणि बरंच काही….

भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास फार जुना आहे. या चित्रपटसृष्टीत दरवर्षी अनेक चित्रपट येतात आणि प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतात. ठराविक चित्रपटांना प्रेक्षक फारच उत्सफुर्त प्रतिसाद देतात तर काही चित्रपटांना केराची टोपलीही दाखवतात. मात्र, हिंदी असो किंवा अन्य कुठल्याही भाषेतील चित्रपटसृष्टी असो बऱ्याच कलाकृतींनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये भारताची मान उंचावली आहे. जाणून घेऊयात असे कोणते चित्रपट…

Read more

Hemant dhome

Hemant Dhome:“सिनेमागृहांच्या मनमानी कारभाराला ”,फडणवीसांकडे मागणी

कुटुंबाला घेऊन सध्या थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायचा म्हणजे खिशाला मोठी कात्री बसते. अशातच महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईत मराठी चित्रपट (Marathi films) मराठी प्रेक्षकच पाहात नाहीत अशी तक्रार गेले अनेक वर्ष केली जात आहे. आता मराठी चित्रपट का पाहिला जात नाही हा एक वेगळाच मुद्दा आहे; पण आपल्या भाषेतील चित्रपट मोठा व्हावा यासाठी प्रत्येक राज्याने ठोस पावलं…

Read more

Manoj bajapyee

Manoj Bajpayee : पुन्हा एकदा वास्तववादी भूमिकेत बाजपेयी!

काल्पनिक भूमिकांपेक्षा वास्तविक भूमिका साकारण्याची विशेष आवड काही ठराविक कलाकारांची असते. त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते Manoj Bajpayee. आजवर मनोज यांनी ‘सिर्फ एक बंदा काफी है’, ‘जोरम’, ‘भैय्याजी’, ‘गुलमोहर’, ‘फॅमिली मॅन’, ‘डिस्पॅच’ अशा वेगवेगळ्या कलाकृतीतून आपलं अभिनय कौशल्य सादर केलं आहे. आता लवकरच मनोज बाजपेयी आणखी एका वास्तववादी भूमिकेतून समोर येणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शन…

Read more