Skip to content Skip to sidebar Skip to footer

Chhaava Box Office : हर हर महादेव! ‘छावा’ची ५०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

सध्या चित्रपटगृहात केवळ “हर हर महादेव” आणि “छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो” हाच जयजयकार ऐकू येतोय. त्याचं कारणही तितकंच खास आहे; नुकतीच लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने ऑफिशिअली ५०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाने चौथ्या आठवड्यात अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून काढत ५०२.७० कोटींची कमाई केली आहे.…

Read more

Chhaava

Chhaava : बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ची दहाड; ५०० कोटी पार करत रचला इतिहास

“हम शोर नही करते…सिधा शिकार करते है…” खरंच विकी कौशलच्या Chhaava चित्रपटाने अक्षरश: लोकांना वेड लावलं आहे. आत्तापर्यंत लोकांचा सर्वसामान्यपणे असा समज होता की शाहरुख खान, प्रभास, Salman khan, आमिर खान यांचेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत नवे रेकॉर्ड बनवतात. पण ती म्हण आहे ना ‘कानामागून आली आणि तिखट झाली’; इथे विकी कौशलला ही म्हण अगदी…

Read more

Radhika apte

Radhika Apte : लेकीच्या जन्मानंतर राधिका अभिनयातून ‘या’ क्षेत्रात करणार एन्ट्री!

कोणत्याही क्षेत्रात गॉडफादर किंवा मार्गदर्शक असणं फार महत्वाचं असतं असं म्हटलं जातं. मात्र, मार्गदर्शक असण्याची संकल्पनाच न आवडणाऱ्या राधिका आपटेने हिंदी आणि मराठी चित्रपटांसोबत हॉलिवूडमध्येही डंका गाजवला आहे. चौकटीत न राहता विविध भूमिकांना रुपेरी पडद्यावर न्याय देत त्या भूमिका तितक्याच ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अनेक अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राधिका आपटे. एका गोंडस मुलीची आई झाल्यानंतर राधिका…

Read more

Rakhi sawant

Rakhi Sawant : ड्रामा क्वीन आणि अंबानी कुटुंबाचं कनेक्शन माहितेय का?

ड्रामा क्वीन म्हटलं की एकच नाव येतं ते म्हणजे राखी सावंत. हिंदीत आयटम सॉंग करणाऱ्या राखी सावंत हिचा इंडस्ट्रीत येण्यापूर्वीचा संघर्ष फार आहे. आता पापाराझींना इक्सक्लूझिव्ह फुटेज देणारी किंवा सातत्याने चर्चेत राहण्यासाठी काहीनाकाही खुरापती करणारी राखी सावंत एकेकाळी वेटर म्हणून काम करत होती हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊयात ड्रामा क्वीन राखी सावंतबद्दल….(Rakhi Sawant)…

Read more

Prema sakhardande

Prema Sakhardande यांचं निधन; अक्षयच्या सिनेमात केलेली ‘स्पेशल’ भूमिका

मराठी चित्रपसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे Prema Sakhardande यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी ६ मार्च २०२५ रोजी निधन झालं. माहिमला त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवल्यानंतर रात्री उशिरा दादर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रेमा साखरदंडे यांनी मालिका, जाहिरात आणि चित्रपटांमध्ये कामं केली होती. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. (Marathi…

Read more

Sai tamhankar

Sai Tamhankar : बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना धुळ चारत सईने केला नवा रेकॉर्ड

मराठी अभिनेत्री केवळ नऊवारी साडी, नाकात नथ, केसांचा आंबोडा याच लूकमध्ये कायम दिसेल हा विचार मोडून काढत मराठी चित्रपटसृष्टीत बिकिनी घालून मॉर्डन ट्रेण्ड आणणारी पहिली अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिची गाडी सध्या सुसाट सुटलीये. ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटात पहिल्यांदा सई ताम्हणकरने बिकिनी घालत केवळ हिंदी अभिनेत्रीच बॉल्ड लूक करु शकतात या विचाराला…

Read more

OTT release

OTT Release : कॉमेडी ते भयपट, ओटीटीवर ‘हे’ चित्रपट होणार रिलीज

थिएटरप्रमाणे घरबसल्या ओटीटी(OTT) प्लॅटफॉर्म्सवर विविध विषयांवर आधारित चित्रपट, वेब सिरीज दर आठवड्याला रिलीज होत असतात. मार्च महिन्याची सुरूवात देखील हिंदीसह तमिळ, तेलुगू वेब सिरीज आणि चित्रपटांनी होणार आहे. कॉमेडी ते ऍक्शन जाणून घेऊयात नेमके कोणते नवीन चित्रपट आणि वेब सीरिज कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार….(OTT release) नादानियाँ दिल्लीतील एक समाज सेविका आणि मध्यमवर्गीय कॉलेजच्या मुलाची…

Read more

Saurav ganguly

Sourav Ganguly Biopic: दादाने स्वतःच्या बायोपिकबद्दल दिली मोठी अपडेट

महापुरूषांच्या जीवनावर आधारित बायोपिक गेल्या अनेक वर्षात सातत्याने येत आहेत. नुकताच छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ऐतिहासिक पट प्रदर्शित झाला. यात विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. आता यानंतर लवकरच एका क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित बायोपिक भेटीला येणार असून या क्रिकेटपटूनेच स्वतःच्या बायोपिकबद्दल एक मोठी अपडेट…

Read more

Kiara advani

Kiara Advani : प्रेग्नेंसीनंतर कियारानं ‘या’ चित्रपटातून घेतली माघार

बॉलिवूडमधील क्यूट कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि Kiara Advani यांनी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या चाहत्यांना लवकरच त्यांच्या गरी पाहूणा येणार असल्याची गोड बातमी दिली. २ वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकलेल्या सिद्धार्थ-कियाराकडून ही आनंदाची बातमी ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक होते. दरम्यान, एकीकडे कियाराने प्रेग्नंसी जाहिर केली असून दुसरीकडे तिने एका मोठ्या हिंदी चित्रपटातून माघार घेतल्याचं समोर येत आहे. या आगामी बिग…

Read more

Suraj chavan

Suraj Chavan :‘झापुक झुपूक’चं चित्रीकरण पूर्ण; लवकरच चित्रपट येणार भेटीला

मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याला दिग्दर्शक केदार शिंदे यांनी शो दरम्यान लवकरच तुझ्यासोबत चित्रपट करेन असं वचन दिलं होतं. आणि ठरल्याप्रमाणे सूरज सोबत त्यांनी ‘झापुक झुपूक’ या चित्रपटाची घोषणाही केली होती. आता नुकतंच या चित्रपटाच्या चित्रिकरणाचं काम पूर्ण झालं असून एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. केदार शिंदेंनी चित्रपटाच्या…

Read more