Skip to content Skip to sidebar Skip to footer
Ranbir kapoor

Ranbir Kapoor : ‘अॅनिमल’मधील त्या सीनसाठी रणबीर कसा तयार झाला?

चित्रपटांच्या या ग्लॅमरस जगात आपलं फेम टिकवून ठेवण्यासाठी बऱ्यावेळा कलाकारांना आऊट ऑफ द बॉक्स जाऊन काही भूमिका कराव्या लागतात. स्त्री कलाकार असेल तर तिला हॉट सीन्स देणं किंवा मग बोल्ड फोटोशूट करणं असं काहीसं करावं लागतं. आणि पुरुष कलाकार असेल तर मग तगडे अॅक्शन सीन्स देणं किंवा कायमस्वरूपी लक्षात राहील असा खलनायक साकारणं; जे अभिनेता…

Read more

Crazxy movie

Crazxy Movie Review : सोहम शहाचा ‘क्रेजी’ आहे तरी कसा?

आपण बऱ्याचवेळा एखाद्या माणसाला ‘तु किती मल्टिटास्किंग आहेस?’ असं म्हणतो. किंवा प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ बॅलेन्स करता येत नाही असंही कित्येकवेळा बोलून जातो. पण हे सगळं करत असताना त्या व्यक्तीची मानसिकता नेमकी काय असते? याचा कधी विचार करतो का? साहजिकच आहे उत्तर नाही असेल. याच विषयाला एका महत्वाच्या विषयाशी आणि नात्याशी जोडून एक अप्रतिम…

Read more

Tamannaah vijay

Tamannaah-Vijay : लग्नाच्या चर्चा सुरु असताना तमन्ना-विजयचं ब्रेकअप? 

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा याचं ब्रेकअप झाल्याचं समोर येत आहे. दोघांनी एकमेकांचे मित्र राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती इंडिया टु डे ने दिली आहे. गेल्या २ वर्षांपासून तमन्ना आणि विजय एकमेकांना डेट करत होते. त्यांनी २०२३ मध्ये एकमेकांसोबत रिलेशनमध्ये असल्याचं ऑफिशिअली जाहिर केलं होतं. अनेक कार्यक्रमांमध्ये दोघांनीही एकत्र पाहण्याची सवय असलेल्या चाहत्यांना…

Read more

Youtube

YouTube : नेटफ्लिक्स अन् प्राइमशी स्पर्धा करण्यासाठी YouTubeचा नवा अवतार येणार

जगात कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल किंवा जगात काय सुरु आहे याची माहिती घ्यायची असेल तर लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांच्याच हाती Youtube हे महत्वाचं शस्त्र असतं. शिवाय, युट्यूबवर ऑडिओच्या साहाय्याने आपण आपल्याला हवा असलेला व्हिडिओ देखील शोधू शकत असल्यामुळे सगळ्यात सोप्पं असं हे अॅप नक्कीच आहे. कोणत्या इतर ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन जरी नसलं तरी…

Read more

Jitendra joshi

Jitendra Joshi : “मराठी प्रेक्षक चित्रपटगृहांऐवजी मोबाईलवर…”

मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाही अशी वारंवार तक्रार मराठी चित्रपटसृष्टीकडून केली जाते. चित्रपटगृह न मिळाल्यामुळे मराठी चित्रपट हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांसारखे चालत नसल्याचेही सांगितले जाते. बॉलिवूड, टॉलीवूड आणि हॉलिवूडच्या जगात मराठी चित्रपट हरवलाय. मराठी चित्रपट चालत नाही अशी ओरड गेले काही वर्ष होत आहे. पण नेमके मराठी चित्रपट का चालत नाही? यामागचं कारण शोधायचा आपण…

Read more

Unch Maza zoka

Unch Maza Zoka : “ऑडिशनवेळी स्क्रिप्ट हरवली आणि…”

‘उंच माझा झोका’ या मालिकेतील रमा अर्थात अभिनेत्री तेजश्री वालावलकर (Tejashree Walawalkar) हिच्यासोबत कलाकृती मिडियाने ‘ती सध्या काय करते?’ हा विशेष व्हिडिओ सेगमनेंट केला. यावेळी झी मराठी वाहिनीवरील ‘उंच माझा झोका’ या मालिकेत भूमिका कशी मिळाली आणि ऑडिशनला झालेला गोंधळ याबद्दल आठवणी सांगितल्या. जाणून घेऊयात… तर, २०१२ साली झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेल्या ‘उंच माझा झोका’ (Unch Maza…

Read more

santosh juvekar and chhaava

Santosh Juvekar : ‘छावा’मध्ये अभिनयासोबत डायलॉग्जही लिहीले; कारण…. 

२०२५ या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘छावा’ (Chhaava) हा सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून रसिक प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादासोबतच बॉक्स ऑफिसवरही छावा चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. ६०० कोटींचा यशस्वी टप्पा पार करणारा हा या वर्षाचा पहिला चित्रपट ठरला आहे. सगळीकडे 'छावा' चित्रपटाचीच चर्चा सुरु असून यात अनेक मराठी कलाकारांच्या उत्तम अभिनयाचा देखील सहभाग आहे. विकी कौशल…

Read more

Tejashree walawalkar

Tejashree Walawalkar : “…आणि माझ्यासाठी खास ‘ती’ भूमिका लिहिली गेली”

‘उंच माझा झोका’ या मालिकेतील रमा अर्थात अभिनेत्री तेजश्री वालावलकर (Tejashree Walawalkar) हिच्यासोबत कलाकृती मिडियाने ती सध्या काय करते? हा विशेष व्हिडिओ सेगमनेंट केला. यावेळी सध्या ती काय करते? तिचा अभिनयाचा प्रवास कसा सुरु झाला? अशा अनेक विषयांवर तिच्याशी गप्पा मारल्या. जाणून घेऊयात तेजश्रीबद्दल… मुझे कास्ट करना है तो करो वरना… ‘उंच माझा झोका’ (Unch Maza Zoka)…

Read more

Vidya balan

Vidya Balan : “त्या व्हिडिओंपासून सावध राहा”, विद्याचं आवाहन

सेलिब्रिटी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न लाईमलाईटमध्ये अधिकच येऊ लागलाय. काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान याच्या राहत्य घरी त्याच्यावर झालेला हल्ला ताजा असतानाच आता आणखी एका सेलिब्रिटीसोबत चुकीची घटना घडलीये. कलाकारांचे अकाऊंट हॅक करणे किंवा त्यांचे फेक व्हिडिओ करणे ही प्रकरणं दिवसागणिक वाढू लागली असून आता अभिनेत्री विद्या बालन याची शिकार झाली आहे. बऱ्यावेळा कलाकारांचे…

Read more

Ankush Chaudhari

Ankush Chaudhari : ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं चित्रिकरण संपन्न

मराठी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन बॉय अभिनेता अंकुश चौधरी याने २००७ साली साडे माडे तीन या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून नवा प्रवास सुरु केला होता. आता चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचं शुटींग पुर्ण झालं आहे. दुसऱ्या भागात ‘कुरळे ब्रदर्स’ काय धमाल करणार हे पाहायला प्रेक्षकांपुढे उत्सुकता अधिक वाढली आहे.शिवाय १८…

Read more