चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा ९७ वा अॅकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. २०२५ ला जागतिक चित्रपटांच्या सोबतीने भारतीय चित्रपटांचीही चुरशीची लढत होती. मात्र, यंदाही भारताला ऑस्कर मिळाला नसल्यामुळे भारतीयांची निराशा झाला आहे. मात्र, ऑस्कर २०२५ वर आपली नावं कोरण्यात कोण यशस्वी झाले आहेत त्या विजेत्यांची नावं आणि यादी जाणून घेऊयात… (Oscar Awards…
“कुण्या गावाचं आलं पाखरू, बसलंय डौलात न खुदु खुदु हसतंय गालात….” डोळ्यांसमोर लगेच रंजना यांचा चेहरा आला. नाकात नथ, चापून चोपून नसलेली नऊवार साडी, माथ्यावर कुंकु आणि डोक्यावर पदर खरंच किती देखणं रुप असेल ना असा श्रृंगार केलेल्या स्त्रीचं. आणि तीच पारंपारिक वेशातील स्त्री स्लीव्हलेस ब्लाऊज, केसांचा बॉबकट, जीन्स आणि शर्ट अशा लूकमध्ये दिसली तर…
कलाकारांचे डीपफेक व्हिडिओ आणि त्यांचे सोशल मिडिया अकाउंट हॅक करण्याचं प्रमाण वाढत आहे. यात गायिका श्रेया घोषालची देखील भर पडली असून तिचं 'एक्स' अकाउंट हॅक झालं आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली असून माझ्या नावाने कोणतीही लिंक, पोस्ट किंवा मेसेज आल्यास त्याकडे लक्ष देऊ नका असे सांगितले आहे. श्रेयाच्या आधी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे…
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा' या चित्रपटाने २०२५ या वर्षात बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम केला आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आणि त्यांचे वेगवेगळे पैलु दाखवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांचा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट असून याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींचा टप्पा पार…
चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा लवकरच पाहायला मिळणार आहे. मधल्या काळात लॉस एंजलिसमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे ९७वा आॉस्कर पुरस्कार सोहळा यावर्षी रद्द होणार अशी चिन्हे दिसत होती. मात्र, या मोठ्या हानीतून वर येत अखेर ऑस्कर २०२५ चा पुरस्कार सोहळा होणार आहे. यावर्षी भारतीय चित्रपटांकडून सगळ्यांनाच आशा असून हा पुरस्कार सोहला कुठे पाहता येईल…
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर फार एक्टिव्ह असतात. जगभरात घडणाऱ्या घडामोडींवर त्यांचं लक्ष असतं आणि ते सतत त्यांची मतं व्यक्त करत असतात. बऱ्याचदा अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर केवळ काही शब्दांच्या सूचक पोस्ट करतात आणि चाहत्यांना बूचकळ्यात पाडतात. अशीच काहीशी पोस्ट काही दिवसांपूर्वी त्यांनी केली होती ज्यात त्यांनी ‘आता जाण्याची वेळ आली’ असं लिहिलं होतं.…
कोणता नवीन चित्रपट येतोय किंवा कोणती नवी वेब सीरीज येतेय यापेक्षा आपल्या लाडक्या कलाकारांच्या वैयक्तिक जीवनात काय सुरु आहे? किंवा त्यांचं घर कुठे असेल? कसं असेल? यात लोकांना अधिक रस असतो. आज जाणून घेऊयात सलमान खान ते अक्षय कुमार ज्या घरात राहतात त्या घराचा इतिहास…. (Bollywood Celebs )
सलमान खान (Salman Khan) ज्याची करोडोंची संपत्ती…
बॉलिवूडमधील क्यूट आणि हॅपी गो लकी कपल म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी. नुकतीच त्यांनी त्यांच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे ज्याची सगळे जणं आतुरतेने वाट पाहात होते. लवकरच सिद्धार्थ-कियाराच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन होणार आहे. सोशल मिडीयावर दोघांनी ही आन्दाची बातमी फार युनिक पद्धतीने फोटो शेअर करत सांगितली आहे. (Kiara Advani)
किआरा अडवाणी आणि सिद्धार्थ…
आपलं कुटुंब किंवा पालकांची काळजी घेणं हे भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते. फॅमिली व्हॅल्यूज थोड्या लाऊड पद्धतीने मांडणारा एक चित्रप२०२३ मध्ये आला आणि त्याने बॉलिवूडचं नशीबचं पालटलं. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ या चित्रपटातील रक्तरंजितपणा आजवर कुठल्याच हिंदी चित्रपटात इतक्या मोठ्या प्रमाणात दाखवला गेला नव्हता. शिवाय अलीकडे नायकापेक्षा खलनायकचं जास्त भाव खाऊन जातात याचंही उत्तम उदाहरण…
प्रयागराजमध्ये १४४ वर्षांनी महाकुंभमेळा संपन्न झाला. जगभरातील भाविकांनी महाकुंभात पवित्र स्नान घेतले. सामान्य नागरिकांसोबत परदेशातील कलाकारांसह बॉलिवूड कलाकार, उद्योगपती यांनी देखील संगमात स्नान केलं. आता लवकरच ‘महाकुंभ’वर आधारित चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार असून यात ‘स्त्री २’ फेम अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘महासंगम’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित…