Skip to content Skip to sidebar Skip to footer
Varsha usgoankar

Varsha Usgoankar : “खुदको बडी….”; मिथुन चक्रवर्ती का डाफरलेले?

८०-९०च्या दशकात आपल्या अभिनय आणि सौंदर्याने मराठीच काय पण हिंदी चित्रपसृष्टीदेखील गाजवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा आज (२८ फेब्रुवारी) वाढदिवस. मुळच्या गोव्याच्या असणाऱ्या वर्षा उसगांवकर यांनी ‘गंमत जंमत’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. घाऱ्या डोळ्यांच्या देखण्या वर्षा उसगांवकर याचं त्या चित्रपटातील ‘मी आले निघाले’ हे गाणं आजही तितकंच ताजतवाणं वाटतं. वर्षा उसगांवकर यांनी मराठी…

Read more

Pushkar jog

Pushkar Jog : ‘हार्दिक शुभेच्छा…’; लग्नानंतरची गोष्ट सांगणारा धमाल चित्रपट

मराठी फिल्म मेकर्स प्रेक्षकांना विविधांगी विषयांची मेजवानी चित्रपटांमधून कायमच देत असतात. कॉमेडी, हॉरर, रोमॅंटिक, रहस्यपट अशा अनेक विषयांवर आधारित चित्रप सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अशात आता एक वेगळाच विषय मांडणारा ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ हा चित्रपटट लवकरच भेटीला येणार आहे. पुष्कर जोग याचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट लैंगिक सुसंगतेवर भाष्य करतो.  नाव ऐकूनच उत्कंठा…

Read more

Shreyas talapade

Shreyas Talpade : छोट्या पडद्यावर होस्ट म्हणून करणार कमबॅक!

मराठी असो किंवा हिंदी दोन्ही मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणार अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. झी मराठी वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश ही भूमिका साकारताना दिसला होता. बरं त्या मालिकेतही श्रेयसने ‘आभाळमाया’ (Abhalmaya) या मालिकेनंतर १८ वर्षांनी तो मालिकेत पुन्हा दिसला होता. आभाळमाया या…

Read more

Salman khan

Salman Khan : ‘सनम तेरी कसम’मध्ये दिसला असता सलमान खान?

हिंदीतील २००० च्या काळातील कोणताही प्रेमपट घ्या सलमान खान, शाहरुख खान यांनी साकारलेले रोमॅंटिक रोल आजही आपल्या लक्षात आहेत. सलमान खानने (Salman Khan) गाजवलेला प्रेम तर लाखो दिलों की धडकन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुळात बॉलिवूड म्हटलं की रोमॅंटिक चित्रपटांचीच नावं आपसुकच ओठांवर येतात. आणि अलीकडे ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘प्यार…

Read more

sharad kelkar

Sharad Kelkar : ‘तान्हाजी’नंतर महाराज का साकारले नाही? शरद म्हणाले….

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एका चित्रपट किंवा नाटकामध्ये सामावणारा नाहीये. शिवाय स्वराज्य मिळवण्यासाठी त्यांच्यासोबत खंबीर उभे राहणाऱ्या मावळ्यांचा इतिहास आणि त्यांचं शौर्य देखील कौतुक आणि अभिमानास्पद आहेच. शिवरायांच्या अनेक मावळ्यांपैकी एक म्हणजे सुभेदार तान्हाजी मालुसरे. त्यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता ज्यात अजय देवगणने मालुसरे साकारले होते तर मराठमोळे अभिनेते शरद…

Read more

Michelle Trachtenberg

Michelle Trachtenberg : हॉलिवूड अभिनेत्रीचं वयाच्या ३९व्या वर्षी निधन

बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु करणारी हॉलिवूड अभिनेत्री मिशेल ट्रॅचटेनबर्ग हिचं वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. तिच्या आकस्मिक निधनामुळे हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. मिशेलचा मृतदेह न्यूयॉर्कमधील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये आढळला असून अद्याप तिच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलं नाही आहे.शिवाय या प्रकरणाची गंभीरता सांभाळून माध्यमांनी त्यांना सहकार्य करण्याची…

Read more

Amitabh bachchan

Amitabh Bachchan : ‘कभी-कभी’ चित्रपटाला ४९ वर्ष पुर्ण; वाचा खास किस्सा

“कभी कभी मेरे दिल मैं खयाल आता हैं…”, या ओळी ऐकल्या की डोळ्यांसमोर केवळ अमिताभ बच्चन आणि राखी यांचाच चेहरा उभा राहतो. यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कभी कभी’ या चित्रपटाला रिलीज होऊन आज २७ फेब्रुवारी २०२५ ला ४९ वर्ष पुर्ण झाली. पण आजही चित्रपटाची कथा, गाणी रिलेट होतातच. जुनं ते सोनं म्हणतात ते उगाच नाही…

Read more

Vicky kaushal

Vicky kaushal : आया रे तुफान…‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच

सगळीकडे फक्त एकाच चित्रपटाची चर्चा सूरू आहे आणि तो म्हणजे ‘छावा’. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने २०२५ च्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड करून आगामी हिंदी चित्रपटांना चॅलेंज दिलं आहे. हिंदी भाषेत धमाकेदार कमाई आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तेलगू भाषेत ‘छावा’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. शिवाय १३ व्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई…

Read more

Mere Husband Ki Biwi Movie

Mere Husband Ki Biwi Movie चित्रपटाचं हे नाव ‘या ‘मराठी मालिकेतून सुचलं

अर्जुन कपूर (Arjun Kapoor), भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग (Rakulpreet Singh) यांची प्रमुख भूमिका असणारा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट 'मेरे हसबंड की बीवी' हा नुकताच प्रदर्शित झाला. नावावरूनच कथानक भन्नाट असणार असा अंदाज नक्कीच बांधता येऊ शकतो. चित्रपटाची कास्टिंग जितकी हटके आहे तितकंच नाव हटके आहे. पण तुम्हाला माहित आहे का झी मराठी वाहिनीवरील एका लोकप्रिय…

Read more

Shah rukh khan

Shah Rukh Khan : २०० कोटींचा मन्नत सोडून भाड्याच्या घरात राहणार!

किंग खान शाहरुख खान याने हिंदीतच नव्हे तर जगभरात स्वत:चे विश्व तयार केले आहे. जितकी त्याच्या चित्रपटांची चर्चा असते तितकीच चर्चा त्याच्या मन्नत बंगल्याची असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून शाहरुखचे चाहते मन्नत बंगला पाहण्यासाठी, बंगल्याबाहेर एक फोटो काढण्यासाठी येत असतात. पण आता किंग खान मन्नत सोडून भाड्याच्या घरात राहायला जाणार आहे. नेमकं झालंय तरी काय? (Shah rukh…

Read more