Skip to content Skip to sidebar Skip to footer
sridevi movies

Sridevi यांच्या ‘मॉम २’ मध्ये ही अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत!

ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी ८०-९०चं दशकं सौंदर्य आणि अभिनयानं गाजवलं... आजही त्यांचे प्रत्येक चित्रपट चाहत्यांच्या लक्षात आहेत... २०१७ मध्ये त्यांचा ‘मॉम’ (Mom Movie) हा अभिनेत्री म्हणून शेवटचा चित्रपट ठरला... परंतु, त्यांचं आकस्मिक निधन मनाला चटका लावून गेलं... आता ८ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल येणार असून यात एक खास अभिनेत्री मॉम २ मध्ये दिसणार आहे...…

Read more

border 2

हातात बंदूक अन् चेहऱ्यावर अंगार! Border 2 मधला वरुण धवनचा लूक समोर

१९९७ मध्ये आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये तितकीच आहे... प्रत्येक भारतीय नागरिकासाठी हा चित्रपट एक प्रेरणा आहे... आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात ‘बॉर्डर २’ तब्बल २८ वर्षांनी आपल्या भेटीला येणार आहे... प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या या चित्रपटात नवे चेहरे दिसणार आहेत... विशेष म्हणजे यात वरुण धवन याचीही एन्ट्री झाली असून…

Read more

ritesih deshmukh's raja shivaji movie cast

जीवा महाला-सलमान खान, अफझल खान-संजय दत्त; Riteish Deshmukhचा ‘राजा शिवाजी’ चालणार का?

‘वेड’ (Ved Movie) चित्रपटानंतर अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख (Riteish Deshmukh) छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर घेऊन येणार आहे... विशेष म्हणजे मराठीतील हा पहिला वहिला बिग बजेट चित्रपट असून हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नडा आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे... काही महिन्यांपूर्वी या चित्रपटातील स्टारकास्ट अनाऊन्स केली होती आणि आता यात…

Read more

vishnudas bhave

Vishnudas Bhave : मराठी रंगभूमीवरील पहिल्या ‘सीता स्वयंवर’ नाटकामुळेच घडला इतिहास….

मराठी प्रेक्षकांना मनोरंजनासाठी कुठल्याही माध्यमातील कलाकृती पाहायला आवडते; पण खऱ्या अर्थाने मराठी रसिक प्रेक्षक हे नाटकवेडे आहेत यात तिळमात्र शंका नाही... कितीही बड्या कलाकारासोबत चित्रपटात काम केल्यानंतर स्वत:ला पारखण्यासाठी कलावंत पुन्हा आपल्या रंगभूमीकडे वळतात आणि तिथेच कलाकार अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून घडतात... आज ५ नोव्हेंबर म्हणजेच मराठी रंगभूमी दिन... मराठी रंगभूमीवरचं पहिलं नाटक आजच्या दिवशी…

Read more

punha shivajiraje bhosle

“मी ४५० कोटींचा चित्रपट करणारच…”, Mahesh Manjrekar यांनी व्यक्त केला विश्वास

मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला... आजवर विविधांगी विषयांवर भाष्य करणाऱ्या महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाचा विषय शेतकरी आत्महत्या हा होता; जो खरं तर प्रत्येक सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे... समाजातील अडचणींवर भाष्य करणारे चित्रपट येत असून त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळत…

Read more

gondhal marathi movie music composer Ilaiyaraaja

‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाला संगीत देणाऱ्या पद्मभूषण Ilaiyaraaja यांचा सुरेल प्रवास….

भारतीय संगीतसृष्टीत अमुल्य योगदान देणारं एक महत्वाचं नाव म्हणजे पद्मभूषण इलैयाराजा (Ilaiyaraaja)... सिम्फनीच्या ५ टप्प्यांवर राज्य करुन झाल्यानंतर कर्नाटक संगीताची परंपरा पुढे नेत 'पंचमुखी' हा नवा राग इलैयाराजा यांनी निर्माण केला... १५०० पेक्षा अधिक चित्रपटांना संगीत देणाऱ्या इलैयाराजा यांनी आगामी 'गोंधळ' (Gondhal Marathi Movie) या मराठी चित्रपटाला संगीत दिलं आहे... अभिमानाची बाब म्हणजे त्यांना मराठी…

Read more

digpal lanjekar and laxman utekar

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ६ महिन्यांत संभाजी महाराज कसे नाचतील? ‘छावा’तील दृश्यावर Digpal Lanjekar यांचा सवाल

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आपलं आराध्य दैवत… आजवर या दोन्ही राजांचा गौरवशाली इतिहास नाटक, चित्रपट, मालिकांमधून आपण पाहिला आहेच… याच वर्षी लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) चित्रपटातून पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास दाखवण्यात आला होता… विकी कौशलने साकारलेल्या शंभुराजांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी प्रेम तर दिलं.. पण ऐतिहासिक चित्रपट म्हटलं की…

Read more

dadasaheb phalke international film festival award 2025

Dadasaheb Phalke International Film Festival Award 2025 विजेत्यांची यादी; सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘स्त्री २’

दरवर्षीप्रमाणे यंदाही दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल पुरस्कार सोहळा संपन्न झाला... २०२५च्या या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपटसृष्टीतील विविध भाषेतील कलाकारांचा सन्मान करण्यात आला... यावेळी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री २ चित्रपटाला मिळाला असून सर्वोत्कृष्ट वेब सीरीजचा पुरस्कार संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडीला मिळाला आहे... जाणून घेऊयात विजेत्यांची संपूर्ण यादी... (Dadasaheb Phalke International…

Read more

thamma and ek deewane ki deewaniyat movies

Ek Deewane Ki Deewaniyat And Thamma चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर काँटे की टक्कर; २५ कोटींचा चित्रपट पोहोचला १०० कोटींवर

सध्या बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या पठडीतील चित्रपट रिलीज होत आहेत... यात मग रोमॅंटिक, हॉरर-कॉमेडी किंवा वास्तववादी चित्रपटांचाही समावेश आहे... अशातच 'एक दिवाने की दिवानियत' हा चित्रपट सध्या तरुण प्रेक्षकवर्गात फार गाजतोय... 'सैय्यारा' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर रोमॅंटिक किंवा प्रेमकथा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आवडीचा विषय होत चालली आहे यात शंका नाही... खरं तर, ग्लॅमरस स्टारकास्ट नसूनही या चित्रपटाने 'थामा'…

Read more

meena kumari biopic

‘ट्रॅजेडी क्वीन’ मीनाकुमारांच्या बायोपिकमधून Kriti Sanonचा पत्ता कट?; ‘ही’ अभिनेत्री करणार एन्ट्री?

हिंदी चित्रपटसृष्टीतील ट्रेजेडी क्वीन अर्थात अभिनेत्री मीना कुमारी (Meena Kumari) यांच्या जीवनावर लवकरच बायोपिक येणार आहे... बऱ्याच महिन्यांपासून या बायोपिकची चर्चा सुरु असून मीना कुमारी यांची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार याचा अंदाज लोकं लावत आहेत.. पण आता फॅशन डिझायनर मनीश मल्होत्रा (Manish Malhotra) यांचा दिग्दर्शकीय पदार्पण असणाऱ्या या बायोपिकमध्ये चक्क कियारा अडवानी हिची एन्ट्री झाल्याची…

Read more