सध्या सर्वत्र गणेशउत्सवाचे वातावरण आहे. गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्येही गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे.
सुनील कुमार यांनी ‘स्त्री २’मध्ये सरकटे यांची भूमिका साकारली आहे. नुकताच सुनील कुमारला ‘बिग बॉस १८’बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
दिपक पांडुरंग राणे, विजय कुमार शेट्टी हवाराल, आणि रमेश कोठारी निर्मित ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला
‘अर्थ’ एनजीओ प्रस्तुत ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ हा अनोखा नृत्याविष्कार घेऊन अमृता खानविलकर रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे.
स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री आता ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य अॅक्शनपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
लवकरच दिग्दर्शक अंकुश चौधरी ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये निक्की पॅडीसह घरातील काही सदस्यांवर भडकलेली दिसून येत आहे.
गायत्री प्रभू, अतिशय हुशार आणि स्वावलंबी आहे. फिनिशिंग कॉलेजची टॉपर आणि सध्या एका मोठ्या तारांकित हॉटेलमध्ये मॅनेजरचं काम सांभाळतेय.
जान्हवी कपूरच्या ‘उलझ’ बद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी बरीच चर्चा झाली होती. वीकेंडला हा चित्रपट कमाल दाखवू शकलेला नाही.
रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी एकाला शोचा विजेता घोषित केले जाते, पण या शोमध्ये दोन स्पर्धकांना विजेत्याचा टॅग मिळाला आहे.