Skip to content Skip to sidebar Skip to footer
Aai Kuthe Kay Karte Serial

‘महाराष्ट्राची सुगरण जोडी’ स्पर्धेत अरुंधती-मिहीर मारणार बाजी!

आईने मनात आणलं तर ती काय काय करु शकते याचं आदर्श उदाहरण म्हणजे आई कुठे काय करते ही मालिका. अरुंधतीचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने जवळून पाहीला

Read more

Hina Khan Shaved Her Head

ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या Hina Khan ने केले टक्कल; व्हिडिओ पाहुन तुम्ही ही व्हाल भावूक

टीव्ही अभिनेत्री हिना खान तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई लढत आहे. हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहे.

Read more

Sanjay Dutt 65th Birthday Gift

Sanjay Duttने 65वा वाढदिवसाचे स्वतःलाच दिले कोट्यवधींचे गिफ्ट;’केडी- द डेव्हिल’मधील फर्स्ट लूक ही केला शेअर

बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तने 29 जुलै रोजी आपला 65 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी संजय दत्तने स्वत:ला एक खास भेट दिली आहे.

Read more

Abol Preetichi Ajab Kahani Serial

‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत राजवीर आणि मयूरी यांचा लग्नसोहळा विशेष भाग…

राजवीर-मयूरी यांच्या प्रेमाचा बहर प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. मयूरी हीच बॉडीगार्ड असल्याचं राजवीरला समजलं आहे.

Read more

Big Boss Winner Shiv Thakare

‘फक्त महाराजांचे नाव घेऊ नका, आमच्या गडांकडेही बघा’ शिव ठाकरेने व्यक्त केली खंत…

शोच्या पहिल्याच भागात बिग बॉस मराठी सिझन २ चा विजेता शिव ठाकरे सहभागी होणार असून यावेळी त्याच्या आयुष्याशी निगडित अनेक गोष्टी सांगितल्या.

Read more

Google Aai Marathi Movie Trailer

भावनांच्या विविध छटा उलगडत उत्सुकता वाढवणारा ‘गूगल आई’चा ट्रेलर प्रदर्शित

शोध… भीती… काळजी… वेदना… अशा भावनांच्या विविध छटा उलगडणाऱ्या ‘गूगल आई’चा रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Read more

Lifeline Marathi Movie Teaser

आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांच्यातील संघर्ष दाखवणाऱ्या ‘लाईफलाईन’चा टिझर प्रदर्शित

अभिनेते अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘लाईफलाईन’ चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

Alyad Palyad Movie Success

‘अल्याड पल्याड’ नंतर दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील ‘अल्याड पल्याड २’ घेऊन येणार?

प्रसारमाध्यमांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या टीमने एका विशेष सोहळ्याचे  आयोजन केले होते.

Read more

Bhumikanya Saad Ghalate Nisargraja

‘भूमिकन्या-साद घालते निसर्गराजा’ मालिकेत लक्ष्मीच्या लग्न सोहळ्याचा विशेष भाग १४ जुलैला रंगणार!

भावी जोडीदाराची स्वप्न पहाणाऱ्या भूमिकन्येची म्हणजेच लक्ष्मीची सध्या जोरदार लगीनघाई सुरु आहे. भूषणसोबत लक्ष्मीची सोयरीक जुळवली आहे. 

Read more

Mirzapur Season 3

प्राइम व्हिडिओवर भारतात सर्वाधिक पाहिली गेलेली शो सिरीज ठरली ‘मिर्झापूर 3’

भारत, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर आणि मलेशिया सह 85 हून अधिक देशांमध्ये हा शो ट्रेंड झाला आहे.

Read more