Skip to content Skip to sidebar Skip to footer
Tanaav Season 2 Trailer

Tanaav 2 Trailer: अरबाज खान आणि मानव विज यांच्या ‘तनाव 2’चा दमदार ट्रेलर

जम्मू-काश्मीरमध्ये काय घडणार आहे याची एक छोटीशी झलक दाखवत निर्मात्यांनी ‘तनाव २’ चा ट्रेलर रिलीज केला आहे.

Read more

Thangaalan Trailer

Thangaalan Trailer: चियान विक्रम स्टारर ‘थंगलन’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

चियान विक्रम स्टारर ‘थंगलन’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर खरोखरच आश्चर्यकारक, गूढ आणि सस्पेन्सने भरलेला आहे.

Read more

Gladiator 2 Trailer

तब्बल 24 वर्षांनंतर Paul Mescal च्या ‘Gladiator 2’ सिनेमाचा सिक्वेल येणार; धमाकेदार ट्रेलर झाला रिलीज

हॉलिवूडच्या महान चित्रपटांचा उल्लेख केला तर त्यात ग्लॅडिएटरचे नाव नक्कीच समाविष्ट होईल. आता जवळपास 24 वर्षानंतर या सिनेमाचा सिक्वेल येत आहे.

Read more

Shivani Kumari Faints After Fight

वडा पाव गर्ल बरोबरच्या भांडणानंतर शिवानी बेशुद्ध; थेट मेडीकल रुममध्ये घेऊन जायची आली वेळ…

आता शोमध्ये ‘वडापाव गर्ल’ उर्फ चंद्रिका आणि शिवानी कुमारी यांच्यात नवा वाद पाहायला मिळत आहे, ज्यानंतर प्रेक्षक शिवानीला खूप ट्रोल करत आहेत.

Read more

Jani Chacko Uthup Death

गायिका उषा उत्थुप यांचे दुसरे पती जानी चाको उत्थुप यांचे निधन

पॉप आयकॉन उषा उत्तुप यांचे दुसरे पती जानी चाको यांचे अचानक निधन झाले आहे. 8 जुलै रोजी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

Google Aai Movie Song

‘गूगल आई’ मधील जावेद अली, सावनी रविंद्र यांच्या आवाजातील ‘मन रंगलंय’ प्रेमगीत प्रदर्शित

‘गूगल आई’मधील ‘मन रंगलंय’ असे बोल असणाऱ्या या रोमँटिक गाण्याला जावेद अली आणि सावनी रवींद्र यांचा सुमधुर आवाज लाभला आहे.

Read more

Sukh Kalale Marathi Serial

आशय कुलकर्णीची ‘सुख कळले’ मालिकेत दमदार एन्ट्री! सौमित्रच्या भूमिकेने येणार रंजक वळण

कलर्स मराठीवरील ‘सुख कळले’ या लोकप्रिय मालिकेत आता आशय कुलकर्णी सौमित्रच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

Mi Honar Superstar Chote Ustad 3

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’चं तिसरं पर्व लवकरच सुरु होणार

मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या दोन्ही पर्वांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या कार्यक्रमाचं 3 पर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालं आहे.

Read more

Sharad Ponkshe and Sneh Ponkshe Movie

शरद पोंक्षे आणि स्नेह पोंक्षे लवकरच घेऊन येणार ‘बंजारा’! 

शरद पोंक्षे आणि त्यांचा सुपुत्र स्नेह पोंक्षे यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. ही जोडी प्रेक्षकांसाठी काय जबरदस्त घेऊन येणार,

Read more

Jagat Bhari Pandhrichi Wari Song

अभिनेता संदीप पाठक म्हणतोय ‘जगात भारी पंढरीची वारी’…

वारीची दिव्य परंपरा गाण्याच्या माध्यमातून उलगडत संदीप पाठक यांनी ‘जगात भारी पंढरीची वारी’ हे चैतन्यमय गाणं पांडुरंगाच्या भक्तांसाठी आणले आहे.

Read more