मराठी चित्रपटसृष्टीतील खाष्ट सासू अशी ओळख आपल्या कसदार अभिनयातून निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं आज ३ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या दया डोंगरे यांच्या नकात्मक भूमिका विशेष गाजल्या. वयाच्या ६व्या वर्ष रंगभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या दया डोंगरे यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजनसृष्टीत कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
दया डोंगरे…
नातेसंबंधांवर आधारित कथा प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो यात शंकाच नाही... असंच एक अतुट नातं असतं आई आणि मुलाचा... अभिनय बेर्डे आणि रेणूका शहाणे यांच्या 'उत्तर' या आगामी चित्रपटातून आई-मुलाचं आजच्या पिढीतलं नातं प्रेक्षकांसमोर येणार आहे... विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने लेखक क्षितीज पटवर्धन दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत... आई- मुलाच्या नात्याची आजच्या परिभाषेतली संवेदनशील गोष्ट…
एस.एस.राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली' (Bahubali) चित्रपट ही केवळ एक फ्रेंचायझीनसून तो एक अनुभव आहे... एका वेगळ्याच जगात प्रेक्षकांना घेऊन जाणाऱ्या या चित्रपटाचे दोन भाग 'बाहुबली : द बिगनिंग' (Bahubali : The Begnning) आणि 'बाहुबली : द कन्क्लुजन' (Bahubali : The Conclusion) हे सुपरहिट ठरलेच... आणि आता या दोन्ही चित्रपटांना एकत्रित करत रि-एडिटेच 'बाहुबली : द एपिक'…
तशा तर कलाकार, दिग्दर्शकांच्या बऱ्याच मुलाखती व्हायरल होत असतात... पण सहसा बॉलिवूडच्या ३ खान्सवर कुणी आरोप उघडपणे करताना दिसत नाहीत... परंतु, 'दबंग' चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी मात्र सलमान खानच्या (Salman Khan) विरोधात हाती पवित्रा घेत त्याच्यावर अनेक आरोप केले आहेत... अगदी त्याला अॅक्टिंग येत नाही तिथपासून ते कसं सलमान आणि त्याच्या घरच्यांनी अभिनवला मानसिक…
किंग खान (Shsh Rukh Khan)( कधीच आपल्या फॅन्सना नाराज करत नाही... प्रत्येकवेळी तो आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी आनंदाची बातमी घेऊन येतोच... आता बऱ्याच महिन्यांपासून खरं तर ज्या चित्रपटाची चर्चा सुरु होती त्या ‘किंग’ (King Movie) चित्रपटाची पहिली झलक शाहरुख खानच्या ६०व्या वाढदिवशी रिलीज करण्यात आली आहे... या टायटल रिव्हील व्हिडिओत पुन्हा एकदा रोमॅंटिक बॉय शाहरुख 'पठाण'…
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan) याचा आज ६०वा वाढदिवस... दीवाना ते अलीकडचा पठाण असे १०० पेक्षा अधिक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या शाहरुखची फिल्मी जर्नी खरंच नवोदित कलाकारांना प्रेरणा दजेणारी आहे.. दिल्ली ते मुंबईचा प्रवास करणाऱ्या शाहरुखने जगभरात आपल्या चाहत्यांच्या मनात घर केलं आहे... पण तुम्हाला माहित आहे का १९९२ मध्ये ‘दीवाना’ (Deewana Movie) या…
एस.एस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ या दोन्ही चित्रपटांना एकत्रित करत ‘बाहुबली : द एपिक’ हा चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जगभरात रिलीज झाला... चित्रपटाच्या दोन्ही भागांनी वैयक्तिक इतिहास रचले असताना आता या तिसऱ्या मर्जर भागाने प्रेक्षकांना वेडलं केलं आहे... या नव्या व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून पहिल्याच…
प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूल भूलैय्या’ (Bhool Bhuliaya) हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता... अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या अभिनयाने आणि चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनय आणि विनोदाने हा चित्रपट लोकप्रिय झाला... यानंतर या चित्रपटाचे २ भाग रिलीज झाले... ‘भूल भूलैय्या २’ आणि ३ यात अक्षय कुमारला कार्तिक आर्यनने रिप्लेस केलं... आणि आता लवकरच ‘भूल भूलैय्या…
काही दिवसांपूर्वीच कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी त्यांच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली होती... बऱ्याच वर्षांपासून त्यांचे चाहते जी बातमी ऐकण्यासाठी आतुर होते ती न्यूज अर्थातन कॅटरिना आई होणार असं त्यांनी सोशल मिडियवरुन एक फोटो पोस्ट करत जाहिर केलं होतं... त्यांच्याच घरात विकी आणि कॅटरिनाचा बेबी बम्पचा तो फोटो क्षणार्धात व्हायरल झाला…
मुलं असूनही मुल दत्तक घेणं याकडे लोकं वेगवेगळ्या दृष्टीकोनाने पाहतात... काही वर्षांपूर्वी फिल्मी इंडस्ट्रीत मुलं दत्तक घेणं जरा अडचणीचं समजलं जायचं... पण तरीही इंडस्ट्रीतील नावाजलेल्या कलाकारांनी मुलं स्पेसिफकली मुली दक्क घेतल्या आहेत... यात असे देखील कलाकार आहेत ज्यांना स्वत:ची मुलं असूनही त्यांनी या मुलींना एक नवं आयुष्य दिलं आहे... कोण आहेत हे कलाकार जाणून घेऊयात...…