मधुर स्वरांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या बॉलीवूड गायिका नंदिनी श्रीकर यांनी ‘उनाड’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने सुरेल हॅट्रिक केली आहे.
गाथा नवनाथांची मालिकेत अक्काबाईच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
फुलेरा या छोट्याश्या खेड्यात पंचायत सचिव म्हणून नेमणूक झालेल्या एका बड्या शहरातील तरुणाभोवती ही सीरिज फिरते
एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे येड लागलं प्रेमाचं ही मालिका.
लक्ष्मीकांत बेर्डे यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पुन्हा रीक्रिएट करण्यात येणार असल्याचा खुलासा महेश कोठारे यांनी केला आहे
Baipan Bhari Deva Television Premiere: १९ मे ला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर ‘बाईपण भारी देवा’चा वर्ल्ड टेलिव्हिज प्रीमियर होणार आहे.
बॉलीवूड आणि नंतर दाक्षिणात्य चित्रपटांपर्यंत प्रवास करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूरने अतिशय कमी वेळात ग्लॅमर विश्वात स्थान मिळवले आहे.
‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांची समस्या प्रभावी पद्धतीने लोकांसमोर मांडतो पण कथेच्या बाबतीत मात्र हा चित्रपट ‘जुनाच’ वाटतो
आयपीएलचं बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरण पुन्हा एकदा समोर आलं असून यावेळी त्यात तमन्ना भाटिया या अभिनेत्रीचं नाव येत आहे.
24 एप्रिल 2024 रोजी बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात बिग बी यांना बुधवारी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.