मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी अजरामर भूमिका प्रेक्षकांना दिल्या आहेत... पण त्यांचा श्रीकांत तिवारी चाहत्यांना विशेष भावला... पुन्हा श्रीकांत तिवारी कधी येणार असा प्रेक्षक प्रश्न विचारत असताना आता फायनली त्याचं उत्तर मिळालं आहे... The Family Man या सीरीजचा तिसरा भाग लवकरच रिलीज होणार असून प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढवणारा टीझर रिलीज करण्यात आला आहे...(Web Series)
अॅमेझॉन प्राइम…
“हमारी सोसायटी में हम घाटी लोगो को नहीं रखते…”; जो हे वाक्य म्हणतो, त्याच्या खाडकन् कानाखाली पडते… आणि कानाखाली लगावणारे असतात छत्रपती शिवाजी महाराज! हो आपण आज महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाबद्दल बोलतोय. पहिलं तर शिवराय आणि दुसरं म्हणजे शेतकरी अशा महाराष्ट्रातल्या दोन संवेदनशील विषयांवर चित्रपट बनवण्याचं धाडस त्यांनी केलं. पण तरीही…
बॉलिवूडमध्ये खऱ्या टॅलेंटपेक्षा तुमची वरपर्यंत किती पोहोच आहे किंवा तुम्ही इंडंस्ट्रीतल्या कोणत्या फॅमिलीतून येता यावर तुमचं करिअर अवलंबून असतं असं म्हटलं जातं... इतकंच नाही तर बॉलिवूडमध्ये पैसे देऊन पुरस्कार विकत घेतले जातात असं देखील म्हणतात... आता कदाचित यादी मोठी असेल पण काही कलाकारांनी उघडपणे, "हो मी पुरस्कार विकत घेतला आहे", असं जाहिरपणे म्हटलं आहे... कोण…
सलमान खान सध्या बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत आहे… एकीकडे त्याला पाकिस्तानने दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे; तर दुसरीकडे त्याचा नवा कोरा चित्रपटही चर्चेत आहे… 'सिकंदर' (Sikandar) चित्रपटानंतर आता सल्लू ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटात झळकणार आहे… अशातच चित्रपटाचा दिग्दर्शक अपूर्व लाखियाने शेअर केलेल्या एका फोटोने चाहत्यांच्या मनात नवी उत्सुकता निर्माण झाली आहे. या फोटोमध्ये अपूर्व लाखिया महानायक…
रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेतील गुरु वशिष्ठ आणि साई बाबा फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांच्या प्रकृतीबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे... ८ ऑक्टोबरपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून वयाच्या ८६व्या वर्षी ते सेप्सिस या आजाराने ग्रस्त आहेत... दरम्यान, त्यांच्या उपचारासाठी दळवींचं कुटुंब आर्थिक मदत मागत असून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याची…
मराठी मालिकांमध्ये खलनायिका साकारणार अभिनेत्री सुपर्णा श्याम आता लवकरच एका वेगळ्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.. छोट्या पडद्यावरील ‘दुहेरी’ या मालिकेतून अल्पावधीत घराघरांत सुपरिचित झालेली सुपर्णा 'ऊत’ या आगामी मराठी चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे... सुपर्णा ‘ऊत’ या चित्रपटात ‘गुलाब’ या कणखर मध्यमवर्गीय गृहिणीच्या व्यतिरेखेत दिसणार असून स्वतंत्र विचारसरणीच्या गुलाबाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन…
ऋषभ शेट्टी याने ‘कांतारा’ (Kantara) चित्रपटाची फ्रेंचायझी जगभरात वन मॅन शो करत गाजवली... लेखक, दिग्दर्शक आणि अभिनय या तिन्ही जबाबदाऱ्या त्याने लिलया सांभाळल्या.. पण तुम्हाला माहित आहे का ‘कांतारा : द लेजेंड-चॅप्टर १’ मध्ये ऋषभ दुहेरी भूमिकेत दिला आहे... कोणता आहे ती भूमिका? जाणून घेऊयात...
तर, ऋषभ शेट्टीने ‘कांतारा: चॅप्टर १’ या चित्रपटात एक नाही…
काही दिवसांपूर्वीच एक अफवा खरी ठरली आणि ती म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांच्या साखरपुड्याची... बऱ्याच दिवसांपासून सोशल मिडियावर एकाट ठिकाणांवरील दोघांचे सिंग फोटो व्हायरल होत होते... अशातच काही दिवसांपूर्वीच दोघांचा साखरपूडा झाला असून २०२६ मध्ये दोघं लग्नगाठ बांधणार असं म्हटलं जात आहे... अशातच रश्मिकाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल…
सिरीयल किसर हा टॅग असलेला इम्रान हाश्मी आता लवकरच ‘हक’ (Haq) या चित्रपटातून एक विराळी भूमिका प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे... १९८५ची शाह बानो केस या चित्रपटातून मांडण्यात येणार असून यात अभिनेत्री यामी गौतम शाह बानोची भूमिका साकारणार आहे... नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला... काही लोकांनी चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं तर काहींनी मुस्लिम समाजाचं चुकीचं…
कन्नड चित्रपट 'कांतारा : दे लेजेंड-चॅप्टर १' या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.... पंजुर्ली आणि गुलिगा देवांचा इतिहास आणि दाक्षिणात्य संस्कृती मोठ्या पडद्यावर लोकांना एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव घेता आला... जगभरात ८०० कोटींचा आणि देशात ७०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार करणाऱ्या 'कांतारा १' चित्रपटाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे... 'कांतारा १' चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक-अभिनेता असणाऱ्या…