Skip to content Skip to sidebar Skip to footer
v shantaram

Charlie Chaplin यांना ‘हा’ मराठी चित्रपट आवडला होता!

मराठी चित्रपटांचे फॅन्स जगभरात आहेत यात शंकाच नाही... पण तुम्हाला माहित आहे का कॉमेडीचा बादशाह चार्ली चॅप्लिन यांना एक मराठी चित्रपट आवडला होता… जगाला खळखळून हसवणारा अभिनय क्षेत्रातला ध्रुव तारा असलेल्या चार्ली चॅप्लिन यांना एक मराठी चित्रपट इतका आवडला होता की, त्यांना या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची प्रशंसा करण्याचा मोह आवरला नाही. आणि ते दिग्दर्शक होते, द…

Read more

marathi movie 2025

‘आमचा ट्रेलर बघू नका!’; Gondhal चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं प्रेक्षकांना अनोखं आवाहन

आपला पिक्चर जोरदार चालावा आणि प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद द्यावा यासाठी दिग्दर्शक, कलाकार आणि एकूणच कुठल्याही चित्रपटाची टीम जोरदार प्रमोशन करत असते... पण सध्या एका मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने चक्क प्रेक्षकांना आमच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहू नका असं म्हटलं आहे... तर, या दिग्दर्शकाचं नाव आहे संतोष डावखर आणि त्यांनी ‘गोंधळ’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर न पाहण्याचं प्रेक्षकांना…

Read more

nivedita ashok saraf

Nivedita Saraf यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर!

मराठी चित्रपट आणि मालिकाविश्वातील चतुरस्त्र ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहिर झाला आहे... विशेष म्हणजे पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते निवेदिता यांना हा पुरस्कार १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदान केला जाणार आहे... ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली असून निवेदिता सराफ यांनीही सोशल मिडियावर ही आनंदाची बातमी…

Read more

yami gautam and emran hashmi

इम्रान हाश्मी-यामी गौतम यांच्या Haq चित्रपटाची कथा ‘या’ ऐतिहासिक न्यायालयीन निकालावर आहे आधारित!

मोजक्या पण ठसठशीत भूमिका साकारणारी अभिनेत्री अशी यामी गौतम (Yami Gautam) हिची इंडस्ट्रीत ओळख निर्माण झाली आहे... 'विकी डोनर' या चित्रपटापासून सुरु झालेला तिचा प्रवास आता 'हक' (Haq) या चित्रपटापर्यंत येऊन ठेपला आहे... हक या चित्रपटाची कथा साधीसुधी नसून १९८५ सालच्या ऐतिहासिक निर्णयावर चित्रपटाचं कथानक आधारित आहे आणि ते म्हणजे शाह बानो केस (Shah Bano…

Read more

ss rajamouli's bahubali movie

दिग्दर्शक एस.एस.राजामौलींच्या Bahubali Franchiseच्या अद्भूत गोष्टी!

"कटप्पाने बाहुबली को क्यु मारा?", या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ८ वर्ष झाली मिळालं आहे... पण तरीही या चित्रपटाची क्रेझ काही केल्या कमी झाली नाही आहे... एस.एस.राजामौली यांचं दिग्दर्शन असणाऱ्या 'बाहुबली : द बिगनिंग' आणि 'बाहुबली : द कनक्ल्युजन' या तेलुगु भाषेतील चित्रपटांनी केवळ भारतातच नाही तर जगभरात बरेच रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले... बाहुबली २ देशात…

Read more

vastraharan natak and gangaram gavankar

Gangaram Gavankar : मालवणी मनाचा नाटककार आणि ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचं निधन

मालवणी बोलीभाषेतील अजरामर 'वस्त्रहरण' नाटकाचे लेखक गंगाराम गव्हाणकर यांचं सोमवारी रात्री निधन झालं... वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला... मच्छिंद्रनाथ कांबळी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या मालवणी बोलीभाषेतील ही कलाकृती मराठी नाटकाच्या इतिहासातील एक अविभाज्य अध्याय आहे. मराठी नाट्यसृष्टीत मालवणी नाटकांचं एक स्वतंत्र जग तयार करणाऱ्या गंगाराम यांच्यामुळे वस्त्रहरण नाटक आणि पर्यायाने मच्छिंद्रनाथ कांबळींसारखा एक…

Read more

marathi entertainment news

Human Cocaine : पुष्कर जोगचा नवा लूक; वास्तव कल्पनेपेक्षा अधिक भयानक असलेला थरारकपट

अभिनेता पुष्कर जोग कायमच मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसतो... आता लवकरच त्याची प्रमुख भूमिका असणारा ह्युमन कोकेन हा थरारक चित्रपट भेटीला येणार असून यात प्रेक्षकांना भारतीय चित्रपटसृष्टीत क्वचितच पाहिलेलं, वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषा मिटवणारं जग आता पडद्यावर येणार आहे. ‘ह्युमन कोकेन’ हा एक धाडसी, सायकोलॉजिकल थ्रिलर असून तो प्रेक्षकांना मानवी तस्करी, सायबर सिंडिकेट आणि…

Read more

salman khan declare as terrorist

पाकिस्तानने Salman Khan याचं नाव दहशतवादी यादीत केलं समाविष्ट!

अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) आयुष्यात दिवसागणिक अडचणी वाढतानाच दिसत आहेत... २०-२५  वर्षांपासून काळवीट प्रकरण तर सुरुच आहे पण आता थेट त्याला पाकिस्तानने दहशतवादी घोषित करु टाकलं आहे... काही दिवसांपूर्वी सलमान खान याने बलुचिस्तानवरील केलेल्या विधानामुळे तो वादात सापडला आहे.. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने सलमान खानला दहशतवादविरोधी कायदा (1997) च्या चौथ्या अनुसूची अंतर्गत दहशवतादी ठरवले…

Read more

marathi actor

Sachin Chandawade : २५ वर्षीय मराठी अभिनेत्याने चित्रपट रिलीजपूर्वीच संपवलं आयुष्य

मराठी फिल्म इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर आली आहे... काही दिवसांपूर्वीच झुंड चित्रपटातल्या प्रियांशुची हत्या झाली होती आणि आता मराठीतल्या २५ वर्षीय अभिनेत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आलीये... सचिन चांदवडे असं या अभिनेत्याचं नाव असून लवकरच तो ‘जमतारा २’ आणि ‘असुरवन’ या प्रोजेक्ट्समध्ये तो झळकणार होता... सचिन हा अभिनयासोबतच पुण्यात आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर…

Read more

i popstar radhika bhide

कोकणकन्या I-Popstar Radhika Bhide आहे तरी कोण?

सध्या विविध रिअॅलिटी शो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत... आता यात ‘बिग बॉस’ सारखेही शो आहेत आणि खरं टेलेंट लोकांसमोर आणणारे गाण्याचे किंवा जान्सचेही शोज आहेत... अशातच'आय पॉपस्टार' (I-Popstar) या गाण्याच्या शोची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे... आणि यात एक नाव गाजतंय ते म्हणजे राधिका भिडे (Radhka Bhide) हिचं... नेमकी कोण आहे ही राधिका आणि…

Read more