०१५ मध्ये दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी 'बाहुबली' (Bahubali) चित्रपटातून महिष्मती साम्राज्य प्रेक्षकांसमोर आणलं...मोठ्या पडद्यावर एका वेगळ्याच साम्राज्याचा इतिहास पाहणं प्रेक्षकांसाठी एक नवी पर्वणीच होती... इतकंच नाही तर तेलुगु चित्रपटसृष्टीला जागतिक दर्जा मिळवून देणारा हाच 'बाहुबली' चित्रपट होता... बरेच रेकॉर्ड आपल्या नावावर करणाऱ्या 'बाहुबली : द बिगनिंग' आणि 'बाहुबली : द कन्क्लुजन' या दोन्ही चित्रपटांचा मिळून एक…
'झिम्मा', 'झिम्मा २' आणि 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर निर्माती क्षिती जोग आणि लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे लवकरच मराठी प्रेक्षकांसाठी एक नवी पर्वणी घेऊन येणार आहेत... ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या आगामी मराठी चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून आता मराठी शाळा पुन्हा भरणार! असं म्हणत हा चित्रपट १ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार…
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत... जवळपास ४००० कोटींचं बजेट असणारा बॉलिवूडमधला हा पहिला चित्रपट आहे... या पौराणिक चित्रपटात प्रभू श्रीराम यांची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारणार असून सीता मातेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे... तसेच, लक्ष्मणाची भूमिका रवी दुबे (Ravie Dubey) साकारणार आहे... नुकत्याच एका मुलाखतीत त्याने सेटवरील अनुभव आणि…
सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ (Dashavatar) चित्रपटाने सध्या धुमाकूळ घातला आहे... १३ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झालेला हा चित्रपट आणि यात दाखवण्यात आलेली कोकणातील लोककला ‘दशावतार’ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सपाटा ४३ दिवस उलटून गेले तरी अजून सुरुच आहे... 'कांतारा १' सारख्या वर्ल्डवाईड सुपरहिट कन्नडा चित्रपटाला देखील टफ टक्कर देणाऱ्या ‘दशावतार’ चित्रपटाने नवा रेकॉर्ड केला आहे... मराठी चित्रपटसृष्टीतील…
मराठी चित्रपट, नाट्यसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे साऊथ इंडस्ट्रीतीलही एक महत्वाचा चेहरा आहेत... नायकाला टफ टक्कर देणारा खलनायक सयाजी शिंदे यांनी आजवर बऱ्याच हिंदी-साऊथ चित्रपटांमध्ये साकारला आहे... आता इतका उत्कृष्ट खलनायक साकारणाऱ्या सयाजींना जेव्हा त्यांचे या क्षेत्रातील आदर्श कोण असं विचारलं असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता निळू फुले यांचं नाव…
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा ब्रेक घेण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे, मग यात कलाकार देखील कसे मागे पडतील? बॅक टू बॅक चित्रपटांचं शुटींग केल्यानंतर बरेच कलाकार एकटे किंवा आपल्या कुटुंबासोबत देशात किंवा परदेशात सुट्टी एन्जॉय करताना दिसतात... अशातच आता सोशल मिडियावर सध्या सारा अली खान (Sara Ali Khan) हिचे केदारनाथचे पोटो व्हायरल झाले आहेत...
खरं तर, सारा…
सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoanakr) यांचे किस्से सध्या विशेष चर्चेत आहेत... वयाच्या चौथ्या वर्षापासून हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या सचिन यांच्या गाठीशी फार अनुभव आणि आठवणी आहेत आणि त्या आठवणी ते विविध मुलाखतींमधून सांगत असतात... बऱ्याचदा त्यांचा यामुळे ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. असाच एक किस्सा त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे. या मुलाखतीत सचिन यांनी राजश्री प्रोडक्शनचे…
'बाहुबली', 'सलार', 'कल्की' असे सुपरहिट चित्रपट देणारा प्रभास (Prabhas) आता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांना आपल्या अभिनयाच्या जाळ्यात ओढायला तयार झाला आहे... संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'स्पिरिट' चित्रपटाची खरं तर बऱ्याच महिन्यांपासून चर्चा सुरु होती... अखेर या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे... २३ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रभासच्या वाढदिवशी 'स्पिरिट' चित्रपटाचा पहिला प्रोमो रिलीज…
सध्या सगळीकडे महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे... छत्रपती शिवाजी महाराज आताच्या काळात पुन्हा एकदा आले तर त्यांचा दृष्टीकोन काय असेल? आणि ते या सगळ्यातून लोकांना कसा मार्ग दाखवतील असं कथानक या चित्रपटातून लोकांना पाहायला मिळणार आहे... त्यामुळे चित्रपटाबद्दल आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये कुतूहल असताना आता सिद्धार्थ जाधव…
ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं... त्यांच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे... २० ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला... अगदी त्याच दिवशी तातडीने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले... दरम्यान, अंत्यविधी तडकाफडकी का केले गेले यावर आता त्यांच्या मॅनेजरने खुलासा केला आहे...
असरानी यांचे मॅनेजर बाबूभाई थीबा यांनी 'नवभारत…