सिनेमा लव्हर्स दिवाळीमध्ये ज्या 'थामा'केदार चित्रपटाची वाट पाहत होते, तो 'थामा' (Thamma Movie) अखेर थिएटर्समध्ये आला. पण ‘थामा’ला फटाकेबाजी मात्र करता आली नाही आणि तो फुसका बार निघालाय. Maddock च्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट… सर्वांनाच अपेक्षा होती की, या युनिव्हर्सच्या इतर चार मुव्हीजप्रमाणे यातही काहीतरी ट्विस्ट एन्ड टर्न्स असतील, पण निव्वळ अपेक्षाभंग झाला…
पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१० साली आलेल्या 'नटरंग' या चित्रपटाने त्या काळात अमाप लोकप्रियता मिळवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं रवी जाधव यांनी तर झी टॉकीजची (आताचं झी स्टुडिओज) ही पहिलीच निर्मिती होती. आता पुन्हा एकदा झी स्टुडिओज, अथांश कम्युनिकेशन आणि दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा एकत्र आले असून त्यांच्या नव्या…
भारतीय चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते आणि दिग्दर्शक गोवर्धन असरानी यांचं २० ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झालं... एकेकाळी बॉलिवूडमध्ये एखादा रोल मिळवण्यासाठी वणवण करणाऱ्या या अभिनेत्याने भारतीय चित्रपटसृ्ष्टीत आपल्या विनोदी अभिनयाने अशी अविट छाप उमटवली की हिरोच्या अभिनयालाही त्यांनी बऱ्याचदा मागे टाकलं... जाणून घेऊयात विनोदवीर असरानी यांचा जीवनप्रवास....
पुण्यातील एफटीआयमधून असरानी यांनी अभिनयाचं शिक्षण पुर्ण केलं... असरानी…
बॉलिवूडचं स्पाय युनिवर्स तयार करणाऱ्या यशराज फिल्म्सचा ‘वॉर २’ (War 2) हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता... ह्रतिक रोशन आणि ज्युनिअर एन.टी.आर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘वॉर २’ मात्र बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवण्यात जरा मागेच पडला... ‘वेक अप सिड’, ‘बम्हास्त्र’, ‘ये जवानी है दिवानी’ असे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक अयान मुखर्जीने आता…
भारतीय चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते आणि दिग्दर्शक गोवर्धन असरानी (Govardhan Asrani) यांचं २० ऑक्टोबर २०२५ रोजी वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालं... गेल्या काही दिवसांपासून फुप्फुसांच्या समस्येमुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते... अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली.... असरानी यांनी केवळ हिंदीच नाही तर गुजराती चित्रपटसृष्टीतही महत्वपूर्ण प्रोजेक्ट्स केले होते... शिवाय, वयाच्या ८४ व्या वर्षी Doctor of Arts…
सामान्य माणसांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत सगळेच दिवाळी साजरी करण्यात मग्न आहेत... दरवर्षीची दिवाळी आपल्यासाठी खास असते... पण बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिच्यासाठी मात्र दिवाळीचा एक धक्कादाय अनुभव आहे... एका मुलाखतीत तिने तिच्या बालपणीच्या दिवाळीची कटू आठवण सांगितली होती... नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात...
तर, माधुरी दीक्षितने तिच्या बालपणीचा तो किस्सा आठवत…
फिल्मी दुनियेसाठी २०२५ हे वर्ष फारच आनंदाचं गेलं आहे... बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या घरात नवा पाहुणा येणार असल्याचं जाहिर केलं; तर काही कपल्सने आपल्या बाळांसोबत पहिली दिवाळी साजरी केली... आज जाणून घेऊयात बॉलिवूडचे असे कलाकार जे आपल्या बाळांसोबत पहिल्यांदाच दिवाळी साजरी करत आहेत... 9Bollyood Celebrity)
सगळ्यात आधी तर नुकत्याच आई-बाबा झालेल्या परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा…
बॉलिवूडच्या कल्ट क्लासिक चित्रपटांमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं... काजोल आणि शाहरुख खान यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने दोघांचं अभिनय करिअर रातोरात बदलून टाकलं होतं... २० ऑक्टोबर १९९५ मध्ये रिलीज झालेल्या DDLJ चित्रपटाला आज रिलीज होऊन ३० वर्ष पूर्ण झाली... आजही सिमरन आणि राज यांच्या…
कुठलाही मनात विचार आला किंवा आजूबाजूला काहीही पाहिलं की आधी ते सोशल मिडियावर टाकायची सगळ्यांची धावपळ असते... अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच इन्स्टाग्रामचं भलतंच वेड आहे... बरं आपलं इन्स्टावर अकाऊंट असल्यामुळे आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय सुरु आहे हे देखील एका क्लिकवर आपल्याला समजतं... पण तुम्हाला माहित आहेत का आजही काही बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी…
दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण... दिव्यांच्या रोषणाईने आपल्या जीवनात एक नवी उमेद घेऊन येणाऱ्या या सणाची सगळेच फार आतुरनेते वाट पाहात असतात... मनोरंजनविश्वातील कलाकारही सतत काम केल्यानंतर दिवाळीचे काही दिवस आपल्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबासोबत घालवता येतात... अशातच आता कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांनी प्रेक्षकांना एक धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या…