दिवाळीच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूडमधून एक आनंदाची बातमी आली आहे... अभिनत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्डा (Raghav Chadda) यांच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचं आगमन झालं आहे... १९ ऑक्टोबर २०२५ रोजी राघव आणि परिणीतीला मुलगा झाला असून सोशल मिडियावर राघवने ही बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली...
राघव चड्डा आणि परिणीती यांनी सोशल मिडियावर त्यांच्या घरी गोंडस बाळाचं…
बॉलिवूडमध्ये कुठल्या कलाकाराचा कोणता चित्रपट येतोय त्यापेक्षा कोणत्या कलाकारचं कुणाशी अफेअर आहे किंवा कोणाची किती संपत्ती आहे हे जाणून घेण्यात लोकांना उत्सुकता अधिक असते... आणि करोडोंच्या संपत्तीचे मालक असणाऱ्या यादीत शाहरुख खान, अमितभ बच्चन, सलमान खान, कपूर कुटुंब यांची नावं नक्कीच येतील... पण तुम्हाला माहित हे का इंडस्ट्रीत खान्स नाही तर एक भलतंच कुटुंब सर्वात…
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित-अभिनित ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट नावामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता... सेन्सॉर बोर्डासह उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवूनही पुण्यात या सिनेमाचे दोन शो काही हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद पाडण्यात आले होते. यानंतर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीने एकत्र येत या चित्रपटाच्या टीमला पाठिंबा दिला होता... आता हा चित्रपट ‘तू बोल ना’ या नव्या नावासह रिलीज…
अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हिने आतंरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करत आपल्या शिरपेचात फिल्मफेअर पुरस्काराच्या रुपात मानाचा तुरा रोवला... लापता लेडीज या चित्रपटातील मंजू माई चित्रपटासाठी छायाला यंदाचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अभिनेता प्रतिक गांधी याच्या हस्ते जरी छालाला पुरस्कार मिळाला असला तरी शाहरुख खान याने दिलेली मिठी आणि केलेलं कौतुक फार विलक्षणीय…
अदाकारी, सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांना घाळाळ करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)... तिला डान्समध्ये कुणी मात देऊच शकत नाही हे आता पक्कं झालं आहे... तर अशा या आपल्या स्मितहास्य असणाऱ्या धकधक गर्लचा आज लग्नाचा वाढदिवस... बॉलिवूडमध्ये एकेकाळी टॉपवर असणाऱ्या माधुरीने अचानक लग्नाचा निर्णय घेतला आणि तिच्या चाहत्यांच्या ह्रदय तुटलं... डॉ. श्रीराम नेनेंशी (Dr Shreeram…
कौटुंबिक चित्रपटांपेक्षा अलिकडे प्रेक्षकांचा कल रिअल लाईफ स्टोरी किंवा समाजातील वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या वेब सीरीजकडे अधिक वाढलेला दिसून येतो... अशीच एक हिंदी वेब सीरीज २०२० मध्ये आली होती... गावचं जग आणि गावातलं राजकारण दाखवणाऱ्या या सीरीजने आजपर्यंत तब्बल १-२ नव्हे तर ६६ पुरस्कार जिंकले आहेत... इतकंच नाही तर International Film Festival (IFFI) मध्येही डंका…
मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटविश्वातील अष्टपैलु अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झालं... बरेच वर्ष सुरु असणारी त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली... बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची सुरुलात रंगभूमीपासून करणाऱ्या अतुल यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नुकताच एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता...यावळी त्यांची पत्नी सोनिया परचुरे यांना बोलताना अगदी गहीवरून आले.…
एकीकडे हिंदी आणि साऊथ चित्रपटांतून दीपिका पादूकोणचा (Deepika Padukone) पत्ता कट होताना दिसतोय... तर दुसरीकडे दीपिका स्वत:ची वेगळी ओळख जागतिक पातळीवर तयार करताना दिसत आहे... आजवर अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करणारी दीपिका मेटा एआयला आवाज देणारी पहिली भारतीय ठरली आहे. मेटा एआय हा मेटाच्या इकोसिस्टममधील व्हर्च्युअल असिस्टंट असून रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेसचा समावेश देखील आहे...…
OSCAR AWARDS… नाव जरी घेतलं तरी अशी रॉयल फिलिंग येते… आणि या AWARDS मध्ये पोहोचणाऱ्या सिनेमांची बातच काय और असते. भारताच्या अशा तीन चित्रपटांनी ऑस्करपर्यंत मजल मारली. ऑस्करच्या फॉरेन लँग्वेज कॅटेगरीमध्ये भारताकडून 'मदर इंडिया', 'सलाम बॉम्बे' आणि 'लगान' हे चित्रपट पोहोचले होते. यातील मीरा नायर दिग्दर्शित 'सलाम बॉम्बे' या चित्रपटात एक बालकलाकार प्रचंड गाजला होता.…
अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali Festival 2025) येऊन ठेपली आहे... फटाक्यांची आतिषबाजी, रोषणाई, खमंग फराळ हे सारं काही आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती दिवाळी या सणाची वाट पाहात असते.... अशातच हिंदी आणि मराठीत दोन चित्रपटही रिलीज होणार आहेत... आता सण-सुद म्हटलं की लोकं एकमेकांना भेटण्यास जास्त प्राधान्य देतात, मग अशात चित्रपट नेमकं पाहायला जाणार…