Skip to content Skip to sidebar Skip to footer
ranveer singh movie

Marathi & Bollywood Movie 2025 : वर्षाच्या अखेरीस ‘हे’ चित्रपट होणार रिलीज

बघता बघता २०२५ वर्षही सरत आलं... दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील कलाकारांनी प्रेक्षकांचं पुरेपुर मनोरंजन केलं... हिंदीसह साऊथ फिल्म इंडस्ट्रीनेही दर्जेदार कलाकृती देत जागतिक पातळीवर आपलं नाव मोठं केलं... अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'स्काय फोर्स' (Sky Force) चित्रपटाने जानेवारी २०२५ची सुरुवात झाली... आता डिसेंबर महिन्यात कोणते चित्रपट रिलीज होणार जाणून घेऊयात... (Bollywood Movies 2025) धुरंधर आदित्य…

Read more

manisha koirala and bhagyashree

Manisha Koirala To Bhagyashree : बॉलिवूडचे हे स्टार्स आहेत राजघराण्यातील राजा-राणी!

बॉलिवूडचे कलाकार चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारतना दिसतात... बायोपिक म्हटलं की त्या भूमिकेला साजेशी किंवा पिरियॉडिक ड्रामा असेल तर राजा-राणीची देखील भूमिका साकारतात... पण हिंदी चित्रपटसृष्टीतील असे काही कलाकार आहेत जे खऱ्या खुऱ्या आयुष्यात राजघराण्यातून येतात... चला तर जाणून घेऊयात या कलाकारांबद्दल... (Bollywood Celebrities belong to royal family) साऊथ-बॉलीवूड या दोन्ही फिल्म इंडस्ट्री अभिनय आणि सौंदर्याने…

Read more

dhanush and kriti

धनुष – क्रितीच्या Tere Ishq Mein ला प्रेक्षकांची पसंती; केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

‘रांझना’ (Raanjhanaa) चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय यांनी ‘तेरे इश्क में’ (Tere Ishq Mein) या चित्रपटातून इंटेन्स लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे... धनुष (Dhanush) आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट २८ नोव्हेंबर २०२५ रोजी देशभरात रिलीज झाला... आजच्या तरुणाईला प्रेमाची वेगळी परिभाषा सांगणारा हा चित्रपट असून प्रेक्षकांनी या…

Read more

jaya bachchan and papparazzi

“उंदरासारखे मोबाईल घेऊन…”; पाराझींबदद्ल Jaya Bachchan स्पष्टच बोलल्या

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांचं पापाराझींचं सोबतचं वर्तन आपल्याला माहित आहेच... बऱ्याचवेळी पापाराझींवर जया बच्चन भडकून त्यांना खडेबोल सूनावत असतात.. त्यांच्या संमतीशिवाय काढल्या जाणाऱ्या फोटोंमुळे त्या पापाराझींवर ओरडत असतात... आता एका मुलाखतीत जया यांनी त्यांचं आणि पापाराझींचं नातं नेमकं कसं आहे यावर स्पष्टपणे भाष्य कें आहे... इतकंच नाही तर मी मीडियाचं प्रोडक्ट आणि…

Read more

samantha and raj marriage

अभिनंदन! ‘त्या’ चर्चांना लागला पूर्णविराम; Samantha Ruth Prabhu-राज निदिमोरू यांनी बांधली लग्नगाठ

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ‘द फॅमेली मॅन’ (The Family Man Web Series) सीरीजचा दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत रिलेशनशिपमध्ये आहे अशा चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होत्या.. अखेर या चर्चांना पूर्णविराम लागला असून समांथाने घटस्फोटाच्या ४ वर्षांनंतर राज दिमोरूशी (Raj Nidimoru) लग्नगाठ बांधली आहे... तिने सोशल मिडियावर लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का…

Read more

sai tamhankar

Sai Tamhankar To Siddharth Jadhav; मराठी कलाकारांचा ‘नटसम्राट बालगंधर्व’ पुरस्काराने झाला सन्मान

नटसम्राट बालगंधर्व यांच्या नावाने दिला जाणारा मानाचा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला... मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना या पुरस्कार प्रदान करत त्यांचा गौरव करण्यात आला... २५व्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सोहळ्यात सई ताम्हणकरसह सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे अशा दिग्गज कलाकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले... सिने सृष्टीतील योगदानासाठी मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव…

Read more

siddhant chaturvedi as v shantaram

ठरलं!‘व्ही. शांताराम’ यांच्या बायोपिकमध्ये Siddhant Chaturvedi दिसणार प्रमुख भूमिकेत

भारतीय चित्रपटसृष्टीत आधुनिक तंत्रज्ञान घेऊन येत अजरामर कलाकृतींचा ठेवा प्रेक्षकांना देऊ करणारे ग्रेट दिग्दर्शक म्हणजे चित्रपती व्ही. शांताराम (V. Shantaram) ... लवकरच मोठ्या पडद्यावर त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे... स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे धडपड, प्रयोगशीलता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कलाप्रेम यांचा दिव्य संगम यात अनुभवायला मिळणार…

Read more

ranveer singh and kantara 1

‘कांतारा १’ मधील देवीचा उल्लेख ‘फीमेल’ घोस्ट असा केला; Ranveer Singh पुन्हा ट्रोलींगचा शिकार झाला

सगळीकडे एकाट चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे आणि तो म्हणजे ‘धुरंधर’ (Dhurandhar)... अभिनेता रणवीर सिंग पुन्हा एकदा या चित्रपटात आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडणार हे ट्रेलरमधून तरी स्पष्ट होतंय... पण सध्या रणवीर (Ranveer Singh) ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा : द लेजेंड- चॅप्टर १’ चित्रपटाबद्दल त्याने केलेल्या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे... गोव्यात संपन्न…

Read more

the family man 3

‘द फॅमिली मॅन ३’मध्ये Jaideep Ahlawat याने ‘रुक्मा’ची भूमिका का स्वीकारली?

बॉलिवूडमध्ये आजही काही नेपो किड्स असे आहेत जे अंडररेटेड आहेत... आणि त्यापैकीच एक म्हणजे जयदीप अहलावत (Jaideep Ahlawat)... अनुपम खेर आणि किरण खेर यांचा मुलगा जयदीप बरीच वर्ष इंडस्ट्रीत काम करतोय.. पण त्याचं टॅलेंट सिद्ध करुन दाखवणाऱ्या फारश्या भूमिका त्याच्या वाट्याला आल्या नाहीत... पण ज्या आल्या त्याचं त्याने सोनं केलं यात शंका नाही... ‘पाताल लोक’…

Read more

santosh davkhar

५६ वर्षांत मराठी चित्रपटाची IFFI मध्ये बाजी; पदार्पणातच गोंधळच्या दिग्दर्शकाला मिळाला ‘हा’ पुरस्कार

मराठी संस्कृतीचा अस्सल गंध, लोककलेचा थाट आणि आधुनिक जगण्याच्या नवनव्या छटा मांडणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट अखेर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली ताकद दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. गोव्यात झालेल्या ५६व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI)मध्ये ‘गोंधळ’ने ‘सिल्व्हर पिकॅाक इंटरनॅशनल सेक्शन’मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. गेल्या ५६ वर्षांत पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’चा अवॉर्ड मिळाल्याने हा विजय…

Read more