Skip to content Skip to sidebar Skip to footer
filmfare awards 2025

Filmfare Awards 2025 : ‘लापता लेडिज’ चित्रपटाने मारली बाजी; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

हिंदी चित्रपटसृष्टीतील मानाचा फिल्मफेअर २०२५ चा सोहळा नुकताच संपन्न झाला... यंदाच्या ७०व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 'लापता लेडिज' (Laapata Ladies) आणि 'किल' (Kill Movie) या चित्रपटांनी विशेष बाजी मारली... तसेच, २५ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत अभिषेक बच्चन याला पहिल्यांदाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला... जाणून घेऊयात यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची नावं... (Filmfare Awards 2025) फिल्मफेअर २०२५ विजेत्यांची नावं...…

Read more

mrunmayee deshpande movie

Mrunmayee Deshpande : “आरडाओरडा करून शो बंद पाडणाऱ्या…”, ‘मना’चे श्लोक’साठी मराठी कलाकार आले एकत्र

मराठी चित्रपट ‘मना’चे श्लोक’ नावामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता... काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यात चालु शो बंद पाडला होता.. यावरुन आता मराठी कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे... मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित आणि अभिनित या चित्रपटाला इंडस्ट्रीतील लोकांनी पाठिंबा दिला आहे... काय म्हणाले आहेत कलाकार जाणून घेऊयात... (Mrunmayee Deshpande movie) अभिनेत्री नेहा शितोळे हिने पोस्ट करल लिहिले आहे…

Read more

dilip prabhavalkar

Dashavatar मध्ये बाबूल मेस्त्रींनी ‘मत्स्यावतार’ कसा साकारला?

सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ (Dashavatar) चित्रपट ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा १’ (Kantara 1) चित्रपटालाही टक्कर देत आहे.. विशेष म्हणजे स्वत: ऋषभ शेट्टीने ‘दशावतार’ चित्रपटाचं कौतुक केलं आहे... तसंच, वयाच्या ८०व्या वर्षीही दिलीप प्रभावळकर यांनी दशावतार चित्रपटात स्वत: स्टंट केले आहेत... या चित्रपटात प्रभावळकरांनी विविध भूमिका साकारल्या त्यापैकी त्यांचा मत्स्यअवतार प्रेक्षकांना विशेष भावला... आता सोशल मिडियावर या…

Read more

damini

दामिनी 2.O पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; नव्या रूपात, नव्या दिमाखात

`सत्यता शोधण्या, घेऊनी लेखणी, जाहली दामिनी, मूर्त सौदामिनी हे गाणं घराघरांत वाजलं कि, घरातला प्रत्येक जण दूरदर्शनच्या छोट्या पडद्यासमोर हजर व्हायचा आणि 'दामिनी' या मालिकेमध्ये गुंतून जायचा. दूरदर्शन सह्याद्रीवरची पहिली दैनंदिन मालिका 'दामिनी'.. पाच वर्षांचा कालावधी, १५०० एपिसोड्स, अनेक गुणी कलाकार, तंत्रज्ञांचा सहभाग आणि… प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम. 'दामिनी' ही मालिका दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर सुरू झाली,…

Read more

mayuri wagh and piyush ranade

शारीरिक अन् मानसिक छळ, घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली Mayuri Wagh

मराठी मालिका आणि चित्रपटविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ 'अस्मिता' या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली... या मालिकेदरम्यानच अभिनेता पियुष रानडे सोबत तिची मैत्री झाली आणि दोघांनी लग्न केलं... पण काही काळानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला... आज बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदाच मयुरीने तिच्या घटस्फोटाबद्दल आणि मानसिक व शारिरिक छळाबद्दल भाष्य केलं आहे... (Mayuri Wagh Marriage and Divorce) मयुरी…

Read more

big b birthday

Amitabh Bachchan Birthday Special : ‘डॉन’ ते ‘खुदा गवाह’; बिग बींनी साकारलेले डबल रोल…

हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ८३ वा वाढदिवस... ५० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी इंडस्ट्रीवर राज्य केलं आहे... आजही कल्की सारख्या बिग बजेट चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी तरुण कलाकारांना लाजवतील अशा भूमिका साकारत आहेत... आज त्यांच्या वाढदिवशी त्यांनी साकारलेले डबल रोल जाणून घेऊयात... १९८२ साली रिलीज झालेल्या 'सत्ते पे सत्ता' चित्रपटातील…

Read more

tabu affair news

Tabu ‘या’ अभिनेत्यासोबत २७ वर्षांनी काम करणार; एकेकाळी दोघंही एकमेकांच्या होते प्रेमात

इंडस्ट्रीत अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांची इतर मेल अॅक्टर्ससोबत नावं जोडली गेली किंवा त्यांचं रिलेशन त्यांच्यासोबत होतं; पण आजही त्या अविवाहित आहेत... या यादीत एक नाव कायमच घेतलं जातं ते म्हणजे तब्बूचं (Tabu)... ९०च्या दशकापासून आपल्या अभिनय आणि सौंदर्याने केवळ हिंदीच नाही तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीवरही अधिराज्य गाजवणारी तब्बू एकेकाळी नागार्जूनसोबत (Nagarjuna Akkineni) रिलेशनमध्ये होती...…

Read more

marathi movie 2025

Marathi Movie 2025 : श्रद्धेच्या आड दडलेलं रहस्य… ‘गोंधळ’

कोकणातील लोककलेवर आधारित 'दशावतार' चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत... तर, दुसरीकडे कांतारा १ या कन्नड चित्रपटाने संस्कृती आणि आपल्या देवाचं एक वेगलंच जग लोकांसमोर मांडलं आहे.. आता आणखी एका मराठी चित्रपटातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडणार आहे... ‘कांतारा’सोबत थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेला ‘गोंधळ’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. कर्नाटकाच्या २० टक्के प्रदेशात ‘कांतारा’ (Kantara 1)…

Read more

kantara 1 box office collection

Kantara 1 चा जगभरात वाजला डंका; ८ दिवसांत पार केला ५०० कोटींचा आकडा

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा : द लेजेंड-चॅप्टेर १' (Kantara : The Legend-Chapter 1) चित्रपटाने नवा इतिहास रचला आहे… २ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या कांतारा १ ने बॉक्स ऑफिसवर जगभरात ५०० कोटांचा टप्पा ८ दिवसांमध्ये पार केला आहे… २०२२ मध्ये आलेल्या कांताराच्या या प्रीक्वेलने बॉलिवूडच्या चित्रपटांची गोची करुन ठेवली आहे… जाणून घेऊयात कांतारा १ च्या बॉक्स…

Read more

deepika padukone controversy

८ तासांच्या शिफ्ट ट्रोलिंगवर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली, “बरीच वर्ष मेल सुपरस्टार्सही….”

अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे... निमित्त तिच्या नव्या चित्रपटाचं नसून कोणत्याही चित्रपटासाठी ८ तासांचीच शिफ्ट हवी या मागणीसाठी... याच तिच्या मागणीमुळे ‘स्पिरिट’ (Spirit) आणि ‘कल्की २’ (Kalki 2) मधून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असं सांगण्यात आलं... आता या चर्चांवर दीपिकाने मौन सोडलं असून कित्येक पुरष सुपरस्टार्सही बरीच वर्ष केवळ…

Read more