Skip to content Skip to sidebar Skip to footer

Ashok Saraf : “कोल्हापूरकरांनी मला डोक्यावर घेतलं नसतं तर….”

पद्मश्री अशोक सराफ यांचे जगभरात चाहते आहेत... त्यांच्याबद्दल जितकी बोलू तितकं कमी आहे...अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारत मराठी चित्रपटसृष्टीत आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे... रंगभूमीपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आजही अशोक सराफ यांच्या स्मरणात आहे... नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी कोल्हापूरकरांचे विशेष आभार मानले... तुम्ही डोक्यावर घेतलं नसतं तर…

Read more

tripti dimri and spirit movie

Tripti Dimri ने स्पिरिटमध्ये दीपिका रिप्लेस करुनही तिच्या समर्थनाथ केली ‘ही’ पोस्ट!

जुन्या अभिनेत्रीला नवख्या अभिनेत्रीने रिप्लेस करणं काही नवं नाही... असंच काहीसं झालं आहे दीपिका पादूकोण हिच्याबद्दल... स्पिरीट आणि ‘कल्की २’ (Kalki 2) मधून तिचा पत्ता कट झाल्यानंतर आता तिच्या जागी Animal चित्रपट फेम तृप्ती डिमरी हिने स्पिरीटमध्ये तिची जागा घेतली आहे... संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ (Spirit Movie) चित्रपटावेळी दीपिकाने केलेल्या मागण्या अमान्य झाल्यामुळे दोघांमधील…

Read more

varun dhawan and janhvi kapoor

Kantara 1ने बॉलिवूडच्या चित्रपटाला चारली धुळ; Sunny Sanskari Ki Tulsi Kumari ची कमाई झाली तरी किती?

बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड एकाच दिवशी २-३ चित्रपट रिलीज झाले की बॉक्स ऑफिसवर घमासान क्लॅश होणारच...  आता ‘कांतारा:द लेजेंड-चॅप्टर १’ (Kantara : The Legend-Chapter 1) चित्रपटासमोर कुठला अन्य चित्रपट रिलीज होत असेल तर ते धाडसच म्हणावं लागेल... कारण आधीच २०२२ मध्ये आलेल्या ‘कांतारा’ चित्रपटाचा मोठा फॅनबेस होताच... आणि अशातच आता ‘कांतारा १’ ने तर धुमाकूळच…

Read more

rishabh shetty and kantara movie

Kantara चित्रपटातील ‘पंजुर्ली’ आणि ‘गुलिगा’ हे देव कोण आहेत?

सगळीकडेच ‘कांतारा १’ ची चर्चा आहे... रिषभ शेट्टीचं उत्कृष्ट लिखाण, दिग्दर्शन आणि अभिनयाचं कौतुक करण्यासाठी शब्दच अपुरे पडतील... चित्रपटाची कथा तर अप्रतिम आहेच; पण विशेष आकर्षण आहे ते म्हणजे या चित्रपटात उल्लेख केलेल्या पंजुर्ली आणि गुलिगा या दोन देवतांचं... नेमकी काय आहे या दोन देवतांची कथा जाणून घेऊयात... (Panjurli and Guliga)) कांतारा चित्रपटातल्या वराह रुपम…

Read more

rishabh shetty praises dadhavatar marathi movie

Kantara 1 फेम रिषभ शेट्टीने केलं ‘दशावतार’ चित्रपटाचं कौतुक; म्हणाला,“आपल्या मातीतील चित्रपट…”

कितीही रोमॅंटिक, हॉरर, कॉमेडी चित्रपट आले तरी आपल्या मातीशी जुळलेले आणि आपली संस्कृती मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या चित्रपटांचा ऑरा काही वेगळाच अतो... सध्या थिएटरमध्ये दोनच चित्रपटांचा डंका वाजतोय... एक म्हणजे आपल्या मराठी मातीतला ‘दशावतार’ (Dashavatar movie) आणि दुसरा कन्नड संस्कृती आणि तेथील दैवी शक्तींचा गौरवशाली इतिहास सांगणारा ‘कांतारा : द लेजेंड-चॅप्टर १’ (Kantara : The Legend-Chapter…

Read more

nayak movie by anil kapoor

Cm Devendra Fadnavis यांना अनिल कपूरच्या ‘या’ चित्रपटानं केलं प्रभावित!

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत राजकारण आमि राजकीय नेत्यांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट आले... मात्र, सर्वात लोकप्रिय ठरला तो अनिल कपूरचा ‘नायक’ (Nayak Movie) चित्रपट... सामान्य रिपोर्टर ते एका दिवसाचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास यात दाखवला असून फार महत्वाच्या दुरदृष्टीच्या राजकीय परिस्थितीवर यात भाष्य करण्यात आलं होतं... दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीत अक्षय कुमार याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm…

Read more

lalit prabhakar and rucha vaidya

Lalit Prabhakar : ‘प्रेमाची गोष्ट २’एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळे विषय मांडले जात आहेत... दर्जेदार कौटुबिंक चित्रपटांचा सपाटा लागलाच आहे... शिवाय आत्ताच्या लग्नसंस्थेवर भाष्य करणारे बरेच चित्रपटही येत असून अशातच आता ऋचा वैद्य आणि ललित प्रभाकर यांची प्रमुख भूमिका असणारा 'प्रेमाची गोष्ट २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... या चित्रपटात प्रेक्षकांना आधुनिक काळातील अनोखी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे... नुकताच या…

Read more

aishwerya rai and alia bhatt

Aishwerya Rai ते आलिया भट्ट; अर्ध्यातच कलाकारांनी सोडले ‘हे’ सुपरहिट चित्रपट!

एखाद्या चित्रपटातून कलाकाराचा अचानक पत्ता कट होणं काही नवं नाही... कधी अॅक्टर किंवा अॅक्ट्रेलसला दुखापत झाली की तो मधूनच बॅकआऊट करतात किंवा मग काही कलाकारांच्या मागण्या पुर्ण झाल्या नाही तर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो... आज आपण अशाच कताही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी चित्रपटांचं शुटींग तर सुरु केलं होतं पण काही कारणांमुळे अर्ध्यातच चित्रपटाला…

Read more

vijay devrkonda and rashmika mandanna

विजय देवरकोंडासोबत साखरपूडा झाल्यानंतर Rashmika Mandanna ची ‘ती’ पोस्ट व्हायरल!

बऱ्याच महिन्यांपासून सुरु असणारी चर्चा अखेर खरी ठरली आहे... रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांनी गुपचूप साखरपुडा उरकून घेतलाय... आता दोघांनी जरी ऑफिशली अनाऊन्स केलं नसलं तरी विजयच्या टीमकडून यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे... आणि आता साखरपूड्यानंतर रश्मिकाची सोशल मिडियावरची पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली असून काही जणं तिच्या या पोस्टमुळे…

Read more

vinod khanna birth anniversary

Vinod Khanna : बॉलिवूडच्या देखणाऱ्या हिरोची ‘ही’ शेवटची इच्छा अपूर्णच राहिली!

हटके ड्रेसिंग स्टाईल आणि तडफदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांची आज Birth Anniversary… बॉलिवूडचा देखणा नट अशी त्यांची खरंतर ओळख.... ६०-७०च्या दशकात एकाहून एक दर्जदार चित्रपट विनोद खन्ना (Vinod Khanna) यांना इंडस्ट्रीला दिले आणि आपलं एक वलय निर्माण केलं... प्रेक्षकांच्या प्रत्येक इच्छा आपल्या अभिनयातून पुर्ण करणाऱ्या विनोद खन्ना यांची मात्र…

Read more