सध्या ‘कांतारा : चॅप्टर १’ (Kantara : A Legend-Chapter 1) चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: भंडावून सोडलं आहे... ऋषभ शेट्टी लिखित-दिग्दर्शित आणि अभिनित ‘कांतारा : अ लेजेंड -चॅप्टर १’ चित्रपटाने अवघ्या ५ दिवसांमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे... कन्नड चित्रपटसृष्टीतील आणखी एक सुपरहिट चित्रपट ठरलेल्या ‘कांतारा १’ चं देशभरात कौतुक सुरु आहे... अभिनेता यश, ज्युनिअर एनटीआर, संदीप रेड्डी…
दाक्षिणात्य कलाकारांची अध्यात्मिकता त्यांच्या प्रत्येक चित्रपटात दिसून येते... चित्रपटाची कथा हॉरर, कॉमेडी, रोमॅंटिक किंवा अन्य कुठल्याही पठडीतील असली तरी साऊथचे मेकर्स त्यांची संस्कृती, त्यांचे देव हे सारं काही चित्रपटांमध्ये दाखवतातच... अशातच सध्या सुपरस्टार रजनीकांत यांचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय... एकामागून एक सुपरहिट चित्रपट देणारे रजनीकांत (Rajinikanth) अगदी साध्या वेशात रस्त्याच्या कडेला जेवताना…
स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे उर्जा... स्त्रीची विविध रुपं आपण जाणतोच... घर सांभाळण्यापासून ते अगदी व्यवसाय चालवण्यापर्यंतचा प्रवास एकटी स्त्री पुर्ण करत असते... सध्या जगात असं कुठलंही क्षेत्र नसेल जिथे महिला कार्यरत नसतील... प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे... अशातच नुकत्याच संपन्न झालेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच एक आगळावेगळा प्रयोग प्रेक्षकांपर्यंत…
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटाची लोकप्रियता अजूनही तितकीच असून यात भर म्हणून हा आगामी चित्रपट मांजरेकर घेऊन आले आहेत. मांजरेकर लिखित, दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला असून, टिझर पाहून या सिनेमाबद्दलची उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात चांगलीच वाढली आहे.…
मराठी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक चित्रपट 'पिंजरा' (Pinjara Movie) आजही ५० वर्ष उलटून गेली तरी तितकाच ताजा वाटतो. आपल्या सदाबहार नृत्याने आणि अभिनयाच्या आगळ्या-वेगळ्या छटेने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना संध्या शांताराम (Sandhya Shantaram) यांचं काल रात्री उशिरा मुंबईतील राजकमल स्टुडिओ येथे निधन झालं. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संध्या यांच्या…
बऱ्याच महिन्यांपासून सुरु असणारी चर्चा अखेर खरी ठरली आहे... अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी जवळचे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत गुपचूप साखरपूडा उरकून घेतला आहे... विजयच्या टिमने हिंदुस्थान टाईम्ससोबत ही अधिकृत माहिती शेअर केली असून अखेर रिलेशनमध्ये असणाऱ्या विजय आणि रश्मिकाच्या नात्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे... (Vijay Deverakonda and Rashmika Mandanna engagement)
तसेच,…
दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'दशावतार' (Dashavatar movie) चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे… २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला असून बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांना कोकणातल्या दशावतारने धुळ चारली आहे… १२ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झाला होता… आता २१ दिवस उलटून गेले असले तरी दशावतारने बॉक्स ऑफिसवर आपली…
मराठी-हिंदी चित्रपट, नाट्य आणि मालिकाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी (Neena Kulkarni) यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदकप पुरस्कार जाहीर झाला आहे… आजवर मालिका आणि चित्रपटांसोबतच रंगभूमीवर त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची ही एक महत्वाची पोचपावती नक्कीच आहे…
नीना कुळकर्णी या एक नावाजलेल्या भारतीय अभिनेत्री तर आहेतच पण त्यासोबतच त्यांनी लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शिका या भूमिका देखील…
एखाद्या कलाकाराला एका साचेबद्ध भूमिकेत पाहण्याची झालेली सवय त्याच कलाकाराला मोडावी लागते... वेब सीरीजच्या जगात ‘पंचायत’ (Panchayat) ही सीरीज सध्या फारच लोकप्रिय आहे... या सीरीजमधल्या प्रत्येक कलाकाराने अप्रतिम काम केलं होतं; परंतु सचिवजींची भूमिका अभिनेता जितेंद्र कुमार याने इतक्या सहजसुंदरतेने साकारली की प्रेक्षक त्याच्या कामाचे फॅन्स झाले... मात्र, आता या पलिकडे जाऊन एका नव्या भूमिकेत…
Digpal Lanjekar : शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय’- स्वारी आग्रा लवकरच येणार भेटीला!
छत्रपती शिवरायांचा तेजस्वी इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्याच्या उद्देशाने लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'श्री शिवराज अष्टक' ही संकल्पना आणून पुढच्या पिढीपर्यंत महाराजांचा इतिहास पोहोचवला... महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आणि त्यातील ज्वलंत अध्याय शिवराज अष्टक संकल्पनेअंतर्गत रुपेरी पडद्यावर सादर झाले असून आत्तापर्रंयंत यातील ‘फर्जंद’, 'फत्तेशिकस्त', ‘पावनखिंड’, ‘ शेर शिवराज, सुभेदार’ ही पाच चित्रपुष्प प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि…