Skip to content Skip to sidebar Skip to footer
shah rukh khan

७ वेळा नकार मिळूनही Chak De India गाणं तयार झालं तरी कसं?

शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने आजवर विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं निखल मनोरंजन केलं आहे... खलनायक, रोमॅंटिक हिरो अशा निराळ्या धाटणीच्या भूमिकांमध्ये तो कायमच प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यात यशस्वी झाला आहे... परिणामी तब्बल ३० वर्षांनी त्याला जवान चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला... शाहरुखच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘चक दे इंडिया’ (Chak…

Read more

Ranbir Kapoor याने ‘अ‍ॅनिमल पार्क’ चित्रपटाबद्दल दिली मोठी अपडेट!

२०२३ मध्ये बॉलिवूडच्या इतिहासातील रक्तरंजित चित्रपट रिलीज झाला होता तो म्हणजे 'अॅनिमल' (Animal Movie)... संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर याची प्रमुख भूमिका होती... या चित्रपटाने प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळवला होता... पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर लवकरच 'अॅनिमल पार्क' हा दुसरा भाग येणार आहे... याच सीक्वेलबद्दल रणबीर कपूरने एक महत्वाची अपडेट दिली आहे... (Ranbir…

Read more

mahesh manjrekar and deepa mehta

Mahesh Manjrekar यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचं निधन

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचं २५ सप्टेंबर २०२५ रोजी निधन झालं… त्यांच्या निधनामुळे मांजरेकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे… दीपा मेहता या सुप्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर होत्या… त्यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण मांजरेकर कुटुंब शोकाकुळ झालं आहे.. महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांना अश्वमी आणि सत्या मांजरेकर…

Read more

nana patekar and manisha koirala

Nana Patekar एक्स गर्लफ्रेंड मनिषा कोईरालाबद्दल काय म्हणाले?

बॉलिवूडमध्ये लोकांना माहित असलेले आणि माहित नसलेले असे बरेच कपल्स आहेत... अमिताभ बच्चन आणि रेखा (Amitabh Bachchan-Rekha) यांची लव्हस्टोरी तर आयकॉनिक आहे... याशिवाय अभिषेक बच्चन-करिश्मा कपूर, ऐश्वर्या-सलमान अशा बऱ्याच जोड्या आहेत... यात आणखी एक जोडी आहे ती म्हणजे नाना पाटेकर (Nana Patekar) आणि मनिषा कोईराला (Manisha Koirala)... एकेकाळी या दोघांच्या जोरदार चर्चा होती... मनीषा…

Read more

subodh bhave upcoming biopic

Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’  भूमिका

मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक सुबोध भावे पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळला आहे... मराठी चित्रपटसृष्टीत त्याचे एकामागून एक सुपरहबिट चित्रपट येताना दिसत आहेतच... परंतु, हिंदीतही आता आपले पाय भक्कमपणे रोवण्यास त्याने सुरुवात केली आहे... मराठीत २ ब्लॉकबस्टर बायोपिक दिल्यानंतर आता सुबोध भावे (Subodh Bhave) हिंदीत नव्या बायोपिकमध्ये दिसणार आहे... महापुरुषांच्या बायोपिक्समध्ये आता संतांच्या जीवनावर आधारित चरित्रपटांमध्येही…

Read more

amitabh bachchan real name

Amitabh Bachchan यांचं खरं नाव ‘हे’ असतं; भाऊ अजिताभने केला मोठा खुलासा!

हिंदी चित्रपटसृष्टीची ओळख ज्या एका माणसाच्या नावाने जगभरात केली जाते ते नाव म्हणजे महानायक अमिताभ बच्चन... ५० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या बिग बी यांचं खरं नाव काय त्यांचे वडिल हरिवंशराय बच्चन (Harivanshrai Bachchan) काय ठेवणार होते हे तुम्हाला माहित आहे का? खरं तर इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांची खरी नावं वेगळी आहे…

Read more

crew 2

Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल उडवणार!

२०२४ मध्ये करिना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन यांची प्रमुख भूमिका असणारा ‘क्रु’ (Crew) चित्रपट रिलीज झाला होता... female centric असणाऱ्या या चित्रपटात एक वेगळी कथा दाखवण्यात आली होती... तिघींचा अभिनय प्रेक्षकांना विशेष आवडला होता.. आता लवकरच ‘क्रु २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असं सांगण्यात येत आहे... (Crew 2 movie) मिळालेल्या माहितीनुसार, लोकांच्या आग्रहाखातर चित्रपटाच्या…

Read more

thama movie trailer

स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!

बॉलिवूडचं हॉरर-कॉमेडी युनिवर्स (Horror-Comedy Universe) दिवसेंदिवस मोठं होत चाललं आहे... श्रद्धा कपूर हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘स्त्री’ (Stree movie) चित्रपटाने मॅडॉक फिल्म्सने हे युनिवर्स सुरु केलं होतं, आणि आता हा प्रवास ‘थामा’ चित्रपटापर्यंत येऊन ठेपला आहे... नुकताच Thama चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून ‘स्त्री’, ‘भेडिया’ आणि ‘सरकटा राक्षस’च्या सोबतच आणखी एक महत्वाचं पात्र प्रेक्षकांच्या भेटीला…

Read more

leena and mangesh kadam

‘मनाचे श्लोक’मधून Leena Bhagwat – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच आमने-सामने येणार

'आमने सामने', 'इवलेसे रोप', 'तू अभीतक है हसीन' यांसारकाही नाटके, मालिका आणि सिरीजमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारी हिट जोडी म्हणजे लीना भागवत आणि मंगेश कदम. 'मना'चे श्लोक' या चित्रपटातून लीना भागवत, मंगेश कदम ही हिट जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांचे जोडीदार असलेले मंगेश आणि लीना आता रुपेरी पडद्यावरही…

Read more

national award winning best child artist

National Film Awards : सचिन पिळगांवकर ते त्रिशा ठोसर; या मराठी बाकलाकारांनी कोरलं आहे राष्ट्रीय पुरस्कारावर नाव!

भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आपल्या नावावर कोरण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते... १९५४ साली पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला होता आणि आनंदाची बाब म्हणजे यात मराठी चित्रपट श्यामची आईने पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता... आजवर अनेक दिग्गज कलाकारांना या प्रतिष्ठित पुरस्काने सन्मानित करण्यात आलं आहे... तसेच, या सुपरस्टार्सच्या यादीत चिमुकल्या…

Read more