Skip to content Skip to sidebar Skip to footer
the Bas***ds of bollwyood web series by aryan khan

आर्यन-शाहरुख खानचं टेन्शन वाढलं! Sameer Wankhede यांनी केला अब्रुनुकसानीचा दावा; त्या सीनमुळे उडाली खळबळ

२०२१ नंतर ता पुन्हा एकदा समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि दिग्दर्शक आर्यन खान (Aryan Khan) समोरासमोर आले आहेत... नुकतीच आर्यन खानची पहिली दिग्दर्शकिय वेब सीरीज The Ba***ds of Bollywood नेटफ्लिक्सवर रिलीज झाली... यात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची प्रतिमा मलिन करण्यात आल्याचा दावा स्वत: समीर यांनी केला असून त्यांनी शाहरुख आणि गौरी खान व…

Read more

books by dilip prabhavalkar

Dilip Prabhavalkar :  उत्कृष्ट अभिनेता ते प्रतिभावान लेखक!

फार्मास्युटिकल कंपनीतील एक माणूस अभिनयाकडे वळला आणि जीवनात आनंदी राहण्याचा डोसच जणून काही त्याने आपल्या अभिनय आणि लिखाणातून प्रेक्षकांना दिला... मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीवरही ४० वर्षांपेक्षा अधिक काळ वर्चस्व गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar)... सध्या ‘दशावतार’ (Dashavatar movie) या चित्रपटामुळे त्यांच्या नावाची सगळीकडेच चर्चा आहे... या चित्रपटात त्यांनी साकारलेला बाबुली मेस्त्री…

Read more

abhanga tukaram

Smita Shewale साकारणार ‘अभंग तुकाराम’मध्ये तुकारामांची आवली!

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळे प्रयोग मेकर्सकडून केले जात आहेत. अशात आता लवकरच योगेश सोमण आणि स्मिता शेवाळे यांची प्रमुख भूमिका असणारा ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या या चित्रपटात स्मिता शेवाळे एक महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत संत साहित्याशी निगडीत कथा प्रेक्षकांना नेहमीच भावतात. संत…

Read more

priyadarshan directed movie hera pheri

Hera Pheri आहे ‘या’ चित्रपटाची हुबेहुब कॉपी; दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी दिली कबूली!

बॉलिवूडमधील अनेक विनोदी चित्रपटांमध्ये आजही प्रेक्षकांच्या आवडीचा चित्रपट आहे हेरा फेरी... अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'हेरा फेरी' चित्रपटाची क्रेझ आहे २५ वर्ष उलटून गेली तरी कायमच आहे... प्रत्येक पात्र, चित्रपटातील डायलॉग्स आजही प्रेक्षकांना लक्षात आहेत... पण जर का तुम्हाला सांगितलं की हेरा फेरी हा एका साऊथ चित्रपटाचा कॉपी…

Read more

dilip prabhavalkar vs akshay kumar

दिलीप प्रभावळकरांच्या Dashavatar चित्रपटापुढे अक्षयही पडला फिका!

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांच्या ‘दशावतार’ (Dashavatar) चित्रपटाने बऱ्याच काळानंतर हॅट्रिक केली आहे… प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादासाह ‘दशावतार’ ने महाराष्ट्रातच नाही तर जगभरात डंका वाजवला आहे… अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या ‘जॉली एल.एल.बी ३’ चित्रपटालाही टक्कर देत दशावतारने किती कोटींचा गल्ला जमवला आहे जाणून घेऊयात.. (Marathi movie 2025) सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘दशावतार’ चित्रपटाने पहिल्या दिवशी…

Read more

lalit prabhakar

Lalit Prabhakar : ‘प्रेमाची गोष्ट २’ मधून पुन्हा रंगणार ‘ओल्या सांजवेळी’ची जादू!

दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा ‘प्रेमाची गोष्ट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला होता. या चित्रपटातील ‘ओल्या साजं वेळी’ हे गाणं अत्यंत लोकप्रिय झालं. संगीतप्रेमींच्या ओठांवर गुणगुणलं जाणारं हे गाणं आजही प्रेक्षकांच्या आठवणीत ताजं आहे. आता ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित सिक्वेलमधून हेच गाणं एका नव्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटात…

Read more

marathi movie 2025

Marathi Movies : मराठी चित्रपटसृष्टीचं नेमकं अडतंय कुठे?

साऊथवाले एकट्या मुंबईत २०० कोटी कमावतात… मग मराठी भाषेचे चित्रपट अख्ख्या महाराष्ट्रात इतकी कमाई का करू शकत नाही ? असा प्रश्न तुम्हाला पडतो की नाही माहित नाही. पण अधून मधून मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले किंवा मराठी प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटांकडे वळला अशी वाक्यं ऐकू येतात… पण खरंच मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी चित्रपटांचं स्वतंत्र अस्तित्व…

Read more

trisha thosar

Trisha Thosar to Srinivas Pokale : ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर नावं कोरणारे ५ बालकलाकार!

नुकताच ७१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला… भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून यात ५ मराठी बालकलाकारांचा समावेश आहे… आनंदाची बाब म्हणजे या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केवळ मराठी बालकलाकारांनीच हे यश संपादित केले आहे… शाहरुख खान, राणी मुखर्जी, करण जोहर, राजकुमार हिरानी, मोहनलाल या कलाकारांसोबत राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या ५ मराठी बालकलाकारांबद्दल…

Read more

71st national film award

71st National Film Awards: मराठी बालकलाकारांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये डंका!

भारतीय चित्रपटसृष्टीतील मानाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच दिंल्लीत संपन्न झाला... राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांच्या हस्ते भारतीय चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करणात आला... यावेळी मराठी चित्रपट आणि मराठी बालकलाकारांनी बाजी मारली असून प्रेक्षकांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे... जाणून घेऊयात ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील काही खास क्षण... ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये…

Read more

masti movie

Masti 4 चित्रपटाचा भन्नाट टीझर रिलीज; जाणून घ्या रिलीज डेट!

बॉलिवूडमध्ये सध्या सीक्वेल्सची लाट आली आहे... नुकताच ‘हाऊसफुल्ल’ फ्रेंचायझीमधील पाचवा पार्ट अर्थात ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) रिलीज झाला होता... आता पुन्हा एकदा २००४ मध्ये प्रेक्षकांना तीन मित्रांची भन्नाट कथा आणि खळखून हसवणारे विनोद असणारा ‘मस्ती’ चित्रपट रिलीज झाला होता.. आता या चित्रपटाचा चौथा भाग म्हणजेच ‘मस्ती ४’ (Masti 4) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... प्रेक्षकांना…

Read more