“स्वये श्री रामप्रभू ऐकती.. कुश लव रामायण गाती….” हे बोल कानांवर पडले की प्रसन्न वाटते. हजारो वर्षांपुर्वीचा इतिहास असणाऱ्या रामायणाचे भक्त आजही प्रभू श्रीराम आणि सीता माता यांचे पुजन भक्तिभावनेने करतात. वाल्मिकी यांनी लिहिलेले ‘रामायण’ गेली अनेक वर्ष आपण विविध माध्यमांतून ऐकत, पाहात आणि जगत आलो आहोत. आजवर हिंदी भाषेत रामायणावर आधारित बऱ्याच कलाकृती तयार…
दिग्दर्शक प्रियदर्शन (Priyadarshan) यांनी साऊथसह बॉलिवूडमध्येही अजरामर चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत... बॉलिवूडमध्ये विनोदी चित्रपटांचा एक वेगळाच बेंचमार्क प्रियदर्शन यांच्या चित्रपटांनी सेट केला आहे... आजवर प्रियदर्शन यांनी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पद्मश्री मोहनलाल (Mohanlal) यांच्यासोबत चित्रपट केले आहेत... मात्र, पहिल्यांदाच त्यांच्या चित्रपटात हे दोन्ही कलाकार एकत्र दिसणार आहेत... प्रियदर्शन यांनी स्वत: त्यांच्या आगामी ‘हैवान’ चित्रपटात…
बायोपिक्स, प्रेमकथा, हॉरर, हॉरर-कॉमेडी अशा वेगवेगळ्या पठडीतील चित्रपट मराठीसह हिंदी, साऊथमध्येही सातत्याने येत असतातच... परंतु, ऐतिहासिक चित्रपट करणं ही फार मोठी जबाबदारी आणि जोखमीचं काम असतं असं नक्कीच म्हणावं लागेल... आजवर मराठीत प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान कर्तृत्वावर आधारित चित्रपट आले खरे पण काही जरा आपटलेच... नुकताच बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा' हा…
मल्याळम सुपरस्टार पद्मश्री मोहनलाल यांना नुकताच दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke Award) पुरस्कार जाहिर करण्यात आला... ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या मोहनलाल यांना देशभरातील त्यांचे चाहते हा प्रतिष्ठिच पुरस्कार जाहिर झाल्याबदद्ल अभिनंदन करत आहेत... अशातच महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देखील सोशल मीडियावरुन मोहनलाल यांचं अभिनंदन केलं आहे... काय म्हणाले आहेत बि बी?…
बऱ्याच दिवसांपासून ज्या पॉपर पॅक चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती त्या ‘कांतारा : द लेजंड चॅप्टर १’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे... ऋषभ शेट्टी लिखित, दिग्दर्शित आणि अभिनित कांतारा या २०२२ मध्ये आलेल्या चित्रपटाचा हा दुसरा भाग... खरं तर साऊथ चित्रपट सीक्वेल्स नाही तर प्रीक्वेल्स काढतात आणि प्रेक्षकांना अक्षरश: वेडं करतात... असंच वेड ‘कांतारा १’…
मराठी-हिंदी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते विजू खोटे (Viju Khote) आणि त्यांची बहिण शुभांगी खोटे यांनी आजवर अजरामर भूमिका साकारल्या आहेत... ब्लॅक एण्डय व्हाईट ते रंगीत चित्रपटांचा प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी खोटे (Shubhangi Khote) यांनी नुकत्याच एका मुलाखतीत गेल्या अनेक वर्षांपासूनची खंत बोलून दाखवली... आजही इंडस्ट्रीत इतकी वर्ष काम करुनही लोकांना माझं खरं नाव माहित नाही…
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या ‘दशावतार’ (Dashavatar) चित्रपटाने हॅट्रिक केली आहे... प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादासाह दशावतार चित्रपटाने महाराष्ट्रातच नाही तर जगभरात डंका वाजवला आहे... बऱ्याच महिन्यांनंतर मराठी चित्रपटाने १५ कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला आहे ही आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे... कारण, हिंदी, साऊथ चित्रपटांच्या शर्यतीत स्वत:च असस्तित्व टिकवण्याचं काम मराठी मेकर्स नक्कीच करत आहेत...…
बॉलिवूडची एक्सप्रेशन क्वीन म्हणून ओळख असणारी बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) हिचा आज (२१ सप्टेंबर) वाढदिवस... २५ वर्ष बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने गाजवणारी करिना कायम विविधांगी भूमिका साकारत असते... २००० च्या सुरुवातीला प्रत्येक सामान्य मुलगी रिलेट करु शकेल अशी पात्र तिने चित्रपटात साकारली... २००० मध्ये ‘रेफ्युजी’ (Refugee movie) चित्रपटापासून सुरु झालेला तिचा चित्रपटांचा प्रवास…
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke Award) पुरस्काराने यंदा साऊथ सुपरस्टार पद्मश्री मोहनलाल (Mohanlal) यांना केंद्रीय सरकारने जाहिर केला आहे. आजवर ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.. ३ दशकांपेशक्षा अधिक काळ नोरंजनसृष्टीत आपलं अमुल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर झाला असून येत्या २३ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ७१…
चित्रपटसृष्टीत दोन अभिनेत्यांची किंवा दिग्दर्शक-अभिनेत्याची जोडगोळी असतेच... मराठीतील गाजलेली जोडी म्हणजे भरत जाधव (Bharat Jadhav) आणि केदार शिंदे (Kedar Shinde)... रंगभूमीपासून एकमेकांचा प्रवास चित्रपटांपर्यंत पाहणारे हे दोन घनिष्ट मित्र एकेकाळी तब्बल ९ महिने एकमेकांशी बोलत नव्हते... इतकंच नाही तर एकाच बिल्डिंगमध्ये राहूनही त्यांनी एकमेकांचं तोंड देखील पाहिलं नव्हतं... नेमकी या दिग्दर्शक-अभिनेत्यात काय वाद झाला होता?…