मराठी मालिका, नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचं काही दिवसांपूर्वी कॅन्सरमुळे निधन झालं... वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला... तिच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली होती... तसेच, तिचा पती शंतनु मोघे (Shantanu Moghe) याच्यातर पायाखलची जमीनच निघून गेली होती... मात्र, आता पुन्हा एकदा शंतनुने काम करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय…
महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत... वयाची ऐंशी वर्ष उलटून गेली तरी आजही अमिताभ बच्चन यांना प्रमुख पात्र देत त्यांच्या भोवती कथा लिहिली जाते... जर का तुम्हाला सांगितलं की एका ठिकाणी चक्क बिग बींना काही कारणासाठी नकार देण्यात आला होता तर तुमता विश्वास बसेल का? पण हो अमेरिकेत…
बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांमधून दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हिचा पत्ता कट केल्याची बातमी सध्या सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आहे... संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरिट’नंतर ‘कल्की २’ (Kalki 2 movie) चित्रपटातूनही तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता... दीपिका अनप्रोफेशनल आहे असे तिच्यावर आरोपही लावण्यात आले... अशातच आता तिच्या एका पोस्टने लोकांचं लक्ष वेधलं असून ज्यांनी तिच्यावर आरोप केले…
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘जॉली एल.एल.बी ३’ (Jolly LLB 3 movie) चित्रपट सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे... १९ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झालेला हा चित्रपट २०१३ मध्ये आलेल्या जॉली एल.एल.बी चित्रपटाचा तिसरा भाग आहे... जाणून घेऊयात बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये किती कमाई केली आहे... (Entertainment News)
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार…
जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटसृष्टी दिवसेंदिवस आपलं स्थान अधिक बळकट करत असल्याचं सुखद चित्र दिसत आहे... नुकतीच सिनेविश्वातील प्रतिष्ठित ‘ऑस्कर पुरस्कार २०२६’ (Oscar 2026) साठी ‘होमबाऊंड’ (Homebound Movie) या चित्रपटाची भारताकडून अधिकृत निवड करण्यात आली आहे... अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) आणि अभिनेता ईशान खट्टर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने घेतलेली ही गगनभरारी कौतुकास्पद आहे...…
नाट्य, चित्रपट आणि मालिकासृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) लवकरच त्याच्या अभिनयातील १००वा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे... ‘वडापाव’ असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाचं दिग्दर्शनही प्रसाद ओक यानेच केलं आहे... आजवर मराठीसह हिंदीतही विविधांगी भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक याने मात्र एका मुलाखतीमध्ये एक खंत बोलून दाखवली... नेमकं तो काय म्हणाला जाणून घेऊयात...…
अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) लेक दुआ हिच्या जन्मानंतर पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळली आहे.. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये लागोपाठ ३ चित्रपटांमधून तिचा पत्ता कट झाल्याचं समोर येत आहे... दुआच्या जन्माआधी तिने सिंघम अगेन आणि ‘कल्की २८९८’ (Kalki 2898 AD) एडी हे दोन चित्रपट केले होते... आणि पुढे ‘कल्की २’ मध्येही दीपिकाचा महत्वाचा रोल असणार होता..…
बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपलं करिअर तर घडवलं पण कधी लग्न केलं नाही... बऱ्याचदा वेगवेगळ्या अभिनेत्यांसोबत त्यांची नावं जोडली गेली पण स्वत:ची वैयक्तिक बाजू त्यांनी कायम सांभाळली... याच काही अभिनेत्रींपैकी एक आहे ती म्हणजे अमिषा पटेल (Ameesha Patel)... ‘कहो ना प्यार है’ (Kaho Na Pyaar Hai) हा सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना देऊ करणाऱ्या अमिषाने…
मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत असं म्हणायला हरकत नाही... प्रेक्षकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मराठी चित्रपटांना मिळत आहेच शिवाय बॉक्स ऑफिसवर चित्रपट बक्कळ कमाई करताना दिसत आहेत... नुकतेच एकाच दिवशी ३ मराठी चित्रपट रिलीज झाले होते आणि प्रत्येक चित्रपटाने स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे... विशेषत: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार' चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावालं आहे...…
हा आजच्या काळातला सर्वात गरजेचा चित्रपट आहे… असं म्हटलंय जगातल्या सर्वात प्रतिष्ठीत सनडान्स फेस्टिव्हलच्या ज्युरीने आणि तेही एका मराठी चित्रपटाबाबत… ‘साबर बोंडं’… भारताचा पहिला चित्रपट ज्याला याच फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी प्राईज मिळाला. थंबनेलमध्ये तुम्ही वाचलं असेलच की, असा सिनेमा बनवायला हिंमत लागते… आणि ही हिंमत केलीये रोहन कानवडे या तरुण दिग्दर्शकाने ! LGBTQ…