भारतीय चित्रपटसृष्टीत कुठल्याही गॉडफादरचा डोक्यावर हात नसताना अभिनेत्री किंवा अभिनेता म्हणून नावारुपास येणं तसं फारसं कठिणच... आजही बॉलिवूडच काय इतर भाषिक चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा स्ट्रगल सुरुच आहे... बरं जुन्या काळातील अनेक अभिनेत्रींचा करिअर आणि वैयक्तिक जीवनाचा संघर्ष सुरुच होता... अशीच एक अभिनेत्री होती जिने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अडचणींचा सामना केला आणि त्यानंतर इंडस्ट्रीत अभिनेत्री म्हणून आपली…
मराठी किंवा हिंदी कुठल्याही भाषेतला आपला आवडता चित्रपट जर का पाहायला असेल तर आदी तो केबल टीव्हीवर कधी लागणार याची आतुरतेने वाट पाहावी लागत होती... कालांतराने प्रेक्षकाची ही समस्या ओटीटीने दुर केली... आता प्रेक्षकांना कोणताही चित्रपट ओटीटीवर घरबसल्या पाहायला मिळतो... थिएटर गाजवल्यानंतर काही दिवसांनी चित्रपट ओटीटीवर रिलीज होतो... सध्या बरेच हिंदी चित्रपट नेटफ्लिक्सवर सर्वाधिकवेळा पाहिले…
ग्लोबली कन्नडा चित्रपटसृष्टीचं नाव मोठं करण्यात बऱ्याच कलाकारांचा हातभार आहे खरा; पण आवर्जून दिग्दर्शक-अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) याचं नाव घ्यायला हवं... २०२२ मध्ये आलेल्या त्याच्या ‘कांतारा’ (Kantara Movie) या कन्नड चित्रपटाने संपूर्ण देशाला वेड लावलं.... आणि आता या चित्रपटाचा सीक्वेल ‘कांतारा : अ लेजंड चॅप्टर १’ (Kantara Chapter 1) लवकरच रिलीज होणार असून चित्रपटात…
‘सिंघम अगेन’ (Singham Again Movie) चित्रपटापासून अजून एकही चित्रपट रणवीर सिंगचा आला नाही अशी चर्चा सिनेवर्तृळात ऐकू येत आहे... मात्र, लवकरच रणवीर सिंग (Ranveer Singh) एक नाही तर दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय सादर करताना दिसणार आहे...आजवर, कॉमेडी, विलन अशा विविधांगी भूमिका साकारल्यानंतर रणवीर सिंग प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची एक वेगळी बाजू लवकरच दाखवणार आहे...…
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke Biopic) यांच्या जीवनावर लवकरच बायोपिक हिंदीत येणार आहे... विशेष म्हणजे ‘३ इडियट्स’ (3 Idiots movie) चित्रपटानंतर दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अभिनेता आमिर खान या भव्य बायोपिकसाठी पुन्हा एकत्र येणार आहेत... या चित्रपटात दादासाहेब फाळकेंची भूमिका स्वत: आमिर खान साकारणार असून सध्या तो या भूमिकेसाठी तयार करत असल्याची व्हिडिओ…
मराठी चित्रपटसृष्टीत आजवर बरेच कल्ट चित्रपट येऊन गेले... मात्र, ‘माहेरची साडी’ (Maherchi Sadi movie) या चित्रपटाचा रेकॉर्ड कोणताच चित्रपट मोडू शकत नाही... बॉक्स ऑफिस कलेक्शन नाही तर जितकं प्रेम आणि प्रतिसाद अलका कुबल यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या माहेरची साडी चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून मिळाला होता तितका आजवर कुठल्या चित्रपटाला मिळाला असेल यात जरा शंकाच आहे... प्रेक्षकांनी…
आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे शर्मिला टागोर (Sharmila Tagore0... त्यांची दोन मुलं सोहा अली खान आणि सैफ अली खान ही म्हणजे बॉलिवूडमधील आनंदी भाऊ-बहिणीची जोडी... सैफ अली खान पुर्णपणे चित्रपटांमध्ये आपलं करिअर करत होता आणि आजही करतोय... पण सोहा अली खान फार चित्रपटांमध्ये दिसली नाही... नुकताच 'छोरी २' (Chhori 2)…
बॉलिवूडमध्ये बऱ्याच कलाकारांची अफेअर्स गाजली... परंतु, ऐश्वर्या राय (Aishwerya Rai) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्या अफेरच्या चर्चांपुढे कसाच तोड नाही... आजही दोघं आपापल्या आयुष्यात जरी सुखी असले तरी प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि सलमान यांनी एकत्र यायला हवं होतं असं नक्कीच वाटतं... संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ (१९९९) चित्रपटाच्या सेटवर दोघांची जवळीकचा…
मराठी चित्रपटसृष्टीत गावाकडच्या कथा कायमच महत्वाचं आकर्षण आणि केंद्रबिंदू राहिल्या आहेत... अशाच एका गावाची आणि तिथल्या अनोख्या परंपरेची कथा सांगणारा एक विनोदी चित्रपट आला होता तो म्हणजे ‘जत्रा’.. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव (Bharat Jadhav) आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका होत्या... चित्रपटाची कथा, प्रत्येक कलाकाराचा अभिनय तर गाजलाच पण चित्रपटातील 'कोंबडी पळाली'…
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली लय भारी ओळख निर्माण करणारा रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या त्याच्या आगामी बऱ्याच प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे... रितेश जरी अभिनय क्षेत्रात कार्यरत असला तरी त्याचं कुटुंब राजकारणाशी जोडलेलं आहे... मुळचा लातूरचा असणारा रितेश लहानाचामोठा बाभळगावमध्ये झाला... देशमुखांच्या शाळा, शिक्षण संस्था असूनही रितेश देशमुख कोणत्या शाळेत शिकला आहे हे तुम्हाला माहित आहे…