राज्यात काही महिन्यांपूर्वी किंबहूना अजूनही मराठी भाषेचा वाद फारच चिघळला होता... मुंबईत राहून मराठी बोलता येत नाही या मुद्द्यावरुन परप्रांतीय लोकं महाराष्ट्रामध्ये दादागिरी करतात किंवा काही वेळेस मराठी माणसं परप्रांतीयांवर मराठी भाषा शिकण्यावरून वाद घालतात ही प्रकरण फार सुरु होती... अशातच मराठी भाषा वादावर मराठीसह बॉलिवूड कलाकारांनी देखील आपली मतं मांडली होती... काही कलाकारांनी परप्रांतीय…
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनयाची पन्नाशी पुर्ण केली... आझही वयाची सत्तरी पार करुनही रजनीकांत तरुण कलाकारांना लाजवेल अशा भूमिका आणि स्टंट्स करताना दिसतात... नुकत्याच संपन्न झालेल्या ५६व्या इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2025) रजनीकांत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.. यावेळी “शतजन्म मिळाले तरी अभिनेता रजनीकांत म्हणूनच जन्माला येईन. माझ्या कारकीर्दीला ५० वर्षे झाली,…
मनोरंजनसृष्टीतील नाट्य, चित्रपट, संगीत तसेच, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन,कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कलाकारांच्या गुणांचं कौतुक करत त्यांचा सन्मान करण्याचं काम राज्य सरकार कायम करत असतं... अशातच या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी केली.
नामांकन मिळालेल्या…
I-Popstar या नव्या संगीत रिएलिटी शोची गेल्या बऱ्याच महिन्यांपासून जोरदार चर्चा होती... देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेल्या गायकांनी आपल्या मातृभाषेतील त्यांनी रचलेली गाणी सादर करणं असा या शोचा फॉरमॅट होता... दरम्यान, या I-Popstar च्या पहिल्या सीझनचा फिनाले नुकताच संपन्न झाला असून मराठमोळा रोहित राऊत या सीझनचा पहिला विजेता ठरला आहे... (Rohit Raut)
मराठी चित्रपटसृष्टीत गायक म्हणून…
राज्यात मराठी माध्यमांच्या शाळांचं दुर्दैवी चित्र आपल्याला माहितच आहे... अशातच मराठी शाळा टिकाव्यात यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील मेकर्स प्रयत्न करताना दिसणार आहेत.. शिवाय, शाळेच्या आठवणींना पुन्हा उजाळा देणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. तसेच, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या सोशल मीडियावर 'क्रांतिज्योतीचे संगीत…
प्रत्येक स्त्रीच्या मनात साड्यांसाठी एक विशेष कोपरा असतो... स्वत:च्या पैशातून घेतलेली पहिली साडी असो किंवा आजी-पणजी-आई यांच्या आशिर्वादातून मिळालेली साडी असो किंवा मग जवळच्या लोकांनी गिफ्ट केलेली एखादी साडी असतो... तिच्या कपाटात ठेवलेल्या प्रत्येक साडीच्या मागे एका खास स्टोरी असतेच... अशीच एका साडीमागची खास स्टोरी अभिनेत्री विशाखा सुभेदारने सांगितली असून त्याचं कनेक्शन ज्येष्ठ अभिनेत्री ग्लॅमरस…
“मुसलमान असूनही येते मला मराठी, ठोकू नका माई पाठ याच्यासाठी
जो जिथे जन्मला तेच त्याची भाषा, पऱ्हाटीकून बोंडाचीच करानं आशा”….
आपल्या कवितेतून महाराष्ट्रभरात वऱ्हाडी भाषेचा गोडवा पोहोचवणारे ज्येष्ठ हास्यसम्राट आणि कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग सामान्य माणसांच्या समस्या कवितेतून मांडण्यासाठी प्रसिद्ध होते. वृत्तपत्रात स्तंभलेखन करत शेती, माती, कृषी, शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या यावर…
बॉलिवूडचं क्युट कपल सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या आयुष्यात एका गोंडस मुलीचं आगमन झालं आहे... १५ जुलै २०२५ रोजी सिद्धार्थ-कियाराला कन्यारत्न प्राप्त झालं... तेव्हापासून तिची एक झलक दिसावी आणि तिचं नाव नेमकं कपलने काय ठेवलं आहे याची उस्तुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती... अशातच आता दोघांनी सोशल मिडियावर गोंडस परीची छोटीशी…
फिल्मी इंडस्ट्रीतल्या काही कलाकारांचे ठराविक परफॉर्मन्स आपल्या लक्षात राहतात... त्यापैकीच एक अभिनेता म्हणजे आर माधवन (R Madhvan)... 'रेहना है तेरे दिल में' या हिंदी चित्रपटातील मॅडी आज जवळपास २० वर्ष उलटून गेली तरीही लक्षात आहे... अभिनय क्षेत्रात मुळात करिअर करण्याचं मनातच नसलेल्या माधवन याने आता मात्र एकाहून एक दर्जेदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान…
इंडस्ट्रीत गॉडफादर नसूनही आपलं स्थान फिल्मी दुनियेत भरभक्कमपणे तयार करणाऱ्या कलाकारांच्या यादीत सुनील शेट्टी (Suneil Shetty) याचं नाव नक्कीच घेतलं पाहिजे... १९९२ ला 'बलवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून सुनील शेट्टीने एन्ट्री घेतली... अॅक्शन हिरो म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अण्णाने 'दिलवाले', 'अंत', 'मोहरा', 'गोपी किशन', 'कृष्णा रक्षक', 'बॉर्डर',' भाई',' हेराफेरी', 'धडकन' असे यशस्वी चित्रपट नावावर…