Skip to content Skip to sidebar Skip to footer
nivedita saraf

Nivedita Saraf :  “एकाच दिवशी एवढे चित्रपट रिलीज करणं मला चुकीचं वाटतं!”

थिएटर्समध्ये पुन्हा एकदा मराठी चित्रपटांचा बोलबाला सुरु झाला आहे... प्रेक्षक पुन्हा एकदा मराठी चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्सकडे वळले आहेत... नुकतेच एकाच दिवशी ३ मराठी चित्रपट रिलीज झाले... सगळ्यांनी जरी प्रेक्षकांचं कौतुक केलं असलं तरी काही जणांनी एकाच दिवशी अनेक मराठी चित्रपट रिलीज होणं योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत... अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी देखील याबद्दल…

Read more

krantijyoti vidyalay-marathi madhayam

Hemant Dhome च्या ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ मध्ये कलाकारांची फौज

दिग्दर्शक-अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) याच्या एका चित्रपटाची गेल्या बऱ्याच काळापासून जोरदार चर्चा सुरु आहे... 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' हा आगामी चित्रपट लवकरच भेटीला येणार असून हा हेमंत ढोमे याचा आणखी एक मल्टीस्टारर चित्रपट असणार आहे... 'फसक्लास दाभाडे' चित्रपटानंतर हेमंत ढोमे हा चित्रपट घेऊन येत असून या मराठी चित्रपटातून प्राजक्ता कोळी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे...…

Read more

padmashri ashok saraf

पद्मश्री Ashok Saraf यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, जाहिर झाला ‘हा’ पुरस्कार!

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ (Ashok Saraf) यांना नुकताच अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद कोल्हापूर शाखेतर्फे देण्यात येणारा संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे… आजवर विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे... मिळालेल्या माहितीनुसार अशोक सराफ यांना हा पुरस्कार ४…

Read more

Dashavatar movie

Dashavatar Film : कोकणातील ‘दशावतार’ बॉक्स ऑफिसवर गाजला…

कोकणातील ‘दशावतार’ (Dashavatar) सध्या सगळीकडे गाजतोय... दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख असणारा दशावतार चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला आहे... बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटांसाठी थिएटर्सबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागायला सुरुवात झाली हे सकारात्मक चित्र आहे... तसेच, प्रेक्षकांना मराठीत सस्पेन्स थ्रिलर कथा फार काळानंतर पाहायला दशावतारमुळे मिळाली आहे यातही शंका नाहीच.. १२ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या दशावतार…

Read more

janhvi kapoor and varun dhawan

Varun Dhawan-Janhvi Kapoor यांच्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’चा ट्रेलर रिलीज

एकीकडे बॉलिवूडमध्ये बायोपिक्स, ऐतिहासिक, हॉरर कॉमेडी चित्रपटांचा एकमागून एक सपाटा सुरुच आहे... अशात आता कॉमेडी ड्रामा असलेला 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'(Varun Dhawan-Janhvi Kapoor) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... गेल्या काही दिवसांपासून वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या जोडीने धुमाकूळ घातला आहे... विविधांगी भूमिका साकारल्यानंतर पुन्हा एकदा वरुन कॉमेडी भूमिकेत दिसणार आहे...जान्हवीसोबतची त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना…

Read more

madhuri dixit sanjay dutt affair

Madhuri Dixit-Sanjay Dutt Affair : “तू त्याच्यापासून लांब राहिलेलीच बरी!”; वडिलांनीच लव्हस्टोरीला लावलेला पुर्णविराम?

बॉलिवूड कलाकारांच्या चित्रपटांची किंवा त्यांच्या भूमिकांची जितकी चर्चा होत नाही त्यापेक्षा जास्त त्यांचं कुणाशी अफेअर आहे किंवा होतं... किंवा मग कोणत्या कलाकाराचा घटस्फोट झाला आहे याची चर्चा सुरु असते... तसं, पाहायला गेलं तर इंडस्ट्रीत बऱ्याच जणांची अफेअर्स गाजली... त्यापैकी एक नाव म्हणजे माधुरी दीक्षित आणि संजय दत्त... १९८१ मध्ये ‘रॉकी मेरा नाम’ चित्रपटातून संजयने बॉलीवूडमध्ये…

Read more

dilip prabhavalkar and sachin pilgoankar

Dilip Prabhavalkar : “सचिन पिळगांवकर मला सिनीयर आहे…”

मराठी-हिंदी चित्रपट, नाट्य आणि मालिका विश्वातील ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) सध्या दशावतार चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहेत... वयाच्या ८१व्या वर्षी पुन्हा एकदा त्यांनी आणखी एक उत्कृष्ट भूमिका प्रेक्षकांसमोर सादर केली आहे... ‘दशावतार’मध्ये (Dashavatar movie) प्रभावळकरांनी बाबुल मेस्त्री हे पात्र साकारलं आहे... नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी सचिन पिळगांवकर यांच्याबद्दल बोलताना ते मला सिनियर आहेत असं…

Read more

nana patekar retirement news

Nana Patekar चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेणार? म्हणाले, “मी आता नवीन सुरुवात…”

विविधांगी भूमिका साकारत ७०च्या दशकापासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) अभिनयाव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही तत्पर असतात... अभिनेते मकरंद अनासपुरेंसोबत नाम फाऊंडेशन संस्थेत गेली अनेक वर्ष ते काम करत आहेत... नुकतीच या संस्थेला १० वर्ष पुर्ण झाली... यावेळी आयोजित एका कार्यक्रमात नाना पाटेकरांनी अभिनयातून निवृत्त होण्यावर भाष्य केलं आहे... नेमकं नाना काय म्हणाले?…

Read more

dilip prabhavalakr in dashavatar movie

Dashavatar Box Office Collection : मराठी प्रेक्षकांना दशावताराची भूरळ; ३ दिवसांत कमावले बक्कळ कोटी

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘दशावतार’ (Dashavatar) हा चित्रपट सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे... या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी चित्रपटांचा सुगीचे दिवस आले आहेत... कोकणातील लोकप्रिय ‘दशावतार’ ही परंपरा आणि त्यासोबतच एर गुढ कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे... विशेष म्हणजे २०२५ मध्ये उत्तम कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये या…

Read more

ayushman khurana birthday special article

Ayushmann Khurrana व्हिजे ते राष्ट्रीय पुरस्कार अभिनेता!

अभिनेता, गायक, डान्सर, व्हिडिओ जॉकी, आर.जे, होस्ट असे सगळेच गुण ज्या कलाकारात आहे तो म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्यमान खुराना (Ayushmann Khurrana)... आज (१४ सप्टेंबर) आयुष्यमानचा वाढदिवस... लहानपणापासूनच अभिनेता होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आयुष्यमानचा फिल्मी प्रवास सोप्पा नव्हता... मुळचा चंदीगढचा असल्यामुळे भाषेत पंजाबी भाषेचा लहेजा येणाऱ्या खुरानाला बऱ्याच रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे... मात्र, आज…

Read more