Skip to content Skip to sidebar Skip to footer
saiyaara ott release

Saiyaara आता OTT गाजवणार!

ह्रतिक रोशन, रजनीकांत, टायगर श्रॉफ अशा बड्या स्टार कलाकारांचे चित्रपट आले असले तरी अजूनही सैय्यारा चित्रपटाची चर्चा जोरदार सुरु आहे... Gen Z प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या या सैय्यारा चित्रपटाने बरेच रेकॉर्ड मोडले आहेत... तरुणाईला थिएटर्समध्ये ढसाढसा रडायला भाग पाडणारा हा चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे... भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या लव्हस्टोरी चित्रपटांच्या…

Read more

mehmood and shubha khote

Bollywood : मुस्लिम अभिनेता पाळायचा श्रावण तर ‘ही’ मराठी अभिनेत्री ठेवायची रोजे

हिंदी चित्रपटसृष्टीला एकाहून एक टॅलेंटेड कलाकार लाभले आहेत... उत्कृष्ट अभिनय, विलन किंवा विनोदाचं अचूक टायमिंग असलेल्या कलाकरांची बॉलिवूडला कमी नाही... आता या सगळ्याच क्वॉलिटी ज्या अभिनेत्यामध्ये होत्या ते म्हणजे दिग्गज अभिनेते मेहमूद (Mehmood)... आजही त्यांचे चित्रपट चिरतरुण आहेत... ‘पडोसन’, ‘प्यार किये जा’, ‘बॉम्बे टू गोवा’ यातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या असून प्रेक्षकांना त्यांची कमी आजही…

Read more

bollywood's first superstar

Rajesh Khanna यांचा ‘तो’ बोल्ड चित्रपट जो केवळ ९ थिएटर्समध्ये रिलीज झाला पण ठरला सुपरहिट!

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार म्हणजे राजेश खन्ना. (Rajesh Khanna).. त्यांचा अभिनय, स्टाईल आणि त्यांचा लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे आणि आजही त्यांचा फॅन बेस काही कमी झाला नाही आहे... राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी तरुण-तरुणी अक्षरशः वेडे व्हायचे. त्यांचा प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर लांब रांगा लागायच्या... बरं. सुपरस्टार असूनही राजेश खन्ना यांना देखील स्ट्रगल करावा…

Read more

manache shlok marathi movie

Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

मृण्मयी देशपांडे हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. चित्रपटात प्रेक्षकांना तरुण पिढीचे नाते-संबंधांबद्दल काय मत आहे यावर भाष्य करण्यात आलं आहे... महत्वाचं म्हणजे या चित्रपटात केवळ १ नायिका असून ६ नायक असणार आहेत... ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या टीझरमध्ये आजच्या तरुण पिढीची नाती, त्यांचे विचार दाखवले आहेत. मनवा आणि…

Read more

ashi hi banawa banawi movie

Siddharth Ray : “त्याला उचकी आली आणि…”, ‘अशी ही बनवाबनवी’तील शंतनूचं निधन कसं झालं?

१९८८ साली रिलीज झालेला ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे... चित्रपटातील प्रत्येक दृष्य, डायलॉग्स आणि कलाकारांच्या भूमिका मनात घर करुन बसल्या आहेत... सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सिद्धार्थ रे यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे...'अशी ही बनवा बनवी' (Ashi Hi Banva Banvi) या एव्हरग्रीन चित्रपटात…

Read more

akshay kumar and arshad warsi

Jolly LLB 3: अक्षय कुमार-अर्शद वारसी येणार आमनेसामने!

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘जॉली ए.एल.बी ३’ चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती... काही दिवसांपूर्वीच टीझर रिलीज करुन प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणाऱ्या या चित्रपटाचा आता ट्रेलर रिलीज झाला आहे...’जॉली एल.एल.बी’च्या तिसऱ्या भागात दोन्ही वकिल जॉली एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत... ‘जॉली एल.एल.बी ३’ मध्ये प्रेक्षकांना हसवत शेतकऱ्यांची भावुक कहाणी देखील सांगितली जाणार…

Read more

manoj bajpayee

Manoj Bajpayee : “मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो”!

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘इन्सपेक्टर झेंडे’ (Inspector Zende)  चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला... कुख्यात चोर चार्ल्स शोभराज(Charles Shobhraj) याला दोनदा जेरबंद करणाऱ्या इन्सपेक्टर मधुकर झेंडे यांची गोष्ट या चित्रपटात दिखवली आहे... कशाप्रकारे त्यांनी हुशारीने चार्ल्सला पकडलं होतं हे या चित्रपटात दाखवलं असून इन्सपेक्टर झेंडेंची भूमिका अभिनेते मनोज बाजपेयी यांनी केली आहे... तसेच, त्यांच्या सोबत या चित्रपटात…

Read more

shriya pilgoankar and sachin pilgoankar

सचिन पिळगांवकरांच्या तुफान ट्रोलिंगवर Shriya Pilgoankar म्हणाली, “शेवटी माझ्या बाबांना…”

कधी कोणत्या कलाकाराला त्यांच्या विधानांवरुन किंवा Acting वरुन किंवा कुठल्याही कारणाने ट्रोल केलं जाऊ शकतं... गेल्या काही महिन्यांपासून खरं तर मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतलेही दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) चांगलेच चर्चेत आहे... त्यांच्या बऱ्याच विधानांमुळे त्यांना ट्रोलर्सनी टार्गेट केलं... आता ५० वर्षांपेक्षा जास्त अनुभव ज्या कलाकाराच्या गाठीशी आहे, ज्याने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची…

Read more

sairat and dhadak

Marathi Movie Remakes : मराठी भाषेतील चित्रपटांची बॉलिवूड आणि साऊथला भूरळ!

सोशल मिडिया उघडलं की एखादं हिंदी चित्रपटातलं गाणं समोर येतं जे फारशी, इंग्रजी किंवा जगातल्या अन्य कुठल्याही भाषेतील गाण्याचं रिमेक वर्जन आहे हे सिद्ध करतं… इतकंच नाही तर हिंदी चित्रपट असे देखील आहेत ज्यांचे प्रत्येक Scences कॉपी केलेले आहेत… बऱ्याचदा असं होतं की मराठी चित्रपटांची तुलना हिंदीसोबत केली जाते… पण तुम्हाला माहित हे का मराठीतले…

Read more

marathi multistarcast movie

Thappa : मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत... हॉरर-कॉमेडी, बायोपिक्स, ऐतिहासिक चित्रपटांच्या यादीत आता आणखी एक धम्माल मस्ती असणारा मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... ‘थप्पा’ हा एक भव्य आणि हटके मल्टीस्टारर चित्रपट आता दाखल होणार असून हिंदी मल्टीस्टारर चित्रपटांनाही टक्कर देईल, असा बिग बजेट, दमदार कथानक आणि ताकदीची कास्टिंग घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे.…

Read more