जगातील सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या सोबत स्क्रिन शेअर करण्याची किंवा त्यांना एकदा तरी भेटण्याची इच्छा कोणत्या कलाकाराला नसेल? तसं पाहायला गेलं तर बॉलिवूड कलाकारांना रजनीकांत यांच्यासोबत काम करण्याची किंवा भेटण्याची संधी मिळाली आहे... मात्र, फार मराठी कलाकारांना ती संधी मिळाली नाही आहे... अशातच राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये (Upendra Limaye) यांना रजनीकांत यांची भेट घेण्याची…
प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी प्रत्येक भाषेतील मेकर्स चित्रपट तयार करत असतातच... अशातच कायम मराठी चित्रपटांची आशय, बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि इतर बऱ्याच बाबतीत हिंदी चित्रपटांशी कायम तुलना केली जाते... मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी चित्रपटाचं नशीब पुन्हा एकदा पालटलं असून प्रेक्षकांनी मराठी चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्सकडे पावलं वळवली आहेत... २०२५ चा हिंदी चित्रपटांची आकडेवारी आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद…
हिंदी चित्रपटसृष्टीचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आज (९ सप्टेंबर) ५८ वर्षांचा झाला... मात्र, आजही तरुणाईला लाजवेल असा उत्साह आणि एनर्जी त्याच्यात आहे... स्वत:च्या प्रत्येक चित्रपटातला स्टंट स्वत: करणाऱ्या अक्षयने फिटनेसवर गेले अनेक वर्ष काटेकोरपणे लक्ष दिलं आहे... एका वर्षात २-३ चित्रपट करणारा अशी ओळख असणाऱ्या अक्षयचे गेल्या काही वर्षांपासून फारसे चित्रपट हवेतसे चालत नाही…
बॉलिवूडच्या किंग खानला ३० वर्ष इंडस्ट्रीत का केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे... त्यामुळे त्याचे चाहते विशेष आनंदात आहेतच... तसेच, लवकरच शाहरुख लेक सुहाना खान सोबत किंग चित्रपटात दिसणार आहे... अशातच आता त्याची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे... शाहरुख खानने (Shah Rukh Khan) IIT परिक्षा दिली होती असं त्याने या मुलाखतीत कबूल केलं…
पंजाबमधील पुरस्थिती सधा फार भयंकर झाली आहे... आत्तापर्यंत या पूरात ४५ पेक्षा अधिक जणांचा जीव गेल्याची माहिती समोर येत आहे... यादरम्यान केंद्रीय संस्था राज्यातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काम करत आहेत. या पूरजन्य परिस्थितीत पंजाब नागरिकांच्या मदतीला बॉलिवूड कलाकार आले आहेत... जाणून घेऊयात कोण-कोणत्या कलाकारांनी पुरग्रस्तांना मदत केली आहे...(Punjab Floods…
अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याची प्रमुख भूमिका असणारा ‘बागी ४’ चित्रपट प्रदर्शित होऊन ४ दिवस झाले आहेत... खर तर ज्यावेळी चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर रिलीज झाला होता तेव्हा प्रेक्षकांमध्ये चित्रपटाच्या कथेबदद्ल, टायगर श्रॉफ आणि संजय दत्त (Sanjay Dutt) या दोघांच्याही अभिनयाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती... मात्र, चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा जरा हिरमोड झाल्याच्या प्रतिक्रिया…
कधी कुणाला कुठल्या कारणासाठी दंड भरावा लागेल याचा काही नेम नाही... सध्या ऑस्ट्रेलियातील भारतीयांना आपल्या मायदेशी पर पाठवावे यासाठी तेथील स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून लोकांनी आंदोलनं देखील करत आहेत... अशात आता मल्याळम अभिनेत्रीला चक्क केसात गजरा माळल्यामुळे ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावर लाखोंच्या घरात दंड भरावा लागला आहे... नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घेऊयात... (Entertainment News)…
गणरायाची अकरा दिवस भक्ती भावाने सेवा केल्यानंतर अखेर बाप्पाला निरोप त्याच्या भक्तांनी दिला... संपूर्ण देशभरात गेले १० दिवस जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं... लाडक्या बाप्पाला कुठे पारंपारिक ढोल-ताशाच्या साथीने, कुठे आरती गात तर कुठे डीजे लावून त्या गाण्यांवर थिरकत निरोप दिला गेला.. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये ढोल-ताशांच्या गाजरात आणि डीजे लावून बाप्पाचं विसर्जन केलं गेलं.. पण या…
भारतीय चित्रपटसृष्टीत विविध भाषांमध्ये काम करणारे बरेच कलाकार आहेत… त्यापैकी एक महत्वाचं नाव म्हणजे पद्मश्री मामूटी (Mammootty)… मल्याळम चित्रपटसृष्टीचा किंग अशी खरं तर त्यांची ओळख… मात्र, मामूटी यांनी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड भाषेतही कामं केली आहेत…
मामूटी यांनी चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडण्यापूर्वी ते व्हॉलिबॉल खेळाडू होते… इतकंच नाही तर ते केरळ व्हॉलिबॉल लीगचे ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर…
राधिका आपटे (Radhika Apte)… साउथपासून हिंदी ते इंग्लिश चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री ! आज राधिकाचा वाढदिवस… राधिका आपटे मुळची पुण्याची. तिच्या वडिलांचे नाव डॉ. चारुदत्त आपटे असून ते पुण्यातील प्रसिद्ध न्यूरो सृजनांपैकी एक. अभिनयातच करिअर करण्याचा खास प्लॅम कधी राधिकाचा नव्हता असला तरी आज ती खऱ्या अर्थाने चित्रपट आणि विशेषत: ओटीटीची क्वीन…