'क्रिश' (Krrish Movie) सारखा सुपरहिरो लहान मुलांना इंट्रोड्युस करणारे दिग्दर्शक-अभिनेते राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी आजवर एकाहून एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत... दिग्दर्शक म्हणून पूर्णपणे जबाबदारी सांभाळण्याआधी राकेश यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये प्रमुख अभिनेता म्हणून भूमिका साकारल्या आहेत...काही दिवसांपूर्वीच राकेश रोशन यांनी क्रिश ४ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सोडली असून आता ह्रतिक रोशन पहिल्यांदाच दुहेरी भूमिका…
कलाविश्वात कधी कोणता ट्रेंड सुरू होईल याचा काही नेम नाही… आतापर्यंत बॉलिवूड कलाकार त्यांच्या घटस्फोट किंवा ब्रेकअपबद्दल जाहीरपणे सोशल मीडियावर व्यक्त होत होते… आता हा ट्रेंड मराठी कलाकारांनी देखील आत्मसात केलेला दिसत आहे…. काही दिवसांपूर्वी गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) याने सोशल मीडियावरून बायकोसोबत विभक्त झाला असल्याचं जाहीर केलं होतं… आणि आता दिग्दर्शक, अभिनेते आणि…
हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मोजक्या प्रोडक्शन हाऊसला इतिहास आहे... यातील धर्मा प्रोडक्शन हाऊसने आजवर बॉलिवूडला एकाहून एक सर्वोत्कृष्ट चित्रपट दिले आहेत... आज धर्मा प्रोडक्शन्सचे सर्वेसर्वा असणारे यश जोहर यांची जयंती... आज याच दिनानिमित्त जाणून घेऊयात यश जोहर यांनी धर्मा प्रोडक्शनची सुरुवात कशी केली होती?
तर, चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये या बॅनरचं नाव येतं. धर्मा बॅनरच्या…
हिंदी चित्रपटसृष्टीची सुंदरी म्हणजे रेखा... सौंदर्य, अभिनय यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या रेखा यांचं वैयक्तिक जीवनही तितचंट चर्चेत होतं... आजही रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या लव्हस्टोरीची चर्चा रंगतेच... ८०-९०चं दशक गाजवणाऱ्या रेखा याचं नाव बऱ्याच अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं... अशातच सध्या सोशल मिडियावर चक्क रेखा आणि पाकिस्तानी क्रिकेटर आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अफेरबद्दल…
वयाची पन्नाशी गाठली असली तरी आजही शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची क्रेझ तरुणाईत तितकीच आहे जितकी त्याच्या तरुणपणात होती... ‘डंकी’ चित्रपटानंतर शाहरुख खान त्याच्या आगामी किंग चित्रपटाची तयारी करत आहे... विशेष म्हणजे यात तो लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे... आणि आता याच ‘किंग’ (King Movie) चित्रपटाच्या शुटींगचा एक फोटो सध्या सोशल…
अंकुश चौधरी दिग्दर्शित साडे माडे तीन चित्रपटाचा दुसरा भाग पुन्हा एकदा साडे माडे तीन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री, त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि पोट धरून हसायला लावणारे किस्से, या सगळ्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्राला भावला. आता त्याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.
नुकत्याच रिलीज झालेल्या नवीन…
वृत्तनिवेदिका म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर (Smita Talwalkar) यांनी आपलं करिअर सुरु केलं होतं... पुढे मराठी मालिका, रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनय, दिग्दर्शनाने त्यांनी स्वत:चं विश्व तयार केलं... आजवर २५ पेक्षा अधिक मालिकांची निर्मिती करणाऱ्या स्मिता यांच्यापुढे एक गुंड देखील झुकला होता... आणि त्याने स्मिताताईंचं कौतुकही केलं होतं.. काय होता तो किस्सा जाणून घेऊयात...…
काही दिवसांपूर्वी मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैय्यारा’ (Saiyaara) चित्रपट रिलीज झाला होता... या चित्रपटाने नव्या पिढीला अक्षरश: वेड लावलं आहे... Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या या चित्रपटाची प्रेमकथा आजच्या तरुणाईला फार आपलीशी वाटते... चित्रपटात अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या... प्रेक्षकांनी सैय्यारा चित्रपटाला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादानंतर आता याचा दुसरा भाग येणार का…
बॉलिवूडमधील ऑलराऊंडर गायक मोहमम्द रफी यांनी रोमॅंटीक, देशभक्तीपर गीतांसह उडत्या चालीची गाणी देखील गायली... तसेच, संगीत क्षेत्रातील दिग्गज मंगेशकर बहिणींसोबतही त्यांनी बरीच सुपरहिट गाणी गायली आहेत... पद्मविभूषण आशा भोसले आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबत तर रफींची विशेष जोडी जमली होती... मात्र, आता मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहिद रफी यांनी मंगेशकर बहिणींवर गंभीर आरोप केले आहेत...…
टायगर श्रॉफची प्रमुख भूमिका असणारा ‘बागी ४’ (Baaghi 4) चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे... विशेष म्हणजे यात रक्तरंजितपणा अधिक दिसणार असून संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे... या चित्रपटात सोनम बावजा आणि हरनाज संधू कौर (Harnaaz Kaur Sandhu) या दोन अभिनेत्री विशेष पात्र साकारणार आहेत.. तला तर मग ‘बागी ४’ मुळे चर्चेत असणाऱ्या हरनाजबद्दल जाणून…